पोस्ट्स

परिचय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया

टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया  रवींद्रनाथ टागोर म्हटले की समोर येते ती पांढरी शुभ्र दाढी असलेली भव्य चेहऱ्याची व्यक्ती. त्यांनी लिहिलेले ' जनगणमन 'आठवते. टागोर म्हटले की त्यांच्या ' गीतांजलीला ' मिळालेला नोबेल पुरस्कार आठवतो. टागोर म्हटले की त्यांचे शांतिनिकेतन आठवते.टागोर हे महान गीतकार आणि संगीतकार.  त्यांनी इंग्रज सरकारला'सर 'ही पदवी परत केल्याचे आठवते. आणि आठवतात अशाच साऱ्या अनेक गोष्टी. बंगाली माणसाच्या घराघरात आणि मनात मानाचे स्थान असलेले हे व्यक्तिमत्व. पण त्यांच्या तरुणपणातील एक अधुरी प्रेमकहाणी आपल्याला फारशी माहिती नसते. आणि तिचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आणि मराठी मुलीशी आहे. आत्माराम पांडुरंग तर्खडकर किंवा तर्खड  हे त्या काळातील मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसुधारक. त्यांच्यावर बंगालमधील केशवचंद्र सेन यांचा प्रभाव होता. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन तर्खडकरांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी त्यांचा उद्देश होता, तो म्हणजे समाजातील जातीभेद दूर करणे, मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन देणे, बालविवाह रोखणे आण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

इमेज
आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन चालता चालता तो म्हणाला, "मला एकदा तुझे बूट घालून चालायचंय." ती म्हणाली.. "नको रे, सोपं नाही ते... तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना, आपला प्रवास सुखात चालला आहे ना." त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटा मधला त्याचा प्रवास सुरु झाला. हिरवळीवर चालता चालता अचानक खडे टोचू लागले. करियरसाठीचा विरोध, नोकरीची वणवण, लग्न ठरल्यावरची द्विधा, माहेर सुटल्याचं दुःख, आयुष्याचा संघर्ष,  पायाला जाणवू लागला.. गरोदरपणातील अस्वस्थता बाळंतवेणा... आणि नंतर तो गोंडस स्पर्श.. रात्रीची जागरण, नोकरीतली ओढाताण... तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड, कधी टोमणे, कधी कौतुक,  जबाबदाऱ्यांचे ओझं जाणवत होतं थोडं, थोडं केवळ तिचे बूट घालून सुद्धा काही अव्यक्त सल देखील आता टोचत होते पायाला, कधी चटके देखील बसले.. त्याने झटकन बूट काढले म्हणाला, "कसं चाललीस एवढं?"  ती हसली, म्हणाली, "तुझ्यासाठी....आपल्या लेकरासाठी....आपल्या संसारासाठी...!" 👨‍👩‍👧👧🏻😘😘😍😍🥰🥰❤️ ____________________________

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

इमेज
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम .  ..  .  या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या  साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे  पुस्तक लिहित आहे - wings of fire ...  टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण  पाठवा __________________________________________ .

◾परिचय :- राजमाता अहिल्याबाई होळकरांची संपूर्ण जीवन गाथा

इमेज
                   अहिल्याबाई होळकर.                एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर, हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी

◾परिचय :- अजय भट्ट USB चे जनक

इमेज
USB लेखक - जितेंद्र दाते Image from wikipedia अजय भट्ट .... हे  नाव  टेक्नॉलॉजि  विश्वात  आभाळा इतक मोठं. १९९६ साली मी अमेरिकेंत फिलाडेल्फिया नामक  शहरांत, लेक्टॉनिक रिसर्च लॅब- LRL म्हणुन कंपनीत कामानिमित्त गेलेलो असतांना, अजय भट्ट हे नाव पहिल्यांदा कानावर पडले. अर्थात  नाव भारतीय असल्यामुळे जास्त आत्मीयता वाटली. कम्प्युटरला  अतिशय सोप्या  रीतीने बाकीचे उपकरण जोडता यावेत व हाय स्पीड डेटाची देवाण घेवाण करण्याचा दृष्टिने  हा  इसम  इंटेल सारख्या  जगविख्यात  कंपनीत, एक  मोठी   क्रांती  घडवत होता. माझ्या  तत्कालिन कलीग व खास मित्र सॅम ऱ्हुबेन ने  मला हें  सांगितले. त्याकाळी  इंटरनेट, गुगल, इमेल  असलं फारसं कांही नव्हत. मी इंटेल कंपनींच्या फॅक्स लाईन वर  सरळ  एक फॅक्स  केला. टू : अजय भट्ट  फ्रॉम  : जितेंद्र दाते . डिअर  अजय सर , आय  आम  अँक्शसली  लुकिंग फॉरवर्ड फॉर  युअर रेव्होल्यूशनरी  मॅजिकल  USB डिव्हाईस .वन ओफ  द  वन्डर्स  ऑफ द  सेन्चुरी .!!  यौर्स अफेक्शनेटली  जितेंद्र  LRL सॅम ऱ्हुबेन  माझे  प्रयत्न पाहुन, माझ्या  खुळचटपणाला हासला.  "यू  मस्ट  बी  क्रेझी  जितु ".  पण  त्याला

◾व्यक्तीविशेष :- डॉ. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर

इमेज
 मानवी जीवनाला अर्थ देणारी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब    आंबेडकरांच्या जन्मदिनाची 🌹⚜🌹⚜🌸⚜🌹⚜🌹         भारतातील असे एक व्यक्तीमत्व ज्यांची ओळख विश्वरत्न म्हणून आहे. त्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य सूर्य उगवला. सूर्यप्रकाशात जीवन उजळले. हे अव्दितीय कार्य करणाऱ्या महामानवाचे नाव आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.         भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत संघर्ष करावा लागला, तो सुद्धा बुरसट विचांरानी ग्रस्त अशा जगण्यासाठी मानवी हक्कही नाकारणाऱ्या अन्यायी स्वकियांशीच. पण त्यांनी ही लढाई अचाट बुद्धिमत्ता.. कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर जिंकली. समाजात सौदार्ह राखून लोकांचे मन आणि मत परिवर्तन घडविले.         नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब. देशातील प्रत्येकाला स्वतःचे असे अस्तित्व निर्माण झाले. जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले. वडिलांच्या संस्काराने बालपणीच वाचनाची आवड लागली. कबीर.. महात्मा फुले आणि भगवान बुद्ध हे बाबासाहेबांचे आदर्श. या ज्ञान तपस्वींनी विकास

◾परिचय शास्त्रज्ञाचा :- कॉख रॉबर्ट

इमेज
नाव : कॉख रॉबर्ट  जन्म : ११ डिसेंबर १८४३  जन्म : २७ मे १९१०  रॉबर्ट कॉख यांचा जन्म जर्मनीमधील क्लस्टल या गावी झाला. त्यांना बालपणातच वाचनाची गोडी लागली. जर्मन साहित्यातील काही निवडक पुस्तके त्बयांच्या वाचनात आली. ते बुद्धिबळ चांगले खेळत होते. शालेय शिक्षण घेत असतांना त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली. जीवशास्त्रात त्यांना चांगलीच गती होती. १८६६ मध्ये त्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर गॉटिंगन विद्यापीठाची व्यावसायिक डॉक्टर पदवी ही प्राप्त झाली. वैद्यकीय शिक्षण घेत असतांना त्यांना जेकब हेन्ले यांनी शरीरशास्त्र शिकविले. या प्राध्यापकांचा कॉख यांच्यावर खूप प्रभाव पडला होता. डॉक्टर हेन्ले यांनी १८४० मध्ये आपल्या शोधनिबंधात संसर्गजन्य रोगांचे मूळ हे परजीवी जंतू असतात असे म्हंटले होते. हाच धागा पकडून कॉख यांनी भावी आयुष्यात सातत्याने कार्य केले. सैन्यात दोन तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाची वैद्यकीय अधिकारी पात्रता परीक्षा दिली आणि १८७२ ते १८८० या काळात वोल्स्टाईन या शहरात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. हे काम करीत असतांना त्यांचे संसर्गजन्य रोगांवरचे संशोधन चालू हो

◾थोडं मनातलं :- मृत्यू - एक अटळ सत्य...

इमेज
तुम्ही  किती  काळजी  घ्या किती  आरोग्याकडे लक्ष केंद्रित  करा मृत्यू  यायचा  असेल तर  तो बरोबर  ठरलेल्या  क्षणालाच येणार. जन्म दिनांक आणि  मृत्यू दिनांक  ठरलेला  आहे आणि  तो अटळ आहे.  मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं.  कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.  त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत.  त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे.  त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.  मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर.  दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या

◾परिचय :- ओटो हान... | Otto Hahn

इमेज
परिचय शास्त्रज्ञांचा... ओटो हान  (Otto Hahn) संस्कारदीपवर विज्ञान वार्ता... नाव : ओटो हान  (Otto Hahn) जन्म : ८ मार्च १८७९ मृत्यू : २८ जुलै १९६८ ओटो हान हे जर्मन रसायनशास्त्रज्ञ. अणुकेंद्रकाचे विखंडन या शोधाबद्दल हान यांना १९४४ सालचा रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी किरणोत्सार आणि किरणोत्सारी रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन केले.  रसायनशास्त्रात पायाभूत संशोधन करून थोरियम किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजेच थोरियम-२२७ चा समस्थानिक, थोरियम सी म्हणजेच पोलोनियम-२१२, रेडियम डी म्हणजेच शिसे - २१० या समस्थानिकांचा  शोध लावला. हान यांचा जन्म फ्रँकफुर्ट येथे झाला. त्यांनी प्रथम रसायनशास्त्र आणि खनिजशास्त्राचा अभ्यास केला आणि नंतर मारबुर्ग विद्यापीठातून सेंद्रिय रसायनशास्त्रात पीच्.डी. पदवी मिळवली (१९०१). त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक थेओडॉर झिंके यांचे सहाय्यक म्हणून ऑटो हान यांनी त्याच विद्यापीठात दोन वर्षे काम केले. त्यांनी लंडन विद्यापीठात सर विल्यम रॅम्झी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून किरणोत्सारी थोरियम  या मूलद्रव्याचा शोध लावला (१९०४).  प्रथम त्यांना वाटले की हे नवीन मू

◾विशेष लेख :- शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!

इमेज
शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!      इतिहासात आपण पाहिलंच असेल की सर्व साधारणपणे बरेच राजे महाराजे हे वंश परंपरागत पद्धतीने किंवा कटकारस्थान करून राज गादीवर विराजमान झाले आहेत. आता त्यांचा हेतू हा खरंच लोककल्याणाचा होता की फक्त अधिसत्ता गाजवण्याचा होता हा एक चिंतनाचा विषय आहे. कारण असे किती राजे आले आणि गेले पण माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच आहेत असं मला वाटतं.त्या पैकीच एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! कारण त्यांनी लोकांच्या हृदयात त्यांचं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे जे त्यांच्या अद्वितीय कर्तबगारीचं प्रतिक आहे. काय होती ही कर्तबगारी व कशाच्या आधारावर होती? याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.     शिवाजी राजेंचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊ यांच्या पोटी झाला. त्या काळात मुघल साम्राज्याने बऱ्यापैकी आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. अशा परिस्थितीत स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ यांनी पाहिलं आणि शिवबाला त्या परीने घडविले. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊ यांनी शिवरायांना पाजलं आणि स्वराजाच

◾विशेष लेख :- स्वराज्य ते सुराज्य!.

इमेज
स्वराज्य ते सुराज्य!. केवळ इतिहासात रमणे हा मानवी घात आहे. इतिहासाचे जतन संवर्धन आणि संगोपन हे जागृत मानवी समाजाचे लक्षण आहे. तर इतिहासाचा अभ्यास करून, त्याची वर्तमानाशी सांगड घालत जिद्द, आणि कठोर परिश्रमाच्या बळावर उत्तम भविष्यकाळ घडवणे. हे नवंमेशी प्रतिभेचा " सुशिक्षित आणि सुसंस्कृत मानवी समाजाचे प्रेरणादायी लक्षण आहे. यापैकी व्यक्ती आणि समाज म्हणून आपण नेमके सध्या स्थितीत कोठे आहोत? हा प्रश्न आजच्या मंगल दिनी प्रत्येकानेच आपल्या अंतर्मनात विचारायला हवा. कारण आज जण कल्याणकारी राजा ' छत्रपती शिवाजी महाराजांची 391 वी जयंती|  आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा घेऊन महाराजांनी रयतेचया मन-मनात स्वातंत्र्याची पणती पेटवली. पुढे याच स्वातंत्र्य पणतीचे सोळाशे 74 साली  राज्याभिषेकाच्या रूपाने स्वातंत्र्याची प्रेरणादायी मशालीच्या रूपात परिवर्तन झाले. महाराजांनी निर्माण केलेली हीच स्वराज्य सिंहासनाच्या रूपाने रायगडावर स्थापन झालेली स्वातंत्र्याची प्रेरक मशाल अखंड भारत वर्षाची मुक्तता आणि सुराज्य असा ध्यास घेऊन पुढे शेकडो वर्ष कालक्रमणा करत राहिली. आणि याच प्रेरणेतून भारतीयांनी अथक संघर्

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट