◾विशेष लेख :- स्वत: वर पण प्रेम करा....

स्व त: वर प्रेम करा....

मागचा आठवडा आपण सर्वांनी प्रेमसप्ताह   म्हणुन साजरा केला . त्याच अनुषंगाने काही  विचार मांडण्याचा हा क्षुल्लक सा प्रयत्न
आपण सगळ्यावर प्रेम करतो, नाही  का! आपलया  कुटुंबावर , मित्र मैत्रिणींवर, आपल्या  नोकर माणसावर , मुक्या प्राण्यावर आणि  झाड, वेली  फूलांवर देखील !😘😘 पण  बर्याच वेळा  स्वत:  वर प्रेम करायच विसरतो .या जगण्यावर या जन्मावर शतदा  प्रेम करावे..हे फक्त गाण्यात ऐकतो..  जगण्यावर  तेव्हाच प्रेम करु शकतो ना जेव्हा स्वत:वर करु!  स्वत:वर प्रेम करण हा  स्वार्थी विचार नक्कीच नाही.  आपण स्वत:वर वर  भरभरुन  प्रेम  करत नसू तर इतर कुणी तरी आपल्या  वर प्रेम कराव ही अपेक्षा च चुकीची ठरते. आणि  अशी व्यक्ती दुसर्या ला प्रेम ते काय  देणार!    आता स्वत: वर प्रेम करणे  म्हणजे नक्की काय? असा प्रश्न पडू शकतो.तर स्वत:च्या शरीराची  आणि  मनाची आपण  काळजी घ्यायला हवी. सर्वाना  आनंदी ठेवण्याच्या  अट्टाहासा  पायी आपण स्वत:कडे  दुर्लक्ष करतो. स्वत:च्या आवडी निवडी  विसरतो.  जस सर्वाना  हे एक च आयुष्य मिळाल  आहे तस मला ही एकच आयुष्य मिळालय आणि  मी ते  भरभरून  जगायला हव,  हे  विसरतो. जो पर्यंत डॉक्तर धोक्याची सुचना  देत नाही तो पर्यंत आपल्या  पैकी बर्याच लोकाना आपला रक्ताचा  गट  कोणता किवा आपला सामान्य रक्त दाब किती आहे याची  पण  माहिती नसते. व्यायाम करा अस सांगत नाही  तो पर्यंत आपल्यातले काही  जण  ते करत ही नसतील. जो पर्यंत काही गंभीर आजाराची लक्षणे जाणवत नाही  आणि  डॉक्टर सल्ला देत नाही  तो पर्यंत सगळ राम भरोसे चालू असते. जन्माला  आलो तेव्हा देवाने  शरीर आणि  मन  तर एकदम स्वस्थ आणि व्याधी मुक्त दिलेल असते पण  आपण   बर्या च वेळा आपल्या निष्काळजी  पणा  मुळे त्या मधे अनेक आजार निर्माण करत असतो आणि  मग ते सांभाळत ही असतो.
आयुष्यभर!!.. 
 मी स्वत: ला म्हणजे माझ्या शरीराला आणि  मनाला ही आनंदी  ठेवत राहीन.किती ही सन्कटे  आली  तरी मी माझा  तोल ढळु  देणार नाही  कारण  माझं  माझ्यावर खुप प्रेम आहे  हे वचन स्वत: ला द्यायच आणि ते  वचन प्रामाणिक पणे पाळायच  तरच  खर्या  अर्थाने प्रेम दिवस साजरा होइल. आणि  आपण जर स्व त: वर प्रेम करायला लागलो की अजुन कुणी आपल्या  वर प्रेम करो अथवा न करो काही  च फरक पडत नाही... आयुष्य जगण्यासाठी दुसर्या कुणाच्या प्रेमाची गरज च भासत नाही. म्हणुन स्वस्थ रहा .मस्त रहा. आनंदी रहा.🙏🏻

असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा

दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा 

-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-

📱आवडल्यास नक्की शेअर करा📱

धन्यवाद

ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट