राग एकटाच येतो

राग एकटाच येतो,
पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो.
    संयमसुध्दा एकटाच येतो,
पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो.
   *फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे.                                                                     

रस्ता कितीही दगड खड्यांनी
     भरलेला असला तरी 

एक चांगला बुट घालुन त्यावर
  आपण सहज चालु शकतो.

  परंतु चांगल्या बुटामध्ये
एक जरी खडा असला तर

     चांगल्या  रस्त्यावर
काही पावले चालणे कठीण होते.

मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही
   तर आतल्या कमजोरीमुळे 
        अयशस्वी होतो.

मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा....
।।आपला दिवस आनंदी जावो।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.

माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं 
असं आपण नेहमी म्हणतो...
परंतू सोन्याचा तसा उपयोग काय..?
तिजोरी पुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं.. बस्स एवढचं ना...?
परंतू  मला  वाटतं .... 

माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं...
जिथं जावं त्याचं सोनं करून यावं..
    
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…

मंदिरातील घंटेला आवाज नाही,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!
कवितेला चाल नाही,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!
त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!!
मन वळू नये, अशी श्रद्धा हवी,
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी,
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी,
कधी विसरू नये, अशी नाती हवी…

प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत, 
म्हणून काही माणसे क्षणभर, 
तर काही "आयुष्यभर" लक्षात  राहतात..!! 😊
Open आणि Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!
पण गंमत अशी आहे की,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या Close आहे..!! 😊

प्रत्येक वस्तू ची किंमत
 वेळ आल्यावरच समजते, 
           कारण
वातावरणात फुकट मिळणारा
ऑक्सिजन दवाखान्यात खुप
महाग विकला जातो.                              🙏🙏🌷शुभ सकाळ🌷🙏🙏

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट