पोस्ट्स

करियर मार्गदर्शन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयूष्याची दिशा ठरवण्याच एक वय असतं...

इमेज
आयूष्याची दिशा ठरवण्याच एक वय असतं. पोटपाण्यापुरती शेती असली तरी काहीतरी नोकरी असावी म्हणून सुरूवातीला शेती ऐवजी नोकरी हा पर्याय निवडला जातो.. नोकरीत प्रत्येक दिवस काहीतरी सुधारणा होईल, पगारवाढ होईल या आशेने बारा - पंधरा वर्ष निघून जातात..  नंतर केवळ नोकरीच्या भरोशावर कुटूंबाच भागत नाही याची जाणीव झाल्यावर उगाच नोकरी निवडली, शेती केली अस्ती तर बर झाल असा पश्चाताप मनात येऊ लागतो. पण...... नोकरीत पंधरा वीस वर्ष गेलेले असतात, आता पुन्हा नोकरी सोडून शेती करणे शक्य नसतं.. कारण शेतीच काम शिकण्याच्या काळात शेती हा पर्याय नाकारून नोकरीचे प्रयत्न करून नोकरी स्विकारलेली असते.. चाळीस - पंचेचाळीस वयात शुन्यातून शेती शिकणे शक्य नाही.. नोकरीत भागत नाही.. नोकरी सोडून आता शेतीकडे वळू शकत नाही.. ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होते.. आणि हीच परिस्थिती सरकार माहीत असते आणि तुम्हाला गृहीत धरले जाते.. त्यांना माहित असतय तुम्ही हतबल आहात, कितीही कमी पगार द्या, कितीही राबवून घ्या.. आता तुम्ही काहीच करू शकत नाही.. पुन्हा पण.. आत्महत्या हा पर्याय नाहीच.. सरकार कधीच पर्याय शोधू शकत नाही.. तो आपल्याला

थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

इमेज
पहिला फ्री मराठी ऑडिओ ब्लॉग ऐका आणि इतरांना पण शेअर करा | First Free Marathi Audio Blog आयुष्यात आलेला 'एखादा काळ' हा वाईट नसतोच, वाईट असते ती त्या काळातली आपली परिस्थिती, काळाशी दोन हात करतांना आपली सतत कमी पडत राहाणारी उर्जा, आपल्यातली मानसिक आंदोलने आणि त्या काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपली होत असणारी तडफड. ही तडफड जितकी जास्त होते , जगण्याची...जगण्यावर प्रेम करण्याची उर्जा तितकी जास्त वाढत जाते. दुःख माणसाला जिवंत राहाण्याची, आयुष्यावर नव्याने प्रेम करण्याची उर्मी देतं. द्यायला हवं... पण... जर आपलं स्वतःवरही प्रेम असलं तरच हे होऊ शकतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा कधीच नसतो. ती भेट असते ...आपण स्वतःला दिलेली.  कुणीतरी येईल , आपल्याला आनंद देईल ही वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला आनंद देणारे होऊ शकतोच पण बर्‍याचदा माणसे स्वतःवर प्रेम करण्यासाठीही इतरांची वाट पाहाण्यात आयुष्य घालवतात... प्रेम म्हणजे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो. जगण्याचा प्रवास असतो. आयुष्याची ओढ असते आणि जिवंतपणाशी जुळलेली नाळ असते... ओसाड जागी पावसात दा

◾करियर मार्गदर्शन :- बेरोजगारी एक गंभीर समस्या...

इमेज
     बेरोजगारी ही प्रत्येक देशासाठी एक गंभीर समस्या होत आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण वाढले की सरकारची डोकेदुखी पण वाढत असते. भारतासाठी मात्र बेरोजगारीचे चित्र भयावह आहे. नीती आयोगाने नुकताच एक आराखडा जाहीर केला होता. या कृती आराखडय़ात सरकारकडे अनेक प्रस्ताव देण्यात आले. आपल्या देशातील ग्रामविकास, संरक्षण, कृषी, आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते आणि अन्य भांडवली खर्चाच्या गुंतवणुकीत वाढ करण्याबरोबरच देशात सध्या वाढत असलेल्या बेरोजगारीवर सुद्धा भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे देशात वाढत असलेल्या बेरोजगारीकडे गंभीरपणे बघण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्रीय कामगार मंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की,  बेरोजगारीचा दर चार टक्के होता. सर्वसाधारण वर्षात तीस दिवस काम केलेला कर्मचारी वा कामगार हा ‘नियुक्त कर्मचारी’ म्हणजेच रोजगारीत असलेला कर्मचारी असा अर्थ सरकारी ‘डेटा’मध्ये लावला जातो. या तत्त्वानुसार  सरकारी ‘गॅझेट’मध्ये ‘नियुक्त कर्मचारी’ असलेल्याना वर्षभर काम नसले तरी तो कर्मचारी ‘नियुक्त’ म्हणून समजला जातो. या उलट पाचव्या ‘वार्षिक

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट