पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

◾सुविचार :- ३३ अनमोल सुविचार.... | 33 marathi anmol suvichaar

इमेज
1. ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान होत नाही, त्या समाजाचे पतन निश्चित आहे. 2. काळानुसार चालले नाही तरी चालेल, मात्र सत्या सोबत रहा काळ तुमच्यासोबत येईल. 3. माणूस जेव्हा असामान्य कार्य करून दाखवतो, तेच त्याच्या यशाचे खरे कारण ठरते. 4. आपल्या वागण्यावर आपलं समजातलं जगणं अवलंबून असतं... पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते, आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते... ५. उन सभी कारणों को भूल जाए कि कोई कार्य नहीं होगा, आपको केवल एक अच्छा कारण खोजना है कि यह कार्य सफल होगा..! क्योंकि बिना विश्वास के कोई काम हो ही नहीं सकता..! ६. हमेशा अपनों के साथ नजदीकियां बनाए रखिए और अपनो को प्यार बांटते रहे...! अगर कोई आपकों याद नहीं कर पाता, तो आप कर लीजिये, याद रहे रिश्तें निभाते वक्त मुकाबला नहीं समझौता किया जाता है...! ७. एखादा व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मरतो, परंतु ती कल्पना, त्याच्या मृत्यूनंतर, एक हजार जीवन ती देईल. ८. एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरुप ओळखणे नाही, आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले जाऊ शकते. ९. ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो द

◾विशेष लेख :- मृत्यू म्हणजे काय ?

इमेज
मृत्यू म्हणजे काय ? आपल्याला हा जन्म मिळाला आहे .प्रत्येक जन्माचे काही ना काही उद्दिष्ट आहे ,प्रत्येक सजीवाचे काही ना काही महत्त्व आहे, त्याचे काही ना काही कार्य लिखित आहे आणि तो कार्य करण्यास मिळालेला अवकाश म्हणजेच जीवन होय, आणि ह्या जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यू होय.मित्रांनो आपणाला कोणालाच माहित नाही, मानव जन्म कशासाठी होतो, कुठून जन्म घेतो ,शरीराची प्रक्रिया कशी काम करते .निसर्गाचा वाली कोण निसर्ग कसे काम करते...त्याला कोण नियंत्रणात ठेवते, मृत्यू झाल्यानंतर माणसाची व इतर सजिवांचे काय होते .मृत्यू म्हणजे नेमकं काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो? तसा असतो आज मलाही पडला होता . मित्रांनो माणूस पैसे कमवतो ?  नाव कमवतो ?  धन दौलत कमवतो आणि सर्व काही येथे ठेवून एका दिवशी मरूनही जातो? .   जीवन इथेच संपते का ? हेच जीवनाचे सत्य आहे का ❓ मग हे सत्य आहे तर इतर मानव का मानत नाही? का काही जणांना पैशाचा लोभ होतो ?  का काही जणांना असं वाटत नाही की जीवन आपल्याला एक संधी मिळालेले आहे ,ते भरभरून जगण्यासाठी का उपयोग करत नाहीत?  विनाकारण भांडत असतात, कुडत असतात, रडत असतात आपल्याला पुढचे जीवन तर माहीत नाही....

◾लघु कथा :- खेळ नशिबाचा

इमेज
कधी कधी आपण आयुष्याविषयी बोलत असताना किती सहजतेने बोलून टाकतो की आयुष्य किती सोपे आहे पण एखाद्याच्या आयुष्यात काय लिहिलेलं असतं हे कुणाला ठाऊक नसतं आणि तसेच एखाद्याच्या आयुष्यात किती सुखदुःखे लिहिलेली आहेत याची आपल्याला कधी कल्पना सुद्धा नसते.   आठवण  ही जीवनातील जणू एक दुर्लभ अशी गोष्ट आहे ज्यामुळेे कधीकधी आपण त्यांना आठवून खूप हसतो सुद्धा आणि कधी त्यांना आठवून आपल्याला खूप रडायला सुद्धा येते. आज मी सुद्धा ज्या आठवणी तुम्हाला सांगणार आहे त्या जरी माझ्या जीवनात निगडित नसल्या तरी पण आजही मला त्या आठवणी मुळे फार दुःख होतं आणि त्यांना आठवलं की रडायला येतो की एखाद्याच्या आयुष्यात इतकं दुःख का बर येत असेल? आज त्याला जाऊन तेरा वर्षे झाली पण आजही त्या घटनांना आठवून वेदिका स्वतःला दोष देत असते की मी जर त्या दिवशी त्याच्यासोबत गेले असते  तर आज तो जिवंत राहिला असता.       आज माझ्या मित्राकडे त्याच्या  घरी सगळे आनंदात होते कारण उद्या लग्न होणार होता त्याच्या बहिणीचा. त्याच्याकडे एक मंगल कार्य होणार होते त्यांच्या दोन आत्म्याचा मीलन होणार होता आणि लग्न म्हटलं तर एक मोठा उत्सव होणार होता सगळं कसं व

◾कविता :- घेतला गं आई जन्म मी तुझ्या उदरी...

इमेज
घेतला गं  आई जन्म मी तुझ्या उदरी, म्हणूनच आयुष्यातली स्वप्नं सारी करतोय आज साजरी, केलच असेल गं आई  तु माझं बारसं अगदीच थाटामाटात, जन्माचा माझ्या कौतुक सोहळाच केला असेल तेव्हा साजरा तु गं आई रूबाबात, चालायला बोलायला आई तुच गं मला शिकवलं, संस्काराचं तुझ्या बालकडू मला पाजलं, आई खरच आहेच गं तु निसर्गाने माझ्यासाठी घडवलेली एक महान मुर्ती, तुझ्यामुळेच पसरली आहे आज चार-चौघात माझ्या यशाची किर्ती, कसा गं विसरू मी आई आयुष्यलं माझ्या अस्तित्व तुझं, मोठा आज झालो तरीही मायेला तुझ्या पारखं आयुष्य माझं. ➖➖➖➖⬛➖➖➖➖➖⬛➖➖➖➖ काही शुभेच्छा आईसाठी _________________________________ " स्वामी तिन्ही जगाचा, आई विनायक भिकारी " मी तर एक तुच्छ मानव होऊनि तुझ्या उदरी जन्म घेतला आई तुझे उपकार कदाचित या जन्मी तरी नाही फिटनार आई जन्म का दिला, का मिळाला हे माहित नाही पण तो तुझ्यामुळेच मिळाला हे मी कधी विसरणार नाही 💐आई वाढदिवसाच्या निमित्ताने तुला कोटी कोटी नमन💐    मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.

◾बोधकथा :- आत्मविश्वास... | story of business man

इमेज
.........आत्मविश्वास........ एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावत होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचवर हातांनी डोके धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा राहिला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, तो म्हणाला. मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला. व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामा

◾जीवन मंत्र :- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र...

इमेज
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र. . 1. Empower smiling. _चेहऱ्यावर हास्य असू द्या_ 2. Relax yourself. आरामशीर / तणावमुक्त रहा 3. Have a clear understanding. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 4. Avoid misconceived thoughts. गैरसमज / चुकीचे समज टाळा 5 Prompt decision - making. तात्काळ निर्णयक्षमता 6. Avoid inferiority complex. न्यूनगंड बाळगू नका 7. Believe yourself. स्वतःवर विश्वास ठेवा 8. Be inspirational. प्रेरणादायी रहा 9. Develop challenging attitude. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 10. Be a positive thinker. सकारात्मक विचार ठेवा 11. Have self – encouragement. स्वयंप्रेरित रहा 12. Avoid procrastination. चालढकल (दिरंगाई) टाळा 13. Learn lessons from others. इतरांकडून प्रेरणा घ्या 14. Dont lose your spirit. हिंमत / धीर सोडू नका 15. Think about time-use. वेळेचे काटेकोर नियोजन करा 16. Be smart at all costs. नेहमी चाणाक्ष रहा 17. Be a goal setter. ध्येय निश्चित करा 18. Be punctual. तत्पर रहा 19. Focus Involvement. कामावर लक्ष केंद्रित करा 20. Possess mental alertness. मानस

◾My Slambook - Arjun Apparao Jadhav

इमेज
__________________________________ माझे जिवन आणि मी  ___________________________________ नाव  : अर्जुन अप्पाराव जाधव जन्मदिन : २२ जून २००२ पत्ता :  मु. नंदनशिवणी ता. कंंधार इंटरनेट :  Facebook - Arjun_Apparao_jadhav Instagram - arjun_apparao_jadhav Twitter -  arjun_apparao_jadhav Email -  arjunapparaojadhav@gmail.com संपर्क : आवड :

◾विशेष लेख :- वेळेचं महत्व... ✅

इमेज
वेळेचं महत्व ज्याला कळतं, त्याचं काहीच अडत नाही. त्याची प्रगती ठरलेलीच असते. कारण तो सगळी कामे वेळच्या वेळी करत असतो. त्यामुळे त्याचे कुठे काही अडणे शक्यच नाही. वेळेला महत्व देणाऱ्या लोकांना समाजात किंमत असते. कारण ते दिलेली वेळ पाळत असतात. आपली कामे जर समोरची व्यक्ती वेळेवर करत असेल, तर आपला तिच्यावरचा विश्वास अधिक दृढ होतो. अनेक लोक सकाळी लवकर उठून आपली कामे करत असतात. सकाळी लवकर उठल्यामुळे व्यायाम, योगा यांनाही वेळ देता येतो. त्यामुळे तबेतही ठणठणीत राहते. आपण एखादे काम हातात घेतले असेल, आणि ते वेळेत पूर्ण केले की आपण विश्वासास पात्र ठरतो. एका कामातून दुसरे काम आपल्याला मिळत जाते. अनेकांनी स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतलेल्या असतात. त्यातच वेळेवर सर्व कामे करण्याची सवय सुद्धा असते. आपण क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी होत असताना पाहत असतो. आपल्याकडे उरलेला वेळ आपण सत्कारणी लावला पाहिजे, असे आपणास वाटणे स्वाभाविकच आहे. आणि तसा तो आपण लावण्याचा प्रयत्नही करत असतो.  प्रत्येक गोष्ट जर आपण वेळेत केली तर आपल्याला पस्तावण्याची वेळ कधीच येणार नाही. जीवनात पुढे जायचे असेल तर वेळेला महत्व दिलेच प

◾करियर मार्गदर्शन :- बेरोजगारी एक गंभीर समस्या...

इमेज
     बेरोजगारी ही प्रत्येक देशासाठी एक गंभीर समस्या होत आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण वाढले की सरकारची डोकेदुखी पण वाढत असते. भारतासाठी मात्र बेरोजगारीचे चित्र भयावह आहे. नीती आयोगाने नुकताच एक आराखडा जाहीर केला होता. या कृती आराखडय़ात सरकारकडे अनेक प्रस्ताव देण्यात आले. आपल्या देशातील ग्रामविकास, संरक्षण, कृषी, आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते आणि अन्य भांडवली खर्चाच्या गुंतवणुकीत वाढ करण्याबरोबरच देशात सध्या वाढत असलेल्या बेरोजगारीवर सुद्धा भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे देशात वाढत असलेल्या बेरोजगारीकडे गंभीरपणे बघण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्रीय कामगार मंत्र्यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की,  बेरोजगारीचा दर चार टक्के होता. सर्वसाधारण वर्षात तीस दिवस काम केलेला कर्मचारी वा कामगार हा ‘नियुक्त कर्मचारी’ म्हणजेच रोजगारीत असलेला कर्मचारी असा अर्थ सरकारी ‘डेटा’मध्ये लावला जातो. या तत्त्वानुसार  सरकारी ‘गॅझेट’मध्ये ‘नियुक्त कर्मचारी’ असलेल्याना वर्षभर काम नसले तरी तो कर्मचारी ‘नियुक्त’ म्हणून समजला जातो. या उलट पाचव्या ‘वार्षिक

◾कविता :- वसंत ऋतू...

इमेज
आला वसंत ऋतू हा ,  गातो हासतो नाचत ।  जादू करतो मनाला ,  चराचर फुलवित ॥  रंग भरीत वसंत ,  पहा येतसे जगती ।  उपवन बहरुन ,  गीत कोकीळा ही गाती ॥  दहा दिशा बहरुन ,  येतो राजा हा ऋतूचा ।  आधि सुगंधाचे रुप ,  येतो मोहर आंब्याचा ॥  येता घेऊन पळस ,  रंग केशरी उडतो ।  दिमाखात डौलदार ,  आम्रतरु मोहरतो ॥  दिसे गुलमोहर हा ,  लाल फुलांनी सजला ।  येता चाहुल वसंत ,  वसंत आल्याचे वदला ॥  फुल अंगणी फुलले , '  शुभ्र सुगंधी मोगरा ।  खेळी पवन आकाशी ,  सारा हिरवा दुलारा ।। दूर आळस सारुन ,  सारी सृष्टी बागडते ।  ऋतू वसंत झुमत ,  आम्हा सर्व आवडते ॥  ग्रीष्म हा तापू लागला ,  ऊन कडक तिडके ।  खुप तापली जमीन ,  जागोजागी पडे तडे ||  ======================= *महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "* *गोंदिया* ======================= टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  स दर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾विशेष लेख :- नशिबाचे भोग...

इमेज
      मी आय.टी.आय.मध्ये मोटार मॅकेनिक या ट्रेडचे प्रशिक्षण घेत होतो. तेव्हा माझ्या सोबत एक मुलगा शिकत होता. त्याचे नाव होते पिंटू . पिंटू हा फार हुशार होता . उंचीने कमी होता . दिसायला छोटासा होता . पण त्याचे ध्येय मात्र मोठे होते . तो सिव्हील ड्राप्समेन चे प्रशिक्षण घेत होता . आम्ही दोघही सालेकस्या वरुन ट्रेन ने गोंदियाला येऊन शासकिय आय.टी.आय. मध्ये शिकत होतो . तसा तो तिरखेडी या गावचा . येण्या जाण्यामध्ये त्याची माझी मैत्री झाली . वयाने सारखेच होतो पण आकाराने तो आमच्यापेक्षा खुप लहान वाटायचा . क्लॉस च्या बाहेर तो नेहमी माझ्या सोबत राहायचा . दोघांचेही वर्ग वेगवेगळे होते पण लंच च्या वेळेत सुध्दा तो आमच्या सोबतच लंच करायचा . दिवस हळू हळू सामोर निघत होते . आणि आम्ही दोघांनीही आय.टी.आय. करुन आपआपल्या वेगळया मार्गाला लागलो होतो . मला डब्ल्यू.सी.एल . चंद्रपूर मध्ये नोकरी मिळाली व तो भंडारा येथे एका खाजगी कार्यालयात ड्राप्समेन म्हणून काम करीत होता . तो भंडारा येथे आपल्या आत्याकडे राहायचा . बारावी सायन्स असल्यामूळे तो आपल्या आत्याच्या लहान मुलांना शिकवित सुध्दा होता . गोडी गंमतीने त्याचेही दिवस

◾विशेष लेख :- मैत्री एक सुखद अनुभव...

इमेज
*मैत्री एक सुखद अनुभव*        *मैत्रीला वयाचे बंधन नसते. मैत्री कोणाबरोबरही होऊ शकते. मैत्रीमध्ये स्त्री-पुरुष हा भेदभाव नसतो. मैत्रीमध्ये आपण काय काम करतो हे कधीही विचारात घेतले जात नाही, मैत्रीमध्ये हे तुझं हे माझं असं काहीही.नसतं जे काही असतं ते आपलं दोघांचं असतं. मैत्रीची ताकद खूप मोठी आहे. मैत्रीही  स्वच्छ, पारदर्शक असते. मैत्रीला भाषेचे बंधन नसते. मैत्रीची व्याख्या ही खूप व्यापक आहे.*                *मैत्री या पवित्र नात्यातला सर्वात मूलभूत नियम म्हणजे यात पारदर्शकता हवीच.अशी पारदर्शकता ज्या नात्यात ठेवायला जमते तेथे मैत्रीचे नाते आकार घेते,विकसित होते,  फुलते.जीवाभावाचा मित्र तोच असू शकतो जो काहीही ऐकू शकतो व कितीही विचारू शकतो. डोळ्यात डोळे घालुन मित्रांच्या तोंडावर सत्य सांगण्याचं धाडस हे खऱ्या मैत्रीचे  मोठं वैशिष्ट्य असतं. पद, गरिमा ऐश्वर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य इत्यादी गोष्टी या खऱ्या मैत्रीसमोर अगदीच गौण किंवा दुर्लक्षणीय ठरतात.*        *मैत्री ही फक्त मैत्री असते. भाग्य, नियती, उपकार, ऋण इत्यादी शब्दांच स्मरणही मैत्रीत  दोहो बाजूंनी होता कामा नये. मैत्री अतूट,अथांग आणि न

◾कविता :- शेगाविचा राणा...

इमेज
शेगाविचा राणा शेगाविचा राणा । जय गजानना रूप तुझे मना । आठवले ।।१।। रूपक्षात तू देव । मनाताहे माझ्या चरणी मी तुझ्या । आली देवा ।।२।। तुझी हिच कृपा । राहो आम्हांवर भक्ती तुझ्यावर । अशी राहो ।।३।। मन माझे आहे । तुझ्यात माऊली अशीच सावली । दे आम्हांस ।।४।। तुच आहे स्वामी । तुच आहे साई तुच माझी आई । गजानना ।।५।। तुझ्या चरणास । फुल मी वाहते माथा टेकविते । तुझ्या ठायी ।।६ ।। तारीते दु:खास । तुच गजानना आस लागे मना । भेटण्याची ।।७।। तुझे रूप माझ्या । नजरेत असो तुच मला दिसो । सदोदीत ।।८।।   कु.दिपाली नि.मारोटकर रा.पळसखेड,ता.चांदूर(रेल्वे) जि.अमरावती ➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट