विचार : जी गोष्ट आपली नाही...
*जी गोष्ट आपली नाही,*
*आपली नव्हती.*
*आणि भविष्यात सुद्धा आपली होणार नाही.*
*अशा गोष्टी साठी,*
*विनाकारण अट्टाहास करणे,*
*हे एकदम चुकीचे ठरते...*
*कारण...*
*प्रत्येक दिवस हा नवीनच असतो.*
*तो काहीतरी नवीन घडवित असतो.*
*शेवटी जग हे फार मोठे आहे.*
*यात नवनवीन खुप करण्यासारखे असते.*
*त्याचा जर प्रत्येकाने,*
*उपयोग करुन घेतला,*
*तर तुम्हाला क्षणाक्षणाला,*
*आंनद मिळत राहिन.*
*शेवटी कोणताही निर्णय,*
*हा एका दिवसात,*
*किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावरुन,*
*कधीच होत नसतो...*
*कारण...*
*अगोदर पासुन तुमचे अर्तःमन,*
*हे तुम्हाला सुचना देत असते.*
*त्यानुसार तुमची attachment,*
*व involvement,*
*ही हळुहळु कमी होत जाते.*
*यालाच बाह्यमनाचा निर्णय,*
*असेच म्हणतात...!!*
🙏🏻🌹🙏🏻
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा