◾सुविचार :- ३३ अनमोल सुविचार.... | 33 marathi anmol suvichaar

1. ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान होत नाही, त्या समाजाचे पतन निश्चित आहे.

2. काळानुसार चालले नाही तरी चालेल, मात्र सत्या सोबत रहा काळ तुमच्यासोबत येईल.

3. माणूस जेव्हा असामान्य कार्य करून दाखवतो, तेच त्याच्या यशाचे खरे कारण ठरते.

4. आपल्या वागण्यावर आपलं समजातलं जगणं अवलंबून असतं... पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते, आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते...

५. उन सभी कारणों को भूल जाए कि कोई कार्य नहीं होगा, आपको केवल एक अच्छा कारण खोजना है कि यह कार्य सफल होगा..! क्योंकि बिना विश्वास के कोई काम हो ही नहीं सकता..!

६. हमेशा अपनों के साथ नजदीकियां बनाए रखिए और अपनो को प्यार बांटते रहे...! अगर कोई आपकों याद नहीं कर पाता, तो आप कर लीजिये, याद रहे रिश्तें निभाते वक्त मुकाबला नहीं समझौता किया जाता है...!

७. एखादा व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मरतो, परंतु ती कल्पना, त्याच्या मृत्यूनंतर, एक हजार जीवन ती देईल.

८. एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरुप ओळखणे नाही, आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले जाऊ शकते.

९. ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा.

   १०. आयुष्यात बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात...! ओंजळीत येतात आणि क्षणात निसटून जातात...! मग ते सुख असो किंवा दुःख. जीवनातील हर एक क्षण हातातून निसटून जाण्याआधी आनंदात घालवा...!!

११. कहते है, खुशियों के लिये बहुत कुछ इकठ्ठा करना पडता है! लेकिन अनुभव कहता है की, खुशियों के लिए बहुत कुछ छोडना पडता हैं...!

१२. पत्थर सदैव हथौडे की अंतिम चोट से टूटता है, लेकिन इसका यह मतलब नहीं की पहले की सभी चोटें बेकार गई.. सफलता निरंतर प्रयासों का ही परिणाम है...!

१३. स्वत:च्या नजरेमध्ये स्वत:ला महान समजा हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल.

१४. बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे.

१५. आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आणि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत.

१६. आपल्या माणसांसोबत वेळ नाही कळत, पण वेळेसोबत आपली माणसं नक्कीच कळतात..

२१. आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास, आपण आपले वर्तमान गमवाल.

२२. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे.

२३. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काही तरी शिकवून जाते... काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परीस्थिती सुद्धा एका वाँशिंग मशीन सारखी आहे... जी आपल्याला खूप  टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा पण... जेव्हा आपण त्यातुन बाहेर येतो, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्या पेक्षा, अधिक स्वच्छ, चांगल आणि चमकदार असतं...

२४. बीते हुए कल के बारे में सोचने से अच्छा है आज मेहनत करके अपने आने वाले कल को अच्छा बना लो।

२५. कोई तराजू नहीं होता रिश्तों का वजन तोलने के लिए.., परवाह बताती है कि, ख्याल का पलडा कितना भारी है...!

२६. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षणं आहेत.

२७.आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

२८. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.

  २९. झुका इतकच की जितक जरुरी आहे कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो जस गरजे पेक्षा जास्त खाल्लेल अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नसते.

३०. किसिको निचा दिखाकर कोई बडा नही हो सकता... उठाकर चलानेवाला यकीनन बडा हो सकता है लेकीन गिरानेवाला कभी नही...!

३१. सच एक सर्जरी की तरह होता है, थोडा दर्द देता है... मगर राहत मिलती है..! और झूठ एक पेन किलर की तरह होता है, जो आपको अस्थायी राहत जरुर देता है लेकिन साइड इफेक्ट जीवन भर के छोड जाता हैं...!

 ३२. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

  ३३. दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं रहावं लागतं.

➖➖➖➖⬛➖➖➖➖➖⬛➖➖➖➖

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...