पोस्ट्स

यशाचा मंत्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...

इमेज
मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख . मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा.. (लेखन...डॉ.महेंद्र वंटे...) १९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर... कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची

जगण्याची मंत्र : डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

इमेज
शिक्षण तज्ञ :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ ,विद्वान, शिक्षण तज्ञ होतेच त्यांचे हे पैलू जगाला माहीत आहेत तसेच सर्वांना ज्ञात आहे .माञ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या आयुष्याचा एक वेगळा भाग त्यांच्या आयुष्यात होता तो जगासमोर क्वचितच आला असेल किंवा त्यांच्या जगण्यातून तो नेहमीच अधोरेखित व्हायचा मात्र त्याबद्दल फार थोडे लिहलं गेले आहे किंवा वाचण्यात आले आहे तो भाग म्हणजे बाबासाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातील  उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते .होय त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली किंवा नाही हे मला निश्चित माहित नाही मात्र मानसशास्त्रातील मोठं मोठे नियम ,सिद्धांत, त्यांनी न मांडता कृतीतून दाखवून दिले. बाबासाहेब यांचे आयुष्य हे एखाद्या मानसशास्रज्ञाला सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे.सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू शकतो की जर प्रत्येक विद्यार्थ्यांने बाबासाहेब यांचे आयुष्य हे जर त्यांच्या आयुष्यात मानसशास्त्रिय दृष्टीकोनातून अभ्यासले तर आयुष्यात विद्यार्थी नापास किंवा अपयशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पालकांनी सुद्धा जर त्यांच आयुष्य मानसशास्त्रिय दृष्टिकोनातून

मत परेशान हो मस्त रहो व्यस्त रहो

इमेज
मत परेशान हो मस्त रहो व्यस्त रहो क्योंकि  1. चालीस साल की अवस्था में "उच्च शिक्षित" और "अल्प शिक्षित" एक जैसे ही होते हैं। 2. पचास साल की अवस्था में "रूप" और "कुरूप" एक जैसे ही होते हैं। (आप कितने ही सुन्दर क्यों न हों झुर्रियां, आँखों के नीचे के डार्क सर्कल छुपाये नहीं छुपते) 3. साठ साल की अवस्था में "उच्च पद" और "निम्न पद" एक जैसे ही होते हैं।(चपरासी भी अधिकारी के सेवा निवृत्त होने के बाद उनकी तरफ़ देखने से कतराता है) 4. सत्तर साल की अवस्था में "बड़ा घर" और "छोटा घर" एक जैसे ही होते हैं। (घुटनों का दर्द और हड्डियों का गलना आपको बैठे रहने पर मजबूर कर देता है, आप छोटी जगह में भी गुज़ारा कर सकते हैं) 5. अस्सी साल की अवस्था में आपके पास धन का "होना" या "ना होना" एक जैसे ही होते हैं। ( अगर आप खर्च करना भी चाहें, तो आपको नहीं पता कि कहाँ खर्च करना है) 6. नब्बे साल की अवस्था में "सोना" और "जागना" एक जैसे ही होते हैं। (जागने के बावजूद भी आपको नहीं पता कि क्या करना है). जीवन

संयम व सहनशील स्वभावाचे गुपित...

इमेज
संयम व सहनशील स्वभावाचे गुपित...  ---------------------------------------- आयुष्याच्या व्यवहारात यशस्वी होण्यासाठी मनात संयमाचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे; तसेच आयुष्याच्या प्रवाहात सहनशक्ती फार महत्वाची भूमिका निभावते, संयमाचे उदाहरण द्यायचे झाले तर "चातक" नावाचा पक्षी आठवा; आपली तहान भागवण्यासाठी पाण्याचा एखादा थेंब मिळेल या उदात्त आशेने तासनतास चोच उघडून आकाशाकडे पाहत पर्जन्याची वाट पाहण्यातील संयम सर्वोत्तम असावा. आपल्यातून देवाची मूर्ती साकारणार या आशेने कित्येक घणाचे घाव सोसणाऱ्या काळ्या पाषाणाच्या सहनशक्ती सारखे दुसरे उदात्त उदाहरण नसावे.      माणसात दोन्हीची कमतरता दिसते; अल्पशा निराशेने, कुणाच्या नकाराने, अपेक्षाभंग झाल्याने, क्षणिक अपयशाने, संयम-सहनशक्तीची फारकत घेऊन असा वागत असतो की "निगरगट्ट" शब्दानेही माघार घेऊन तह करावा. कित्येकदा सहनशक्तीचा उद्रेक इतका भयानक असतो की नात्यांची शृंखला तुटण्याचे संकेत मिळून जातात. साधारणपणे समांतर चालणाऱ्या संयम व सहनशक्तीची यथोचित सांगड घातली तर आयुष्य समृद्ध होऊन जाईल. संयमाची मैत्री करायचीय तर "नकार"

थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

इमेज
पहिला फ्री मराठी ऑडिओ ब्लॉग ऐका आणि इतरांना पण शेअर करा | First Free Marathi Audio Blog आयुष्यात आलेला 'एखादा काळ' हा वाईट नसतोच, वाईट असते ती त्या काळातली आपली परिस्थिती, काळाशी दोन हात करतांना आपली सतत कमी पडत राहाणारी उर्जा, आपल्यातली मानसिक आंदोलने आणि त्या काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपली होत असणारी तडफड. ही तडफड जितकी जास्त होते , जगण्याची...जगण्यावर प्रेम करण्याची उर्जा तितकी जास्त वाढत जाते. दुःख माणसाला जिवंत राहाण्याची, आयुष्यावर नव्याने प्रेम करण्याची उर्मी देतं. द्यायला हवं... पण... जर आपलं स्वतःवरही प्रेम असलं तरच हे होऊ शकतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा कधीच नसतो. ती भेट असते ...आपण स्वतःला दिलेली.  कुणीतरी येईल , आपल्याला आनंद देईल ही वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला आनंद देणारे होऊ शकतोच पण बर्‍याचदा माणसे स्वतःवर प्रेम करण्यासाठीही इतरांची वाट पाहाण्यात आयुष्य घालवतात... प्रेम म्हणजे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो. जगण्याचा प्रवास असतो. आयुष्याची ओढ असते आणि जिवंतपणाशी जुळलेली नाळ असते... ओसाड जागी पावसात दा

◾जीवन मंत्र :- आदर्श जीवन जगण्यासाठी २० मंत्र

इमेज
आदर्श जीवन जगण्यासाठी ☞ (०१) चूक झाली तर मान्य करा. ☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या. ☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा. ☞ (०४) आभार मानायला विसरू नका. ☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. ☞ (०६) सतत हसतमुख रहा. ☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. ☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. ☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. ☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. ☞ (११) कृती पुर्व विचार करा. ☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. ☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा. ☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. ☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा. ☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या. ☞ (१७) विचार करून बोला. ☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. ☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा. ☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका. कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,, आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी  झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली  मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला  झाडावरच बसून  असहाय मुंगीला मरताना पाहू लागला  कबुतर

◾BY विश्वास नांगरे पाटील - वयाच्या 45/ 55 / 65 नंतरचा काळ आनंदात घालवायचा असेल तर..

इमेज
त्यासाठी 12 नियम तयार केले आहेत. हे नियम तयार करत असताना अनेक मंडळींची मदत झाली आहे. यातील काही नियम आपल्याला ठाऊक असतील. काही नवीन असतील. तर काही नियम कशाला महत्व द्यावे हे सांगणारे असतील._  हे नियम सगळ्यांनीच नीट वाचावेत, लक्षात ठेवावेत व आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा.  1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.  धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये. 2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे

◾जीवन मंत्र :- कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा सुत्रे

इमेज
मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!… कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा ही खालील  सुत्रे आहेतः - 1)  सतत पॉझीटीव्ह - कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. 2) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल. त्याच्याशिवाय आपण

संदीप माहेश्वरी विषयी अधिक त्याच्याच ब्लॉग मधून...नक्की वाचा | sandee maaheshwari

इमेज
      मेनू मागील पुढे व्यक्ती यश, आनंद आणि समाधानाच्या शोधात धडपड, अपयशी आणि पुढे गेलेल्या लाखो लोकांपैकी  संदीप माहेश्वरी  हे एक नाव आहे.  इतर मध्यमवयीन मुलाप्रमाणेच त्याच्याकडेसुद्धा अस्पष्ट स्वप्ने आणि आयुष्यातील ध्येयांची अस्पष्ट दृष्टी होती.  त्याला धरुन ठेवण्याची शिकवण देणारी नम्रता वृत्ती होती.  चढ-उतारांचा त्रास होत असतानाच, त्याला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ शिकविला. आणि एकदा शोधल्यानंतर, तो सतत आपल्या कम्फर्ट झोनमधून राजीनामा देत राहिला आणि आपल्या यशाचे रहस्य संपूर्ण जगाला सांगत राहिला.  लोकांना मदत करण्याचा आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा हा आग्रह आहे ज्याने  "विनामूल्य जीवन बदलणारे सेमिनार आणि सत्र"  या रूपात लोकांचे जीवन बदलण्यासाठी पुढाकार घेण्यास प्रेरित केले  . लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत आणि त्याचे 'सामायिकरण' हे ध्येय कोट्यवधी लोकांचा आतापर्यंत सक्रियपणे प्रचार आणि अभ्यास केला जात आहे यात आश्चर्य नाही.  हे त्याचे परिश्रमीचे लक्ष आहे, त्याच्या कुटुंबाचे मोठे समर्थन आणि त्याच्या कार्यसंघाचा विश्वास यामुळे त्याला पुढे जात आहे. प्रारंभ बिं

◾जीवन मंत्र :- परिक्षा तर देवांना पण द्याव्या लागल्या आहेत आपण तर मानव आहोत

इमेज
परिक्षा तर देवांना पण द्याव्या लागल्या आहेत आपण तर मानव आहोत  _______________________________________ खरे तर हे जग आणि हे जिवनच एक परिक्षा ➖➖➖➖◾➖➖➖➖➖◾➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾यशाची मंत्र :- साखरझोपेवर आवर घालून सकाळी उठायचंय? १००% यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स....

इमेज
साखरझोपेवर आवर घालून सकाळी उठायचंय? १००% यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स…! सकाळी सकाळी साखरझोपेतून जागे होणे म्हणजे एक मुश्कील काम. पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी छान गाढ झोप लागलेली असताना उठून कामाला लागणं जीवावर येतं. पण, लवकर नाही उठलं तर, पुढची सगळी कामं रेंगाळत राहतात आणि मग कामं पेंडिंग राहिली की ताण वाढतो. लवकर उठण्याचे फायदेही खूप असतात. सकाळी लवकर उठण्याने ताण कमी होतो, उत्साह वाढतो, व्यायामासाठी वेळ देता येतो, ज्यामुळे आरोग्याला देखील फायदा होतो. लहानपणापासून घरातील वडिलधाऱ्या मंडळींकडून आपण हे ऐकत आलोय की, सकाळी लवकर उठल्याने आयुष्यात सफलता मिळते. विद्यार्थांसाठी तर सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय फार फायद्याची ठरू शकते. तुम्हालाही सकाळी लवकर उठण्याची सवय लाऊन घ्यायची आहे का? मग त्यासाठी वाचा या काही खास टिप्स ज्यामुळे लवकर उठणं तुम्हाला अजिबात त्रासदायक वाटणार नाही. १. झटपट बदल करू नका सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची म्हणून उठण्याच्या सवयीत झटपट बदल करू नका. तुम्हाला जर सकाळी ९ ला उठण्याची सवय असेल आणि एक दिवस अचानक तुम्ही ५ वाजता उठलात तर, हा अचानक झालेला हा बदल तुमचे शर

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...