◾पर्यटन :- कंधार जवळील नैसर्गिक पर्यटनासाठी ५ निसर्गमय ठिकाणे... | kandhar | weekend travel
पर्यटन कोणास आवडत नाही, प्रत्येक जण निसर्गावर प्रेम करतो. म्हणून मी आज आपल्या कंधारकरांसाठी खास काही आपल्या कंधार मधील नैसर्गिक ठिकाणे सांगत आहे,आपल्या ला माहिती नसतील तर नक्की वाचा आणि एकदा तरी नक्की पर्यटनाचा आनंद घ्या! कंधार जवळील नैसर्गिक पर्यटनासाठी निसर्ग मय ठिकाणे... सदर ठिकाणे मला माहीत आहे म्हणून लिहिले आहेत तुम्हाला काही ठिकाण माहीत आहे तर नक्की सांगा, कमेंट् बॉक्स मधे नक्की कमेंट् करा... - Arjun Apparao jadhav १.कंधारचा किल्ला :- विशेष :- राष्ट्रकूट घराण्याची राजधानी असलेला राष्ट्रकुट राजा कृष्ण देवराय यांच्या हस्ते बांधलेला कंधारचा किल्ला हा आपल्यासाठी एक आपल्या पूर्वजांची ऐतिहासिक भेटच आहे हा किल्ला येत्या हजार सालापासून अजूनही तसाच भक्कम ताट उभा आहे ह्या किल्ल्यावर आपणाला किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधलेले खंदक तसेच राष्ट्रकूट घराण्याचे शिल्पशैली वास्तुकला इत्यादी बारकाईने पाहायला मिळेल कधी जायचे : हा किल्ल्यावर बाराही महिने जायला काही हरकत नाही २.कड्याचा महादेव :- विशेष :- महादेवाचे प्रसिद्ध देवस्थान आणि तसेच एक नैसर्गिक ठिकाण , हे ठिकाण कुरूळ्याच्या