स्वप्नभंग | मराठी कविता | marathi poem

   विषय :- स्वप्नभंग  

लाख मोलाचे अश्रू माझे
आठवणीत तुझ्या किती रडत बसू ?
नाही आधार तुझा डोळे पुसावया
मग का तरी मी तुझ्यावर रुसू ?

जन्मोजन्मीची गाठ आपुली ती
सत्य वचने दिलंस तू मला
हातात हात तुझा नी माझा
प्रेम माझं कळलं तरी काय तुला ?

बाबांच्या शब्दाबाहेर जाण्याची
हिम्मत तरी का नव्हती  तुझ्यात
बोलके नव्हते तुझे डोळे तरीही
नजरेने घायाळ केलंय तुझ्या प्रेमात

स्वप्न भरले ते डोळ्यांत माझिया
दोघांच्या प्रेमळ सुखी संसाराचे
मला कधी का कळालेच नाही ?
फसवे होते सगळं फक्त एकट्याचे

शेवटी एकांतात पडली मी अशी
बघत बसली सख्या वाट तुझी
खऱ्या प्रेमात स्वप्न नक्की भंगतेच
चूकभूल असावी त्यात थोडी माझी

स्वप्नांना अशी कुरुवाळीत मी
दुरावा तो अंतरीचा अपुल्यात
स्वप्नभंग करुनिया माझे तू 
कधीचा राहिला ना आता माझ्यात

कु. सोनाली कोसे, डोंगरगाव ( बुज.)

___________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट