प्रेम म्हणजे काय श्रीकृष्ण आणि इतर महान व्यक्तीमत्वांचा दृष्टिकोन...
प्रेम म्हणजे काय याविषयी आजपर्यंत जगात होऊन गेलेल्या काही दूरदृष्टी ठेवलेल्या व्यक्तींचे मत व दृष्टिकोन जाणून घेऊया...
- अर्जुन आप्पाराव जाधव
प्रेम म्हणजे काय असते ,प्रेम म्हणजे एक आपुलकी असते ,एक दुसऱ्याविषयी आदर असतो ,आपल्या मध्ये इतर कोणीतरी सामावते व इतरांमध्ये आपण सामावतो . त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आपल्या होतात व आपल्या आवडीनिवडी त्या व्यक्तीच्या होतात जाऊद्या हे माझं व्यक्तिगत मत अनुभव होता....
आता आपण जाणून घेऊया काही जगप्रसिद्ध Genius व्यक्तींची मतं कारण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार पण या लोकांवर नक्की विश्वास ठेवता येईल कारण ही लोकं जगासाठी जे होते ते निस्वार्थ व सर्व सत्य जगत होते.
- श्रीकृष्ण
- स्टिफन हॉकींग
- महादेव
१. श्रीकृष्ण : जगातील आत्तापर्यंतचा सर्वात महान genius व्यक्ती कोण आहे असा कोणाचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर आहे श्रीकृष्ण...
कारण,
श्रीकृष्ण म्हणजे बुद्धी, श्रीकृष्ण म्हणजे सामर्थ्य, श्रीकृष्ण म्हणजे सौंदर्य, श्रीकृष्ण म्हणजे नेतृत्व, श्रीकृष्ण म्हणजे मैत्रीत्व, चौसष्ट कलांत पारंगत, सर्व वेदाचे ज्ञान, श्रीकृष्ण म्हणजे उत्तम राजा, श्रीकृष्ण म्हणजे एक उत्तम मित्र, श्रीकृष्ण म्हणजे उत्तम प्रियकर....
अजून काय काय सांगावे श्रीकृष्णा विषयी ...
मित्रांनो थोडक्यात श्रीकृष्ण विषयी सांगायचे झाले तर
श्रीकृष्ण एक राजा होता
श्रीकृष्ण एक मित्र होता
श्रीकृष्ण एक प्रियकर होता
श्रीकृष्ण एक ज्ञानी होता
श्रीकृष्ण एक धनिक होता
श्रीकृष्ण एक कर्मिक होता
श्रीकृष्णाला तिनही काल ज्ञात होते
सर्व कलांचा व गुणांचा अधिपती होता
आणि
Most important
Is his 'Geeta'
तर जाऊद्या,
मित्रांनो श्री कृष्णाचे कौतुक व वर्णन कराल तितके कमीच आहे.
म्हणून
हे सर्व सोडून आपण आपल्या शीर्षकावर परत येऊ...
मित्रांनो प्रेम म्हणजे काय हे पाहायचे असले किंवा याची जाणीव करून घ्यायची असेल तर राधा कृष्णाची कहाणी चा पूर्ण व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो आपल्या सर्वांना कदाचित माहीत असेल नसेल पण मानव जातीतील पहिले जगप्रसिद्ध प्रेमप्रकरण राधा कृष्णाचे आहे...
या जोडीने आपल्याला खरे प्रेम काय असते ते पूर्ण शिकवले आहे, यांच्या प्रेमाचे किस्से आजही चराचरात सांगितले जातात व गायले जातात वाचले जातात.
2. स्टिफन हॉकींग : ज्याचे एक एक शब्द भविष्यात खरी ठरत आहेत असा १९ व्या व २० व्या शतकात होऊन गेलेल्या व्यक्ती चे मत वाचणार आहोत... या व्यक्तीने आयुष्यात सुख ही भोगलं आहे आणि दुःख ही भोगलं आहे.. मित्रांनो जेव्हा तुमच्याकडे सर्व काही असते तेव्हा सर्वजण तुमचे मित्र असतात, अन जेव्हा तुम्ही निर्बल आणि असाय असता तेव्हा तुमचे मित्र ही तुमची साथ सोडून जातात हे वास्तव सत्य जग प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचे लेखी उदाहरण आहे...
डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे या विश्वातील एक दुर्मिळ व अद्वितीय वास्तव उदाहरण आहेत. निसर्गाने त्यांच्या सोबत खूप काही खेळलं . त्यांच्यावर खूप प्रयोग केले पण स्टीफन हॉकिंग यांनी स्वतःला कधी निसर्गासमोर हरवले नाही. ते शेवटपर्यंत विविध समस्यांना तोंड देत जगतच राहिले. सदर घटित घटनांमुळे स्टीफन हॉकिंग यांना विविध अनुभव मिळाले व विविध गोष्टी ते शिकले त्या त्यापैकीच प्रेमाविषयी त्यांचे काय मत आहे ते मी तुम्हाला खाली वाचण्यासाठी देत आहे...
पहिला विचार,
"प्रेम म्हणजे निसर्ग द्वारे प्रत्येक सजीवाला मिळालेली एक अनमोल देना आहे,
प्रेम जीवनात एकदाच मिळते तेंव्हा ते जपून ठेवा."
"आयुष्यात जेव्हा तुमचे चुकेल तेंव्हा माफी मागा व जेंव्हा इतरांचं चूकेल तेव्हा माफ करा."
___________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा