🌺 *जसे बोलण्यापेक्षा,* *शांत रहायला जास्त महत्व असते,* *तसेच सांगण्यापेक्षा,* *ऐकून घेण्यालाही जास्त महत्व असते.* *प्रमाणापेक्षा जास्त सुख,* *आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख,* *कधीच कोणाजवळ व्यक्त करु नका,* *कारण...* *लोकं सुखांना नजर लावतात,* *आणि दु:खावर मीठ चोळतात.* *यशस्वी माणसे निर्णयाने जग बदलतात,* *आणि अयशस्वी माणसे जगाला घाबरून निर्णय बदलतात.* *स्वभाव हा हॉटस्पॉट सारखा असला की,* *कोणत्याही पासवर्ड ची गरज पडत नाही,* *लोक आपोआपच जुळत जातात,* *कारण...* *प्रभाव चांगला असण्यापेक्षा,* *स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे असते.* *मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची,* *पण धाग्याला सवय असते,* *सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची.* *जिंकणे म्हणजे नेहमी पहिलाच नंबर येणे,* *असे नसून...* *एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करता येणे,* *यालाही जिंकणे असेच म्हणतात.* *अपने अंदर से अहंकार को;* *निकालकर स्वयं को हलका करे;* *क्योकि उंचा वही उठता है;* *जो हलका होता है;* *चांगल्या वेळेपेक्षा,* *चांगली माणसे महत्वाची असतात,* *कारण...* *चांगल्या माणसांमुळे,* *चांगली वेळ अनेक वेळा येऊ श...