Jauhar | राणी पद्मिनी(पद्मावती)चा इतिहास | Rani Padmini (Padmavati) History in Marathi
आपणां सगळ्यानां माहित असलेल्या जीजाऊमांसाहेब, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, भगिनी निवेदिता, सावित्रीबाई फुले, राणी मां गाईडिन्ल्यू आदि प्रातःस्मरणीय मातृदेवतांइतकीच वंदनीय व पूजनीय असणारी; देव, देश अन् धर्मरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहूति देवून बलिदानाचा अत्युच्च आदर्श प्रस्थापित करणारी चित्तोडची महाराणी पद्मिनी(पद्मावती) हिचा नेमका इतिहास काय आहे, हे कळावे या हेतूने हा लेख. राणी पद्मिनी व तिच्या समवेत चित्तोडगडावरीवर बलिवेदीवर जोहार करणार्या सोळा सहस्त्र राजपूत माता-भगिनींच्या सर्वोच्च बलिदानाचा इतिहास पूर्णपणे माहित करुन देण्यासाठी चा हा प्रयत्न .
शेवटी राजपूतान्याच्या गौरवशाली इतिहासातील जोहाराचे हे सोनेरी पान संपवतांना एवढेच म्हणावेसे वाटते-
नाज इसे तलवारोंपे
इसने सारा जीवन काटा
बरची-तीर-कटारोंपे ।
ये प्रतापका वतन बना हैं आजादी के नारोंपे
कूद पडी थी यहाँ हजारों पद्मिनीयां अंगारोंपे ।।
गूंज रहीं हैं कण-कण से
कुर्बानी राजस्थान की
इस मिट्टी से तिलक करों,
ये धरती हैं बलिदान की।।
-----------------------------------------------------
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा