घेतला गं आई जन्म मी तुझ्या उदरी, म्हणूनच आयुष्यातली स्वप्नं सारी करतोय आज साजरी, केलच असेल गं आई तु माझं बारसं अगदीच थाटामाटात, जन्माचा माझ्या कौतुक सोहळाच केला असेल तेव्हा साजरा तु गं आई रूबाबात, चालायला बोलायला आई तुच गं मला शिकवलं, संस्काराचं तुझ्या बालकडू मला पाजलं, आई खरच आहेच गं तु निसर्गाने माझ्यासाठी घडवलेली एक महान मुर्ती, तुझ्यामुळेच पसरली आहे आज चार-चौघात माझ्या यशाची किर्ती, कसा गं विसरू मी आई आयुष्यलं माझ्या अस्तित्व तुझं, मोठा आज झालो तरीही मायेला तुझ्या पारखं आयुष्य माझं. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱 धन्यवाद ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓ कविता बोधकथा ललित लेख जिवन मंञ यशाचा मंञ व्यवसाय आरोग्य विज्ञान व्हिडिओ विशेष लेख व्यक्ति पर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा