कविता : स्पेशल भेळ | संतराम नाना पाटील | आयुष्य

दुनिया आहे गोल 
खर्याला नाही मोल 
भावा खोटं सारं  बोल 
पण जरा रेटूनच बोल ...
 खोट्यासंग खरं जळत 
वाळक्या संग ओल जळत 
खरं फासावर लटकताच 
खोटं खोटं कळकळत ....
सत्य राही उपाशी 
असत्य खातो तुपाशी 
ही आहे दुनियादारी 
जाईल तिथे उधारी ....
म्हणे दुनिया आहे गोल 
असत्याचे वाढले मोल 
सगळे विषय आहेत खोल 
माणूस झाला माती मोल ....
मग बोलण्याच्या बढाया 
आपपसात होती लढाया 
मिळकत होतेय कमी कमी 
कर्जे लागलीत वाढाया ....
   ...... म्हणून ......
दुनियादारी नुसता खेळ 
खर्या खोट्याचा नाही मेळ 
बरी नाही कुणाचीच वेळ 
जगणं झालय स्पेशल भेळ....

रचना 
संतराम नाना पाटील
मो.नं. 9096769554

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट