पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्ण कृष्णाला विचारतो...

इमेज
💐💐💐💐  कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो. परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो! एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला. द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला. कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले. मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले. तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?" *कृष्णाने उत्तर दिले:* "कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला. जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती. रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले. तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात. मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. ना कोणती सेना

माणसं का बदलतात...

इमेज
'माणस का बदलतात' (संजय धनगव्हाळ) ********************* असं म्हणतात की पैसा आल्यावर माणस् बदलता,माणसाची माणसीकता बदलते तेव्हा माणूस माणसाशी माणसासारखा वागतं नाही.म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाची हलाखीची परिस्थिती असते तेव्हा तो कष्टाने मेहनतीने,किंवा आणखी काही ईतरमार्गाने श्रीमंत होतो त्याच्या जवळ पैसा येतो,त्याची परिस्थिती सुधारते सर्व सुखसोयी त्याच्याकडे असतात त्यावेळी आपसूकच त्याचे विचार बदलतात,त्याची माणसीकता,त्याचा दृष्टीकोन बदलतो तो त्याची हालाखीची परिस्थिती विसरून  दुसऱ्यांना कमी लेखतो.वाईटातून चांगल्या परिस्थितीत बदल झल्यावर फारच कमी लोकांना आपल्या हालाकीच्या परिस्थितीची जाणीव असते.आशी  माणस् आपला वाईट काळ कधीच विसरत नाही.कधीच त्याना गर्व येत नाही किंवा कधीही कोणालाही कमी लेखत नाही.उलट ते सर्वांशी नम्रतेने वागतील व अपल्या हालाखीच्या परिस्थितीत न घाबरता प्रामाणिक राहुन आपल्या कष्टावर विश्वास ठेवून सुखाच्या दिवसाची वाट बघायची दिवस बदलतातच अशा प्रकारे मार्गदर्शन करून समोरच्याचा उत्साह वाढवतील.पण हे अस सर्वांना जमत नाही.पैसा आल्यावर काहींच्या अंगात अहंमपणा एवढा ठासुन भरला जातो

माईंड डीटॉक्स काय आहे?

इमेज
माणसाचं मन आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींना जबाबदार असते.चुकीच्या विचारांनी बांधले जाणारे बंध व सगळ्या त्रासापासून सोडवण्यासाठी मन पुरेसं आहे.म्हणून सगळ्या त्रासातून सुटका होऊन प्रसन्न जीवन जगण्यासाठी फक्त शरीरच नाही तर मनातले विष म्हणजेच घाण काढून टाकणे देखील आवश्यक आहे.ह्यालाच माइंड डिटॉक्स म्हणतात. आपलं नक्की काय चुकतंय? व्हायरस/बॅक्टेरिया सारखा बाह्य घटक शरीरात शिरला तर काय होईल?आपण आजारी पडता व आपले शरीर सामान्य पणे कार्य करत नाही.त्याच प्रमाणे,जेव्हा चुकीचे विचार/ चुकीच्या सवयी तुमच्या मनात प्रवेश करतात,तेव्हा तुमचे मन देखील विष/घाणाने भरलेले असते.मन विषारी बनल्यामुळे, तुम्हाला आळस,थकवा,शरीर दुखणे, १ प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती वावरते. तुम्हाला काहीजण हे सांगताना दिसतात “मूड खराब आहे,बरे   वाटत नाही,इच्छा नाही, फ्रेश वाटत नाही” अशा वाक्यांसह वारंवार कारणे देताना आढळतील. हेच कारण आहे की आपल्या शरीरासह,आपल्याला दररोज आपल्या मनाला डिटॉक्स करणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हालाही गेल्या काही दिवसांपासून खूप नकारात्मक वाटत असेल आणि तुम्हाला कोणतेही काम करताना उत्साह वाटत नसेल / तु

बाप कुठेच नसतो | संजय धनगव्हाळ | कविता

इमेज
'बाप कुठेच नसतो' ( संजय धनगव्हाळ ) ****************** वरवर कठोर दिसणारा बाप आतून खूप हळवा असतो सर्वांची काळजी घेणारा  बाप मात्र कोणालाच कळत नसतो बाप घराचा आधार होवून जगतो सर्वांना सांभाळून एकत्र ठेवतो खरतर बापाशिवाय घर पुर्ण होत नाही  बापाच्या वेदना मात्र  कोणी समजून घेत नाही घरात पाऊल टाकताच  आई आई करायचं दिसली नाही की बापाला विचारायच बाप घरात असतानाही आईचाच गजर सुरू असतो पोटतिडकीने वाट  बघणारा बाप मात्र कोणालाच दिसत नसतो बाप कसाही असला तरी काहीच कमी पडु देत नाही लेकरंबाळांना लाचारीने कुठेही झुकू देत नाही काहीझाल तरी  आईलाच विचारत असतात देण्या घेण्यासाठी मात्र बापाला पुढे करतात घरात बाप नसल्यावर विचारणा कधी होत नाही कुठे गेलेत बाबा अस  कोणी म्हणतही नाही ईथेतिथे आईचाच  पुढाकार असतो कुटुंबासाठी राबणारा  बाप मात्र कुठेच  नसतो आईच्या नावे खूप गाणी कविता असतात बापासाठी मात्र शब्द सुचत नसतात इतिहासाच्या पाणावर आईचे मातृत्व लिहले असते बापाच्या कर्तृत्वाचं पान कोरेच दिसते बाप सर्वांसाठी असतो पण बापासाठी कोणीच नसतो बाप आपल्यातून जातो तेव्हा बाप कळतो बापाशिवाय कपाळाचा कुंकूही शोभून दिसत

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...