कविता : हो तर म्हण नाही तरी म्हण | पद्माकर बसवंते | Marathi Poem...

रूप पाहून तुझे झालो मी बेभान 
तुझ्या आठवणीत आहे मी परेशान!! 

डोळे तुझे मर्गनयनी ओठांवर गुलाबां सारखी वाणी. 
केश तुझे वाऱ्यावर म्हणतात ग गाणी!! 

एक दिवस जात नाही तुझ्या आठवणी वाचूनी
बघत असतात पोर तुझ्या कडे जीव जातो खचूनी !! 

रात्रन दिवस तुझ्याच जप करतो 
तुला बोलताना मी घाबरतो!!

तू हो पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही 
दुई धार जगणाऱ्याचं काहीच खरं नाही!! 

आता मात्र एकच छंद लागला 
तुझ्या आठवणीत जीव येडा पिसा झाला 

पदमाकर च गाऱ्हाणं येऊदे तुझ्या कानी!! 
आणि रंगू दे आपल्या प्रेमाची कहाणी!!!!

- Padmakar Baswante
____________________________________

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट