काही महान व्यक्तींच्या अपूर्ण प्रेम कहाण्या ...
- श्रीकृष्ण : या मानसाचे जिवन एक खूप मोठं तत्वज्ञानाचा खजाना आहे
- रतन टाटा : भारतरत्न सर रतन टाटा यांचा जन्म मोठ्या घराण्यातील म्हणून ते कधीच आ
- अटलबिहारी वाजपेयी : हिंदू तनमन हिंदू जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय असा परिचय देणारे अटलबिहारी वाजपेयी यांचीही कहाणी खूप दर्द भरी आहे
- रेखा : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध हिरोईन जिला तुम्ही आम्ही रेखा या नावाने जाणतो ... या अभिनेत्रींने ही आजीवन लग्न केले नाही . कारण काही काळापुर्वी तिलाही एका माणसाशी प्रेम झाले होते
- सलमान खान : या व्यक्ती ला कोण नाही जाणत तसेच या व्यक्ती च्या प्रेम कहाणी लाही सर्व दुनिया जाणते असं म्हणतात सलमान खान च्या हातातील ब्रसलेट त्याला त्याच्या प्रेमीकेने दिले आहे जे त्याच्या हातात पासून कदाचित कधीच दूर न झाले आणि ना कधी होणार कारण ह्या लोकांनी जे प्रेमाचा अर्थ समजला तो खूप कमी लोकांना माहित आहे
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा