माणुसकी ... Manuski | New Marathi Poem | संतराम नाना पाटिल
.jpeg)
कविता : माणूसकी बोल माणसा खडे बोल मी बोलतोय मनी एक काळ आसा होता मला विचारत नव्हतं कुणी ... मोल होत वस्तुला देवान घेवानही वस्तुची जगण्यासाठी त्या काळी नव्हती गरज पैशाची .... सोनं चांदी विकायची आणा गीनी रूपायात काठीला सोने बांधून लोक फिरायचे गावात... गावालाही गावपण होते चावडीत लोक बसायचे ...