पोस्ट्स

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

इमेज
audio player ish 0:00 0:00 100 एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगांनी मार लागला.परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही. तो माणूस गप्प बसल्यावर त्या बाईने त्याला विचारले की तिने त्याच्यावर बॅग मारली तेव्हा त्याने तक्रार का केली नाही?  त्या माणसाने हसून उत्तर दिले:  "एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही, कारण *आपला एकत्र प्रवास खूप छोटा आहे,* कारण मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे" या उत्तराने महिलेला खूप त्रास झाला, तिने त्या पुरुषाला माफी मागितली आणि तिला वाटले की शब्द सोन्याने लिहावेत.  आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ इतका कमी आहे, की निरुपयोगी युक्तिवाद, मत्सर, इतरांना क्षमा न करणे, असंतोष आणि वाईट वृत्तीने काळोख करणे हा वेळ आणि शक्तीचा हास्यास्पद अपव्यय आहे. तुमचे हृदय कोणीतरी तोडले आहे का? शांत राहणे.  ट्रिप खूप लहान आहे   कोणी तुमचा विश्वासघात केला, धमकावले, फसवले किंवा तुमचा अपमान केला?  आराम करा - तणावग्रस्त होऊ नका  ट्रिप खूप लहान आहे. कोणी विनाकारण तुमचा अपम

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

इमेज
🍁 "आपण एक दाणा पेरला असता,    आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?  धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं . पण निसर्गाने माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे.  आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो. आपण जे काही देतो अथवा पेरतो त्या बदल्यात निसर्ग आपल्याला भरभरून हजारो पटीने परत करतो ..... अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?  *दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल*.., आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!              *"पेरणी चालू आहे.."*           *काय पेरायच हे आपल*              *आपणच ठरवायचं*  _* आनंद😊*_ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

काही महान व्यक्तींच्या अपूर्ण प्रेम कहाण्या ...

इमेज
श्रीकृष्ण :   या मानसाचे जिवन एक खूप मोठं तत्वज्ञानाचा खजाना आहे        रतन टाटा :  भारतरत्न सर रतन टाटा यांचा जन्म मोठ्या घराण्यातील म्हणून ते कधीच आ     अटलबिहारी वाजपेयी :  हिंदू तनमन हिंदू जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय असा परिचय देणारे अटलबिहारी वाजपेयी यांचीही कहाणी खूप दर्द भरी आहे     रेखा :     हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध हिरोईन जिला तुम्ही आम्ही रेखा या नावाने जाणतो ... या अभिनेत्रींने ही आजीवन लग्न केले नाही . कारण काही काळापुर्वी तिलाही एका माणसाशी प्रेम झाले होते     सलमान खान  : या व्यक्ती ला कोण नाही जाणत तसेच या व्यक्ती च्या प्रेम कहाणी लाही सर्व दुनिया जाणते असं म्हणतात सलमान खान च्या हातातील ब्रसलेट त्याला त्याच्या प्रेमीकेने दिले आहे जे त्याच्या हातात पासून कदाचित कधीच दूर न झाले आणि ना कधी होणार कारण ह्या लोकांनी जे प्रेमाचा अर्थ समजला तो खूप कमी लोकांना माहित आहे टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे ...

इमेज
🌺  * आयुष्य ही फार अवघड शाळा आहे ,* *कॉपी करता येत नाही,* *कारण...* *प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.* *आयुष्य जगायला मिळणं,* *हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे.* *मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे.* *पण लोकांच्या मनात जिवंत राहणं,* *हा फक्त कर्माचा भाग आहे,* *एकट्या सुईचा स्वभाव,* *टोचणारा असतो,* *परंतु धागा सोबतीला आला की,* *हाच स्वभाव बदलून,* *एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.* *नकारात्मक दृष्टिकोन हा,* *पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो,* *त्याला बदलल्याशिवाय,* *तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.* *चूक ही आयुष्याचं एक पान आहे.* *पण नाती म्हणजे...* *आयुष्याच पुस्तक आहे.* *गरज पडली तर चुकीचं पान,* *फाडून टाका...* *पण एका पानासाठी,* *अख्खं पुस्तक गमावू नका.* *आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे,* *जी जन्मापासून मृत्यूपर्यंत,* *सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते,* *आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी,* *प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते!* *आयुष्य जगायचे असेल,* *तर त्रास हा होणारच,* *नाहीतर मेल्यावर,* *आगीचे चटके सुद्धा जाणवत नाहीत.* *मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की,* *आपण आनंदी होतो,* *विरोधात घडली की दुःखी

ह्याला जीवन असे नांव ...

इमेज
 ह्याला जीवन असे नांव  मनाला भिडणारा एक किस्सा:- " तिकीट कुठे आहे? " -- टी सी ने बर्थच्या खाली भीतीने लपून बसलेल्या त्या साधारण तेरा - चौदा वर्षाच्या मुलीला दरडावून विचारले.  "न .. नाही आहे साहेब माझ्याकडे तिकीट" ती मुलगी बर्थच्या खालून बाहेर आली आणि कापऱ्या आवाजात टी सी ला हात जोडत म्हणाली.  "चल, गाडीतून खाली उतर पटकन" टी सी ने म्हटलं. गाडी अजून व्ही. टी. स्टेशनच्याच फलाटावर उभी होती. " तिचं तिकीट मी देत्ये" एक बायकी आवाज आला. टी सी ने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक स्त्री, तिचे नांव ऊषा भट्टाचार्य होते, आणि ती पेशाने प्राध्यापक होती. ती त्या मुलीजवळ आली आणि तिने तिला प्रेमाने विचारले  "तुला कुठे जायचे आहे बेटा?"  "मला नाही माहित बाईसाहेब मला कुठे जायचे आहे ते!" ती मुलगी म्हणाली.  "हरकत नाही. मग तू माझ्याबरोबर बंगलोरला चल, तुझं नांव काय आहे? " "चित्रा !" ती मुलगी म्हणाली. बंगलोरला पोहोचल्यावर उषाजींनी चित्राला आपल्या ओळखीच्या एका चांगल्या स्वयंसेवी संस्थेकडे सोपविले आणि तेथील एका चांगल्या शाळेत तिला दाखला म

चुक ...

इमेज
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀 ' चुक '. आज जवळ जवळ पंचवीस वर्षांनी भेटत होते ते एकमेकांना... अगदी ठरवल्याप्रमाणे. पंचवीस वर्षांपुर्वी ह्याच दिवशी... जेव्हा त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं होतं... घरातून बॅग घेऊन बाहेर पडतांना, ती म्हणाली होती त्याला.* *"एकदाच भेटू एकमेकांना, नी प्रामाणीकपणे सांगू की आपण घेतलेला निर्णय बरोबर होता की चुकला होता".* *त्यांची पहिली भेट ज्या रतलाम स्टेशनवर झाली होती तिथेच भेटायचं ठरलं होतं त्यांचं. ठरल्याप्रमाणेच अजिबात एकमेकांना काॅल न करता... एकमेकांशी काॅन्टॅक्ट करायचा बिलकूल प्रयत्न न करता, दोघेही आले होते... आणि एकमेकांना बघून बावचळलेही होते. दोघेही पन्नाशीच्या आसपास... त्याची दाढी वाढलेली... तिच्या डोळ्यांवर चश्मा आलेला... पण आता पुर्वीसारखा तिचा हात आपसुकच केस सावरायला गेला नव्हता... की त्याचाही, शर्ट नीट ईन झालाय की नाही ते चेक करायला... गौण होतं त्यांच्यासाठी आता आपापलं दिसणं... महत्वाचं होतं ते फक्त तिथे, त्यावेळी एकमेकांचं असणं.* *खूप गप्या मारल्या दोघांनी... अगदी त्यांच्या आयुष्यातल्या 'मांडू' फेजपासून ते फक्त 'भ

!! थोड जगलं पाहिजे.........!!

इमेज
🪷 !! थोड जगलं पाहिजे.........!! आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात. गजर तर रोजचाच आहे आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे. आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या, आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे. भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे, वेडेवाकडे अंग हलवत नाचण सुध्दा जमलं पाहिजे. गीतेचा रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या, रामायण मालिका नैतिक थोर "बेवॉच" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे. कधी तरी एकटे उगाचच फिरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे. संध्याकाळी मंदिराबरोबरच बागेत सुध्दा फिरलं पाहिजे, "फुलपाखराच्या" सौंदर्याला कधीतरी भुललं पाहिजे. द्यायला कोणी नसलं म्हणून काय झालं? एक गजरा विकत घ्या ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनिटे देवाला द्या, एवढया सुंदर जगण्यासाठी नुसतं थँक्स तरी म्हणा..!! पाहता पाहता मोठे झालो सगळेच गणित बदलत गेले छोट्या छोट्या आनंदाचे क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।। आजीने घातलेल्या

आयुष्यावर सुंदर कविता ...

इमेज
🌺  *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू*  *डोक्यात राग भरल्यावर*  *फुटणार कसं हसू ?* *अहंकार बाळगू नका*  *भेटा बसा बोला*  *मेल्यावर रडण्यापेक्षा* *जिवंतपणी बोला*  *नातं आपलं कोणतं आहे* *महत्वाचे नाही* *प्रश्न आहे कधीतरी* *गोड बोलतो का नाही ?* *चुका शोधत बसाल तर* *सुख मिळणार नाही*  *चूक काय बरोबर काय* *कधीच कळणार नाही*  *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 1 ll* *चल निघ चालता हो* *इथे थांबू नको* *हात जोडून विनंती आहे* *अशी भाषा नको* *दारात पाय नको ठेऊ*  *तोंड नाही पहाणार*  *खरं सांगा असं वागून*  *कोण सुखी होणार ?* *तू तिकडे आम्ही इकडे* *म्हणणं सोपं असतं* *पोखरलेलं मन कधीच*  *सुखी होत नसतं* *सुखाचा अभास म्हणजे*  *खरं सुख नाही*  *आपलं माणूस आपलं नसणे* *दुसरं दुःख नाही*  *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 2 ll* *एकतर्फी प्रेम करून* *उपयोग आहे का ?* *समोरच्याला आपली आठवण* *कधी तरी येते का ?* *नातं टिकलं पाहिजे असं* *दोघांनाही वाटावं* *कधी गायीने कधी वासराने*  *एकमेकाला चाटावं* *तुमची काहीच चूक नाही*  *अस

विचार : जी गोष्ट आपली नाही...

इमेज
🌺  *जी गोष्ट आपली नाही,* *आपली नव्हती.* *आणि भविष्यात सुद्धा आपली होणार नाही.* *अशा गोष्टी साठी,* *विनाकारण अट्टाहास करणे,* *हे एकदम चुकीचे ठरते...* *कारण...* *प्रत्येक दिवस हा नवीनच असतो.* *तो काहीतरी नवीन घडवित असतो.* *शेवटी जग हे फार मोठे आहे.* *यात नवनवीन खुप करण्यासारखे असते.* *त्याचा जर प्रत्येकाने,* *उपयोग करुन घेतला,* *तर तुम्हाला क्षणाक्षणाला,* *आंनद मिळत राहिन.* *शेवटी कोणताही निर्णय,* *हा एका दिवसात,* *किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन,* *कधीच होत नसतो...* *कारण...* *अगोदर पासुन तुमचे अर्तःमन,* *हे तुम्हाला सुचना देत असते.* *त्यानुसार तुमची attachment,* *व involvement,* *ही हळुहळु कमी होत जाते.* *यालाच बाह्यमनाचा निर्णय,* *असेच म्हणतात...!!*                  🙏🏻🌹🙏🏻 टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

वादात पडू नका..| दृष्टांत | short Audio story ...

इमेज
दृष्टांत वादात पडू नका.. एका रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे येऊन थांबते.. जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता. तेवढ्यात एका शेठने त्याला आवाज दिला. 'ये मुला, कितीला पाणी ?' मुलगा म्हटला, '२५ पैसे..' तर शेठ म्हणाले, '१५ पैशात दे.' यावर मुलगा गालात हसला व त्याने ज्या ग्लासमध्ये पाणी काढले होते ते पाणी जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले. हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिले. ते महाराज रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले, 'तु हसला का ?' मुलगा म्हणाला, 'शेठला तहान नव्हती लागली. फक्त किम्मत विचारायची होती.' त्यावर त्या महाराजाने विचारले, 'तुला कसं काय माहीत की शेठला तहान नव्हती लागली म्हणून ?' त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले, 'जेंव्हा माणसाला खरंच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे ?' यात खूप मोठी शिकवण आहे.. ज्यांना काही मिळवायचे असते ते वाद विवादात नाहीत पडत, तर ते आपापल्या कामात मन लावतात... टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवड

मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...

इमेज
मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख . मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा.. (लेखन...डॉ.महेंद्र वंटे...) १९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात ‌एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर... कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची

जगण्याची मंत्र : डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

इमेज
शिक्षण तज्ञ :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ ,विद्वान, शिक्षण तज्ञ होतेच त्यांचे हे पैलू जगाला माहीत आहेत तसेच सर्वांना ज्ञात आहे .माञ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या आयुष्याचा एक वेगळा भाग त्यांच्या आयुष्यात होता तो जगासमोर क्वचितच आला असेल किंवा त्यांच्या जगण्यातून तो नेहमीच अधोरेखित व्हायचा मात्र त्याबद्दल फार थोडे लिहलं गेले आहे किंवा वाचण्यात आले आहे तो भाग म्हणजे बाबासाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातील  उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते .होय त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली किंवा नाही हे मला निश्चित माहित नाही मात्र मानसशास्त्रातील मोठं मोठे नियम ,सिद्धांत, त्यांनी न मांडता कृतीतून दाखवून दिले. बाबासाहेब यांचे आयुष्य हे एखाद्या मानसशास्रज्ञाला सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे.सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू शकतो की जर प्रत्येक विद्यार्थ्यांने बाबासाहेब यांचे आयुष्य हे जर त्यांच्या आयुष्यात मानसशास्त्रिय दृष्टीकोनातून अभ्यासले तर आयुष्यात विद्यार्थी नापास किंवा अपयशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पालकांनी सुद्धा जर त्यांच आयुष्य मानसशास्त्रिय दृष्टिकोनातून

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...