पोस्ट्स

Audiobook लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वादात पडू नका..| दृष्टांत | short Audio story ...

इमेज
दृष्टांत वादात पडू नका.. एका रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे येऊन थांबते.. जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता. तेवढ्यात एका शेठने त्याला आवाज दिला. 'ये मुला, कितीला पाणी ?' मुलगा म्हटला, '२५ पैसे..' तर शेठ म्हणाले, '१५ पैशात दे.' यावर मुलगा गालात हसला व त्याने ज्या ग्लासमध्ये पाणी काढले होते ते पाणी जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले. हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिले. ते महाराज रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले, 'तु हसला का ?' मुलगा म्हणाला, 'शेठला तहान नव्हती लागली. फक्त किम्मत विचारायची होती.' त्यावर त्या महाराजाने विचारले, 'तुला कसं काय माहीत की शेठला तहान नव्हती लागली म्हणून ?' त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले, 'जेंव्हा माणसाला खरंच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे ?' यात खूप मोठी शिकवण आहे.. ज्यांना काही मिळवायचे असते ते वाद विवादात नाहीत पडत, तर ते आपापल्या कामात मन लावतात... टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवड

मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...

इमेज
मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख . मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा.. (लेखन...डॉ.महेंद्र वंटे...) १९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर... कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची

एक प्रेरणादायी जगप्रवास अनुभव... Free Marathi Audiobook Blog | Yashacha mantra

इमेज
Your browser does not support the audio element. 🔰 एक प्रेरणादायी जगप्रवास अनुभव.. ✨ "रशियात ९० ते ११० वषे वयाची 1 कोटी लोक आहेत." सकाळी ५ वाजता उठून १० मिनिट मेडीटेशन, ६ किलोमिटर फिरणे नियंत्रीत आहार... खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी आणि आत्मविश्वास, चिकाटी व नियोजन ह्या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा / गोळी न घेता दृष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत. ह्या नास्तीक मंडळींना राग / क्रोध, तिरस्कार, द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असूनही माहीत नाही. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात एक महिना त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव. त्यांच्या मते 'क्रोध' हा लुळा असतो. 'राग' हा पांगळा असतो जसे उकाड्याने शुध्द दूध नासते तसे 'क्रोधाने' स्नेह / प्रेम / जीवन नासते. ह्या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे / ज्ञानेश्वरीचे / रामायण / महाभारत / सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर ह्या वयोवृद्धांनी ह्या सर्वांचा सार एका वाक्यात सांगितला. "शांतीने रागाला... नम्रतेने अभिमानाला... सरळतेने मायेला तसेच सम

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

इमेज
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा.     तो म्हणतो,  "भारत हा जगात  सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला  दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला  कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ?  केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ?                                नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ?                     उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊  सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ?  सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊  काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? 😳 कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ.  😊 कधी निराधार कन्येचा विवाह लावून बघ. 😊 कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट