पोस्ट्स

लघु कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वादात पडू नका..| दृष्टांत | short Audio story ...

इमेज
दृष्टांत वादात पडू नका.. एका रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे येऊन थांबते.. जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता. तेवढ्यात एका शेठने त्याला आवाज दिला. 'ये मुला, कितीला पाणी ?' मुलगा म्हटला, '२५ पैसे..' तर शेठ म्हणाले, '१५ पैशात दे.' यावर मुलगा गालात हसला व त्याने ज्या ग्लासमध्ये पाणी काढले होते ते पाणी जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले. हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिले. ते महाराज रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले, 'तु हसला का ?' मुलगा म्हणाला, 'शेठला तहान नव्हती लागली. फक्त किम्मत विचारायची होती.' त्यावर त्या महाराजाने विचारले, 'तुला कसं काय माहीत की शेठला तहान नव्हती लागली म्हणून ?' त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले, 'जेंव्हा माणसाला खरंच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे ?' यात खूप मोठी शिकवण आहे.. ज्यांना काही मिळवायचे असते ते वाद विवादात नाहीत पडत, तर ते आपापल्या कामात मन लावतात... टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवड

मत परेशान हो मस्त रहो व्यस्त रहो

इमेज
मत परेशान हो मस्त रहो व्यस्त रहो क्योंकि  1. चालीस साल की अवस्था में "उच्च शिक्षित" और "अल्प शिक्षित" एक जैसे ही होते हैं। 2. पचास साल की अवस्था में "रूप" और "कुरूप" एक जैसे ही होते हैं। (आप कितने ही सुन्दर क्यों न हों झुर्रियां, आँखों के नीचे के डार्क सर्कल छुपाये नहीं छुपते) 3. साठ साल की अवस्था में "उच्च पद" और "निम्न पद" एक जैसे ही होते हैं।(चपरासी भी अधिकारी के सेवा निवृत्त होने के बाद उनकी तरफ़ देखने से कतराता है) 4. सत्तर साल की अवस्था में "बड़ा घर" और "छोटा घर" एक जैसे ही होते हैं। (घुटनों का दर्द और हड्डियों का गलना आपको बैठे रहने पर मजबूर कर देता है, आप छोटी जगह में भी गुज़ारा कर सकते हैं) 5. अस्सी साल की अवस्था में आपके पास धन का "होना" या "ना होना" एक जैसे ही होते हैं। ( अगर आप खर्च करना भी चाहें, तो आपको नहीं पता कि कहाँ खर्च करना है) 6. नब्बे साल की अवस्था में "सोना" और "जागना" एक जैसे ही होते हैं। (जागने के बावजूद भी आपको नहीं पता कि क्या करना है). जीवन

नवीन लघुकथा - वय झालयं!!!

नवीन लघुकथा - वय झालयं!!! आज बघत बसलो होतो तिच्या वहीत तिने चिकटवलेल्या माझ्या लहानपणींच्या फोटोकडे... पापण्यांच्या ओलावलेल्या कडांच पण भान राहिलं नव्हतं मला... स्वतःला खूप श्रीमंत समजत असलो तरी आज मात्र गरीबीच्या एका झळेने हारलो होतो मी... धगधगत होतं माझं मन... कसा होतो मी..?? हाच प्रश्न पडत होता आणि मनाला चैन काही पडत नव्हतं... खात होतं मनाला काहीतरी... काहीतरी काय 'ते'च खात होतं मनाला... मला निर्णय का घेता आला नाही... मंत्रालयात काम करणारा सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेचा अधिकारी होतो मी... मग मला खरचं माझं कार्य समजलं होतं का...??? सगळं सगळं स्पष्ट माझ्या डोळ्यांसमोर दिसतयं... तो भूतकाळ मला त्याच्याबरोबरओढत घेऊन जातोय... सतत... मी केलेल्या कळत-नकळत चुकांच्या टेकडीकडे... ज्याला मीच सुरुंग लावून आघात केला तिच्यावर... ज्या टेकडीवर मी वाढलो, घडलो, जिने मला सगळं काही दिलं तिलाच मी अनाहुतपणे उध्वस्त केलं...  आजही आठवताहेत ते मला सोनेरी दिवस... जेव्हा मनाली आली होती माझ्याशी लग्न करून आमच्या घरात... बाबा तर नव्हतेच तेव्हा... आईनेच वाढवलं होतं मला... पण आई खूप आनंदी दिसत होती... सुन

संयम व सहनशील स्वभावाचे गुपित...

इमेज
संयम व सहनशील स्वभावाचे गुपित...  ---------------------------------------- आयुष्याच्या व्यवहारात यशस्वी होण्यासाठी मनात संयमाचा साठा असणे अत्यंत आवश्यक आहे; तसेच आयुष्याच्या प्रवाहात सहनशक्ती फार महत्वाची भूमिका निभावते, संयमाचे उदाहरण द्यायचे झाले तर "चातक" नावाचा पक्षी आठवा; आपली तहान भागवण्यासाठी पाण्याचा एखादा थेंब मिळेल या उदात्त आशेने तासनतास चोच उघडून आकाशाकडे पाहत पर्जन्याची वाट पाहण्यातील संयम सर्वोत्तम असावा. आपल्यातून देवाची मूर्ती साकारणार या आशेने कित्येक घणाचे घाव सोसणाऱ्या काळ्या पाषाणाच्या सहनशक्ती सारखे दुसरे उदात्त उदाहरण नसावे.      माणसात दोन्हीची कमतरता दिसते; अल्पशा निराशेने, कुणाच्या नकाराने, अपेक्षाभंग झाल्याने, क्षणिक अपयशाने, संयम-सहनशक्तीची फारकत घेऊन असा वागत असतो की "निगरगट्ट" शब्दानेही माघार घेऊन तह करावा. कित्येकदा सहनशक्तीचा उद्रेक इतका भयानक असतो की नात्यांची शृंखला तुटण्याचे संकेत मिळून जातात. साधारणपणे समांतर चालणाऱ्या संयम व सहनशक्तीची यथोचित सांगड घातली तर आयुष्य समृद्ध होऊन जाईल. संयमाची मैत्री करायचीय तर "नकार"

◾जीवन मंत्र :- परिक्षा तर देवांना पण द्याव्या लागल्या आहेत आपण तर मानव आहोत

इमेज
परिक्षा तर देवांना पण द्याव्या लागल्या आहेत आपण तर मानव आहोत  _______________________________________ खरे तर हे जग आणि हे जिवनच एक परिक्षा ➖➖➖➖◾➖➖➖➖➖◾➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

इमेज
✍  प्रारब्धवशात जे आहे तेच होते.... (१) लग्न   (२) पैसा   (३)  मरण   (४)  अन्न   (५)  जन्म...  ✔हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात... उदाहरण -- १) लग्न :- रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली. बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलाविले. रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "

◾थोडं मनातलं :- मृत्यू - एक अटळ सत्य...

इमेज
तुम्ही  किती  काळजी  घ्या किती  आरोग्याकडे लक्ष केंद्रित  करा मृत्यू  यायचा  असेल तर  तो बरोबर  ठरलेल्या  क्षणालाच येणार. जन्म दिनांक आणि  मृत्यू दिनांक  ठरलेला  आहे आणि  तो अटळ आहे.  मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं.  कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.  त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत.  त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे.  त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.  मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर.  दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

इमेज
अनुभव श्रीमंतीचा … आजीने तिच्या गुरुंच्या समाधी  दर्शनाला घेऊन जाण्याचा फतवा काढला आणि दोन दिवसांनी आम्ही तिला घेऊन श्री क्षेत्र गोंदवले इथे निघालो. आजीचा तिच्या गुरूंवर आभाळाएवढा विश्वास आणि श्रद्धा.मी आणि सौ दोघेही तसे देव देव न करणाऱ्यातले. केवळ आजीच्या श्रद्धेखातर आम्ही निघालो होतो.गाडीत बसल्या पासून आजीच्या हातातल्या जपमाळेचे मणी सरकू लागले होते. काही वेळा मला ह्या बाबतीत आजीची चेष्टा करायची लहर येई. “ आजी, तुझी गुरु माउली  तुझ्या बरोबर असतील तर आज आपल्याला दर्शन देतील का ?” मी गमतीने विचारलं. सौ चे डोळे मोठे झाले आणि मी गप्प. आजीने डोळे मिटले आणि म्हणाली “ मिळेल ना दर्शन. माझी श्रद्धा आहे, तुलाही अनुभव येईल.”  कुठलंसं गाव मागे पडलं होतं. श्री क्षेत्र गुरु स्थान अजून 18-20 किलोमीटर दूर होतं. दुपारची वेळ . रस्त्यावर कडकडीत उन्हामुळे चिटपाखरूही नव्हतं. मधूनच एखादं वाहन जात होतं… बाकी शांतता आणि उन्हाच्या झळा. अचानक मला पुढे एक माणूस उभा दिसला. धनगराचा वेष आणि बरोबर दोन भरलेली पोती. त्या माणसाने हात करून थांबायला सांगितलं. मी थांबलो. “ मालक … अहो एवढी दोन पोती जरा गोंदवल्यात पोचवाल क

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट