◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार



1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते.


2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे"


3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात.


4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले....


५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है.


) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.


_७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपोआप विरोधक तयार होतात...


_८) तुलना आणि ईर्षा करण्यात आयुष्य वाया घालवू नका, कारण जगण्याच्या स्पर्धेत जसे आपण कुणाच्या मागे असतो तसेच कुणाच्या तरी पुढेही असतो...


   _९)पाण्यात आणि मनात साम्य ते काय? दोन्ही जर गढूळ असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात. दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळी कडेच ओढतात. दोन्ही स्वच्छ असतील तर जातील तिथे आनंदवनच फुलवतात. पण पाण्यात आणि मनात मुख्य फरक तो काय ? पाण्याला बांध घातला तर पाणी "संथ" अन् मनाला बांध घातला तर माणुस "संत" होतो. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवी पालवी येत नाही. त्याच प्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत...


_1०) अपनों के लिए चिंता हृदय में होती है, शब्दों में नहीं.. और अपनों के लिए गुस्सा शब्दों में होता है, हृदय में नहीं... बस यही एक अटूट प्रेम की परिभाषा है...!


_११) हमें उनसे तो लडना ही है, जो खुले आम दुश्मनी करते हैं, लेकिन उनका क्या करे, जो लोग मुस्कुरा के दर्द देते हैं…!


_1२) माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.


_१३) माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखाला काटे असतात असे नाही तर सुखाचे काटेही असतात, जे आपल्यावर जळणाऱ्यांना टोचत असतात...


_१४) स्वावलंबी जीवन ही यशाची गुरुकिल्ली कारण यात हरलो तरी सुधारण्यासाठी प्रयत्न आणि जिंकलो तर सर्वस्वी यशाचे शिल्पकार आपण स्वतः असतो.


   _१५)जेंव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते, तेंव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते, तेंव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..!


_१६) पछतावा अतीत नही बदल सकता और चिंता भविष्य नही सँवार सकती इसलिये वर्तमान का आनंद लेना ही जीवन का सच्चा सुख है


_१७) यदि आपको विश्वास है; कि आप सही कर रहे हैं। या सही है फिर भी लोग आपकी आलोचना करते हैं; तो चिंता मत कीजिए ; और याद रखिए; हर खेल में दर्शक ही शोर करते हैं, खिलाडी नहीं ।


१८)🕉️क्रोधो हर्षश्च दर्पश्च ह्रीः स्तम्भो मान्यमानिता।

 यमर्थान् नापकर्षन्ति स वै पण्डित उच्यते ॥

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🕉️अर्थात: जो व्यक्ति क्रोध, अहंकार, दुष्कर्म, अति-उत्साह, स्वार्थ, उद्दंडता इत्यादि दुर्गुणों की और आकर्षित नहीं होते, वे ही सच्चे ज्ञानी हैं ।


_१९) जगण्याच्या वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत... काहीही आपलं नाही... काहीही आपलं नव्हतं... आणि काहीही आपलं राहणार नाही...!


_2०) दिवसातून एकदा त्या व्यक्तीशी नक्की बोला, जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो...


_२१) ज्याच्याजवळ स्वच्छ मन... आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.


   _२२)आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही... पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा, तीच खरी श्रीमंती. संबंध जोडणं एक कला आहे... परंतु, संबंध टिकवणं एक साधना आहे... आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे... हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते... "परमात्मा" आणि आपला "अंतरआत्मा"...


_२३) ध्यान (नेकियाँ) का अर्थ है, भीतर से मुस्कुराना.. और, सेवा (अच्छाइयाँ) का अर्थ है, इस मुस्कुराहट को, औरो तक पहुंचाना..!


_२४) गलती कबूल करने और गुनाह छोडने में कभी देर ना करना, क्योंकि सफर जितना लंबा होगा, वापसी उतनी ही मुश्किल हो जाती हैं...!

२५)वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनम्। वृथा दानं धनाढ्येषु वृथा दीपो दिवापि च॥

 भावार्थ:

समुद्र में वर्षा व्यर्थ है । तृप्त को भोजन करना व्यर्थ है । धनी को दान देना व्यर्थ है और दिन में दीपक व्यर्थ है ।


_२६) काम उद्या वर ढकलणे क्रेडिट कार्ड वापरण्यासारखे आहे. बिल मिळेपर्यंत फार मजा येते.


_२७) ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही.


_२८) यंत्रांनी कामे केली पाहीजे. माणसांनी विचार करायला पाहिजे.


   _२९)आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात.


   _३०)जिंदगीं हसाये, तब समजना की अच्छे कर्मों का फल मिल रहा है.. और जब जिंदगीं रुलाये, तब समजना की अच्छे कर्म करनेका समय आ गया है...!


_३1) असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळ जग चांगलं वागतं, पण खरं सांगू, आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात._


_३2) सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं... त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही.


_३3) कुठला पण माणुस असाच नाही बदलत... काही घटना अशा घडतात कि त्याला संपुर्ण बदलून टाकतात._


   _३४)प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी कारण चांगला चेहरा बनवायला काहीशी मिनिट लागतात पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य.. यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तुत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो.


_३५) जिंदगी तस्वीर भी है और तकदीर भी! फर्क तो रंगों का है! मनचाहे रंगों से बने तो तस्वीर; और अनजाने रंगों से बने तो तकदीर!


_३६) रास्ते कहां खत्म होते हैं, जिंदगी के सफर में; मंजिले तो वही है, जहां ख्वाहिशें थम जाए ।


३७)दह्यमानां सुतीव्रेण नीचाः परयशोऽग्निना। अशक्तास्तत्पदं गन्तुं ततो निन्दां प्रकुर्वते॥

 भावार्थ :

दुष्ट व्यक्ति दूसरे की उन्नति को देखकर जलता है वह स्वयं उन्नति नहीं कर सकता । इसलिए वह निन्दा करने लगता है


_३८) कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.


_३९) मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळे चांगलं वागणं कधीच सोडू नका... कारण ही दुनिया चांगल्या वागणाऱ्या लोकांमुळेच टिकून आहे...


_40) कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं हे कळलं... की... समजायचे आपण जगायला शिकलो.*_


   _41)स्वभाव म्हणजे रंगांची पेटी, कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही, फक्त स्वत:चे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात...*_


_42) इन्सान का सबसे अच्छा साथी उसकी सेहत है... अगर उसका साथ छूट जाए तो हर रिश्ते के लिए बोझ बन जाता है...!*_


_43) प्रशंसा और आलोचना दोनों के बिना जिंदगी अधूरी हैं, इसलिए प्रशंसा को विनम्रता से स्वीकार करना चाहिए लेकिन आलोचना पर गंभीरता से विचार करना चाहिए...!


_44) ज्यांना नातं टिकवायचं असतं ते तुमच्या हजार चुका माफ करतात, ज्यांना नातं टिकवायचं नसतं ते तुमच्या एका छोट्या चुकीवर पण नातं तोडतात.


_45) ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे विचार बदलले तर समजून जावा त्या दिवसापासून तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली.

_46) जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो, परिस्थिती वर नाही..


   _47)तुम्ही कितीही चांगले रहा ! कितीही चांगले काम करा ! पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ! जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ! ती मरेपर्यंत तुम्हाला, चुकीचंच समजणार ! कारण, दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते ! दृष्टिकोनाचे नाही !


_48) बचपन की सबसे बडी गलतफहमी यही थी कि बडे होते हैं ही जिंदगी बडी मजेदार हो जाएगी ।*_


_49) जिस घर में बेटियों और बहुओं के खिलखिलाने की आवाज आती है.., उस घर में वास्तु दोष कभी नहीं होता है...!


   _50)जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे... जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात... आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात..!


   _51)आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते.... हृदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरून देखील जिंकलेलं असतं.


   _52)अच्छे इन्सान की सबसे पहली और सबसे आखिरी निशानी ये है कि... वो उन लोगों की भी इज्जत करता है, जिनसे उसे किसी किस्म के फायदे की उम्मीद नहीं होती..


   _53)"संधी" समोर दिसुनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही...


   _54)अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही..


   _55) आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ दवडू नका, जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा. जीवनाचे दोन नियम आहेत. बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे. कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते. आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान असतो.


56) परिस्थिती अशी निर्माण करू नये जी आपला आत्मविश्वास बदलून टाकेल

उलट आत्मविश्वास असा असावा की जो आपली परिस्थिती बदलून टाकेल

 

   _57) जेव्हा सारं जग म्हणत असतं पराभव मान्य कर तेव्हा आशेची झुळुक अलगद कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर.


   _58) चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकलात जरी, तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.


   _59) माझ कसं होईल, हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण सुर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्या प्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणुस भीत नाही, आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.


   60) जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी विश्वासाने पाठीवर ठेवलेले काही हात खुप किंमती असतात...!


   _61) मोठं व्हायला ओळख नाही माणसांची मनं जिंकावी लागतात, जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे "मैत्री"


   _62) "जिंदगी के इस रण में, खुद ही कृष्ण और खुद ही अर्जुन बनना पडता है, "रोज अपना ही सारथी बनकर जीवन की महाभारत को लडना पडता है...!"


   _63) नियती माणसाला फक्त जन्म देते, पण माणूसकी ही माणसाला स्वतःला निर्माण करावी लागते.


   _64) तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्त्वाची आहे.. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला  दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही.. हे कधीच विसरू नका...


   _65) "स्वतःच्या हातुन" जेव्हा एखाद्या "गरजवंताचे" काम होतं, तेव्हा त्याच्या "चेहऱ्यावर" जे "समाधान" असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा "सन्मान" आणि "सत्कार" असतो..!!


   _66) अहंकार ही फार मजेशीर गोष्ट आहे... ती दुसर्‍याच्या डोक्यावर बसलेली सहज दिसते, पण स्वतःच्या डोक्यावर मात्र ती नाहीच, अशी प्रत्येकाला खात्री असते...


    _67) एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही, पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो.


   _68) हे प्रभु... कुछ और दे या न दे, पर आदर भाव और संस्कार जरूर देना, मुझसे मिलने के बाद कोई भी मेरे पीछे से ये कहे की, "दुनिया बदल गई पर ये बंदा वैसा ही है जैसा कल था...!"


_69) माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं... कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते...


70) संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच, परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे_


71) खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते सुंदर सकाळ सुप्रभात_


72) आयुष्याला चांगले वळण मिळण्याकरिता 

              चांगल्या वेळेची नाही

        चांगल्या लोकांची गरज असते.


   _73) नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल...


   _74) एक साधा विचार सुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.


   _75) मुलाकात जरूरी है अगर रिश्ते निभाने हो, वरना लगाकर भूल जाने से पौधे भी सूख जाते हैं...!


   _76) प्रत्येकाचा  " आदर " करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे,  ती आपल्याला व्याजा सकट नक्की परत मिळते..

 

   _77) उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपून स्वप्न पाहत राहा... किंवा उठुन स्वप्नांचा पाठलाग करा… पर्याय आपणच निवडायचा असतो.


   _78) वक्त, ख्वाहिशें और सपने... हाथ में बंधी घडी की तरह होते हैं... जिसे हम उतार कर रख भी दें, तो भी उनका चलना रुकता नहीं


79) _चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,

मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो

मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,

मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,

मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.


  80) आयुष्याच्या प्रवाहामध्ये प्रत्येक माणसाला स्वःतामधील कमी जास्तपणा अनुभवातून जाणवत असतो ..._

आपण आपले गुण ओळखावे दोष सांगण्यासाठी लोकं आहेतच, पाऊल नेहमी पुढेचं टाका मागे ओढायला लोकं आहेतच ..._

  _स्वप्न पाहायचे तर मोठेपणाचे पहा कमीपणा दाखवायला अनेकजण असतात ...!!!_


   81) मानवी आयुष्यात वाईट व खोट्या गोष्टींना जी प्रोत्साहन देऊन वाहवा करणारीच माणसे आपल्याला उध्दवस्त करायला टपलेली असतात ...

  बालपणी जेव्हा आपल्याला चालता येत नसते तेव्हा कुणीही पडू देत नव्हते आणि जेव्हा स्वःताच्या पायाने चालणे शिकलो तेव्हा मात्र प्रत्येकजण पाडण्याचा प्रयत्न करतो आहे ...

  आणि हेच जीवनाचे कटू सत्य आहे ...!!!


_82) चांगल्या माणसांची परीक्षा घेवू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेंव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेंव्हा ते तुटले जात नाहीत, ते शांतपणे निघून जातात..!


_83) पुण्य करताना येणारा मृत्यू केव्हाही चांगला मात्र पाप करताना मिळालेला विजय वाईटच.


_84) व्यक्तीची ओळख चेहरा किंवा कपड्यांवरून नव्हे, त्याची वागणूक आणि गुणांवरून होते.


   _85) यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात... भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला सुंदर आनंद हा कस्तूरीपेक्षा मौल्यवान असतो... !!!


_86) सुगंध के बिना पुष्प, तृप्ति के बिना प्राप्ति, ध्येय के बिना कर्म, एवं प्रसन्नता के बिना जीवन व्यर्थ है।


_87) "पत्थर सदैव हथौडे की अंतिम चोट से टूटता है... लेकिन इसका यह मतलब नहीं कि उससे पहले की सभी चोटें बेकार गई। ध्यान रहे, सफलता निरंतर प्रयासों का ही परिणाम होती हैं...


88) _आयुष्य हि फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याल ठाऊक नसत पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते_


_89) दुसर्‍याच्या पराभवाची वाट बघणार्‍याला हे समजतच नाही. की तो दुसर्‍याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वत:चा वेग आपोआपच कमी होत असतो.


_90) आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा अंदाज कधीच लागत नाही !


_91) माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.


   _92) पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरच ओझं नेहमीच जड असतं... ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा पण तितकाच आपलासा असावा लागतो..._


_93) सुगंध के बिना पुष्प, तृप्ति के बिना प्राप्ति, ध्येय के बिना कर्म, एवं प्रसन्नता के बिना जीवन व्यर्थ है।


_94) "पत्थर सदैव हथौडे की अंतिम चोट से टूटता है... लेकिन इसका यह मतलब नहीं कि उससे पहले की सभी चोटें बेकार गई। ध्यान रहे, सफलता निरंतर प्रयासों का ही परिणाम होती हैं...


95) ज्या पायांना लहानपणापासून ऊन,वारा,पाऊस,पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत.

      

96) ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही; आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.


97) वेळ असला,  की वेळ देणारे खुप असतात; पण वेळ नसताना सुध्दा जे आपल्याला वेळ देतात; तेच खरे आपले असतात


   _98) जीवनात हार कधीच मानु नका... कारण, पर्वतामधुन निघणा-या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे...


   _99) माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्या परीने निसर्गाची 'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो.


   _100) जिंदगी तो सभी के लिए एक रंगीन किताब है..! फर्क बस इतना है कि, कोई हर पन्ने को दिल से पढ रहा है; और कोई दिल रखने के लिए पन्ने पलट रहा है। हर पल में प्यार और हर लम्हे में खुशी है यारों..! खो दोगे तो यादों में भटक जाओगे, और जी लोगे तो जिंदगी का असली मजा पाओगे...!


    101) सरल व्यक्ति के साथ किया गया

                       छल

    आपकी  बर्बादी  के  सभी  द्वार

                 खोल देता है,

    चाहे आप शतरंज के कितने भी

          बड़े खिलाड़ी क्यों न हों

      

102) संभव और असंभव के बीच की दूरी व्यक्ति की सोच और, कर्म पर निर्भर करती हैं ।


103) ज़िंदगी उसी को आज़माती है, जो हर मोड़ पर चलना जानता है । कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है । ज़िंदगी शायद उनकी ही होती है, जो बहुत कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है ।


104) खुश रहना है... तो अधिक ध्यान उस चीज पर दें..., जो आपके पास है । उस पर नहीं..., जो दूसरोंके पास है ।


_105) किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.. म्हणुन आनंदी रहा.... ।।आपला दिवस आनंदी जावो।। नव्हे तर, आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो._


_106) पक्षी जेंव्हा जिवंत असतो, तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो. पण जेंव्हा पक्षी मरण पावतो, तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते. - कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका._


_107) ज्याच्या घरची तुळस फुललेली असते, त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो. जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते, तिथे भक्तीची कमतरता नसते. जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते. जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते. आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते._


   _108) चैत्रातील झळ सहन केल्याशिवाय मृगातील रिमझिमचा आनंद द्विगुणीत होत नाही. तसेच... जीवनात संकटांची वादळे झेलल्या शिवाय सुखाचा गारवा कळत नाही.

  

   _109) एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते, पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाहीत.


   _110) कदर कर लो उनकी, जो आपसे बिना मतलब की चाहत करते है, क्योंकि दुनिया मे खयाल रखने वाले कम,और तकलीफ देने वाले ज्यादा होते है...!


   _111) आयुष्याची किंमत करायला शिका आयुष्य बेभरवशाचा खेळ आहे. काल इटलीत ज्यांनी मावळता सुर्य पाहिला त्यांनी सकाळचा पाहिला नाही.


   _112) स्वतः ला जिंकायचे असेल तर डोक्याचा विचार करा... इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा...


   _113) हमें अक्सर महसूस होता है, कि दूसरों का जीवन हमसे अच्छा है, लेकिन हम अक्सर भूल जाते हैं, कि उनके लिए हम भी तो दूसरे ही हैं...!


   _114) यूँ चेहरे पर उदासी ना ओढीये साहब... वक्त तकलीफ का जरुर है लेकिन... कटेगा मुस्कुराने से ही...


   _115) सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.


116) फणसाची चवआणि रूप यातला फरक खाणार्‍याला कळतो.


माणसांची पारख ही त्यांच्या रूपा वरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव.


आयुष्यात  येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते


   _117) डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारु शकतो, यावर तुमचा विश्वास असेल तर मग डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो; यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे.


   _118) नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.


   _119) दुनिया के लाखों पेड गिलहरियों की देन हैं, वे खुराक के लिए बीज जमीन में छुपा देती हैं और फिर जगह भूल जाती हैं ! बस अच्छे कर्म करिये और भूल जाईये, समय आने पर फलेंगे जरूर...!


   _120)  दु:ख आणि त्रास हे देवाने तयार केलेले प्रयोग आहेत, ज्यामुळे आपली क्षमता आणि आत्मविश्वासाची चाचणी केली जाते !


   _121) पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.


   _122) जब भी देखता हूं, किसी को हँसते हुए.. तो यकीन आ जाता है, की खुशियों का ताल्लुक दौलत से कतई नहीं होता..! जिसका मन मस्त है.. उसके पास समस्त है..! फिर भी न जाने क्यों, जमाना खैरियत नहीं हैसियत पूछता है।


   _123) ऊत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर... आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे...!_


   _124) क्रोध के समय थोडा रुक जायें और.. गलती के समय थोडा झुक जायें दुनिया की सब समस्यायें हल हो जायेगी...!!!


125) कदर्थितस्याऽपि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम्।

अधोमुखस्यापि कृतस्य वह्नेरधः शिखा याति कदाचिदेव॥

भावार्थ:

जिस तरह आग का मुह नीचे करने पर भी उसकी लपट कभी नीचे नहीं जाती,

उसी तरह धैर्यवान व्यक्ती का साहस कठिन परिस्थितियों से कभी नही टूटता।



               

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट