व्यवसाय / उद्योग प्रकार
📍 # *सुक्ष्म_तसेच_लघु_उद्योगांची_यादी*
💼 आपल्याला उद्योग सुरू करायचा असतो परंतु नेमका कुठला व्यवसाय सुरू करावा हे कळत नाही. मुळात आपल्याला ज्या गोष्टींची आवड आणि ज्ञान असेल त्याच क्षेत्रात आपण उद्योगाची सुरुवात करावी. अश्याच विविध क्षेत्रातील उद्योगांची यादी आपल्यासाठी उद्योजक महाराष्ट्र देत आहे. यापैकी आपण आपला उद्योग निवडू शकतात
👉 *खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग –*
🎯कुंभार उद्योग
🎯चुना उद्योग,
🎯दगड फोडणे-कोरणे,
🎯नक्षीकाम करणे व दगडापासून उपयोगी वस्तू तयार करणे,
🎯पाटी पेन्सिल बनविणे,
🎯प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वस्तू तयार करणे,
🎯सरपणासाठी कोळसा तयार करणे,
🎯भांडी साफ करण्यासाठी पावडर तयार करणे,
🎯सोने, चांदी, दगड आणि कृत्रिम धांतूपासून दागिने तयार करणे,
🎯गुलाल-रांगोली तयार करणे
🎯लाखेच्या बांगड्या तयार करणे,
🎯रंग वॉर्निश,
🎯डिस्टेम्पर तयार करणे,
🎯काचेची खेळणी तयार करणे
🎯सजावटीसाठी काच कापणे, काच डिझायनिंग व पॉलिश करणे,
🎯रत्न कटाई करणे.
👉 *वन संपत्तीवर आधारीत उद्योग -*
🎯हातकागद उद्योग,
🎯वह्या- रजिस्टर- लिफाफा इत्यादी लेखन सामुग्री तयार करणे,
🎯काथ तयार करणे,
🎯गोंद तयार करणे,
🎯आगपेटी व उदबत्ती तयार करणे,
🎯बांबू व वेत उद्योग,
🎯कागद प्लेटस् व कागदाची इतर उत्पादने,
🎯खस ताट्या व झाडू निर्मिती,
🎯गुळ निर्मिती,
🎯फोटो फ्रेम तयार करणे,
🎯तागापासून वस्तू तयार करणे.
👉 *कृषी व अन्न प्रकिया उद्योग –*
🎯धान्य-डाळी-मसाले तयार करणे,
🎯शेवया तयार करणे,
🎯पीठ-तांदूळ गिरणी,
🎯 तेल घाणी उद्योग,
🎯ताड-नीरा आणि अन्य ताड उद्योग,
🎯गुळ खांडसरी उद्योग,
🎯भारतीय मिठाई तयार करणे,
🎯रसवंती,
🎯मधमाशा पालन,
🎯फळ व भाजी प्रक्रिया,
🎯लोणची-पापड तयार करणे,
🎯तरटी-चट्या व हार तयार करणे,
🎯औषधी वनस्पती संकलन,
🎯काजू प्रक्रिया,
🎯द्रोण व पत्रावळी तयार करणे,
🎯दुग्धजन्य पदार्थ बनविणे,
🎯पशुचारा व कुक्कुट खाद्य बनविणे,
🎯मका व रागीवरील प्रक्रिया.
👉 *पॉलीमर व रसायनांवर आधारित उद्योग –*
🎯चर्मोद्योग,
🎯अखाद्य तेल व साबण उद्योग,
🎯रबराच्या वस्तूंची निर्मिती,
🎯रेक्झीनपासून वस्तू-पी.व्ही.सी. इत्यादी
🎯हस्तीदंत शिंगे व हाडे यापासून वस्तू तयार करणे,
🎯टिकल्या, बिंदी बनविणे,
🎯मेहंदी तयार करणे,
🎯सुंगधी तेल तयार करणे,
🎯शॅम्पू तयार करणे,
🎯केश तेल निर्मिती,
🎯कपडे धुण्याचा साबण व पावडर तयार करणे,
🎯मेणबत्ती,
🎯खडू,
🎯कापूर तयार करणे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*व्यावसायिक माहिती, मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळविण्यासाठी तसेच आपल्या वर्तमान व्यवसायाची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्याकरिता उद्योजक महाराष्ट्र च्या Digital Magazine ला खालील link च्या साहाय्याने केवळ एकदाच join व्हा आणि Business related updates मिळवा दररोज आपल्या whatsapp वरती ते देखील विनामुल्य* !!!!!
🔗 https://bit.ly/35bga06
*Or*
🔗 https://forms.gle/kQms7GeqyuJ5u4Jv7
*किव्हा 8668205369 ह्या उद्योजक महाराष्ट्र च्या व्हाट्सअप्प क्रमांकाला उद्योजक महाराष्ट्र च्या नावाने save करून व्हाट्सअप्प ला reply करावा जेणेकरून आपल्याला business updates दररोज विनामुल्य मिळु शकतील*
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
👉 *ग्रामीण अभियांत्रिकी तसेच अपारंपरिक उद्योग –*
🎯सुतार, लोहार काम,
🎯ॲल्युमिनियम उद्योग,
🎯गोबर गॅस प्लॅन्ट तयार करणे,
🎯गांडूळ खत निर्मिती,
🎯कागद पिन, क्लिप्स, सेफ्टी पिन्स, स्टोव्ह पिन्स इत्यादी तयार करणे,
🎯शोभेचे बल्ब, बाटल्या तयार करणे,
🎯छत्रीची जोडणी व उत्पादन करणे,
🎯सुर्य तथा वायू उर्जा उपकरणे बनविणे,
🎯संगीत वाद्य तयार करणे,
🎯स्टॅबिलायझर तयार करणे,
🎯इलेक्ट्रॉनिक्स घड्याळ आणि अलार्म घड्याळ तयार करणे,
🎯लाकडावर कोरीव काम करणे व कलात्मक फर्निचर तयार करणे,
🎯मोटर वाईडिंग,
🎯तारेच्या जाळी निर्मिती करणे,
🎯ग्रामीण वाहन-बैलगाडी,
🎯 दुचाकी सायकल, रिक्षा इत्यादी तयार करणे.
👉 *वस्त्रोद्योग* –
🎯लोक वस्त्र तयार करणे,
🎯होजियरी,
🎯शिवणकाम व तयार कपडे,
🎯कापडावरील नक्षीकाम,
🎯वैद्यकीय पठ्ठ्या बनविणे,
🎯खेळणी व बाहुल्या बनविणे,
🎯भरतकाम इत्यादी.
👉 *सेवाद्योग –*
🎯धुलाई,
🎯 केशकर्तन (सलून),
🎯नळकाम (प्लबिंग),
🎯विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स
🎯वस्तूंची दुरुस्ती व देखभाल,
🎯डिझेल इंजिन व पंपसेट दुरुस्ती,
🎯कीटकनाशक व फवारे यांच्या पंपसेटची दुरुस्ती,
🎯कीटकनाशक व फवारे यांच्या पंपसेटची दुरुस्ती,
🎯मंडप डेकोरेशन व लाऊडस्पिकर ध्वनीवर्धक यंत्र भाड्याने देणे,
🎯बॅटरी चार्जिंग,
🎯कलात्मक फलक रंगविणे,
🎯सायकल दुरुस्ती दुकान,
🎯गवंडी काम,
🎯ढाबा (मद्य विरहीत),
🎯 चहा स्टॉल,
🎯बँडपथक इत्यादी.
असे अनेक लघु उद्योग आपण आपल्या भागात सुरू करून आपल्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात. या उद्योगांकरिता आपल्याला शासकीय योजनांचा लाभ देखील मिळू शकतो. तसेच वरील उद्योगांची यादी आपण जास्तीत जास्त share करावी ही विनंती.
वरील सर्व उद्योगांची माहिती तसेच मार्गदर्शन मिळविण्याकरिता आपण दिलेल्या लिंक च्या साहाय्याने उद्योजक महाराष्ट्र च्या digital magazine ला subscribe करू शकतात आणि वरील उद्योगांबाबत सखोल माहिती मिळवू शकतात.
📢 *वरील माहिती आवडल्यास आपल्या संपर्कातील व्यावसायिक तसेच व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या बांधवाना माहिती forward करावी आणि business updates दररोज विनामुल्य आपल्या व्हाट्सअप्प ला मिळविण्याकरिता वरील लिंक च्या साहाय्याने आपली नोंदणी करावी ही विनंती. आपला एक share कोणाला तरी उद्योजक होण्यास मदत करू शकतो.*
🌐 _*उद्योजक जोडुयात, उद्योजक घडवुयात*_
🌍 _*जॉईन उद्योजक महाराष्ट्र समुह*_
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा