◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा. तो म्हणतो, "भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ? उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊 काय उपयोग सांग मानवा अशा या दान धर्माचा ?? 😳 कधी शेतक-याला बियाणं दान देऊन बघ. 😊 कधी निराधार कन्येचा विवाह लावून बघ. 😊 कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन
9156564908
उत्तर द्याहटवाSuperdaily (Vishal)
5 February 2022
उत्तर द्याहटवा20,000 ₹