पक्ष्यांपासून शिकण्यासारखे ...
★पक्ष्यांपासून शिकण्यासारखे★
🦜१. ते रात्री काही खात नाहीत.
🦜२. रात्री फिरत नाहीत
🦜३. आपल्या पिलांना स्वतः ट्रेनिंग देतात, दुसऱ्या ठिकाणी पाठवत नाहीत.
🦜४. हावरटासारखे ठोसून कधी खात नाहीत. तुम्ही त्यांच्यापुढे मूठभर दाणे टाका, ते थोडे खाऊन उडून जातात..
... बरोबर घेऊन जात नाहीत..!!
🦜५. अंधार पडल्यावर झोपून जातात, आणि पाहाटेच उठून, गाणी गात उठतात.
🦜६. ते आपला आहार कधीही बदलत नाहीत.
🦜७. आपल्या जातीतच विवाह करतात (एकत्र राहतात) बदक आणि हंसाची जोडी कधी होत नाही.
🦜८. आपल्या शरीराकडून सतत काम करवून घेतात, ऍक्टिव्ह ठेवतात, रात्रीशिवाय विश्रांती करत नाहीत.
🦜९. आजारी पडले तर काही खात नाहीत, बरे झाल्यावरच खातात.
🦜१०. आपल्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात व काळजी घेतात.
🦜११. आपापसात मिळून मिसळून राहतात. अन्नावरून भांडणे झाली, तरी परत एकत्र येतात.
🦜१२. निसर्ग नियमांचे न कुरकुरता शांतपणे पालन करतात.
🦜१३. आपलं घर इको फ्रेंडलीच बनवतात.
*खरोखर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे की नाही..??!! त्यांच्या या सवयी अंगिकरून आपल्याला आपलं, जीवन पण सुखी व निरोगी ठेवता येईल...*
दंडवत प्रणाम🙏🏻🌹🙏🏻
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा