खरी जिंदगी हिच आहे का ?
डियर वाचक,
Life sprinkling मधे मी जे सांगेन ते कदाचित माझ्या परीनं बरोबर असू शकेल म्हणून सर्वोपरी विचार नक्की करावा . कारण जिवनात जे घडते ते सर्व आपल्या मनासारखं च् घडते असे नाही . कारण या जगात प्रकृती पण कायम एका स्थिती मध्ये राहत नाही तर तुम्ही आणि मी प्रकृती पेक्षा वेगळे कसे असू शकतो.
परंतु परंतु निसर्गाचा एक नियम आहे तो म्हणजे विनाकारण काहीच घडत नाही किंवा होत नाही
समुद्राचे पाणी बाष्प होते म्हणूनच आकाशातून पाऊस पडतो
मित्रांनो
फकस्त पृथ्वीवरील च नाही तर संपूर्ण विश्वातील सजीव, निर्जीव,स्थायू,वायू, द्रव्य,उभय, सर्व गोष्टींना निसर्ग नियम लागू होतो
________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा