नवीन विश्वाच्या शोधात...Skyflyer
पृथ्वी जागोजागी जळत होती , पृथ्वीचे तापमान खूप वाढले आहे आणि पाण्याची जलाशय मधील पाणी बाष्प होऊन उडून जाता आहे त्यामुळे हळूहळू पृथ्वीवरील पाणी संपत आहे, पृथ्वीवरील हिमागरे आणि हिम पर्वत वितळत आहेत आणि समुद्रातील पाण्याची पातळी वाढत आहे, त्या मुळे समुद्र कटाची शहरे पाण्यात अर्धी बुडाली आहेत आणि असे जर चालत राहिले तर हळूहळू सर्व पृथ्वी पाण्यात बुडून जाईल...
पिटर हे सर्व आपल्या स्पेस स्टेशन मधून विश्वाचा हळूहळू होणारा र्हास पाहत असतो फोन वाजतो आणि त्याचे लक्ष तिकडे जातं . त्याच्या सिइओ चा आवाज तिकडून येतो
सर सर्व लिडर आली आहेत ती अवनी वर आपली वाट पाहतात.. ( पृथ्वी जवळील दुसरं मोठं स्पेस स्टेशन जिथं emergency साठी बनवलेलं स्टेशन पृथ्वीवर जलद मदत पाठविण्याच्या उद्देशाने पीटरच्या दुरदृष्टी ने बनवलं होतं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा