जीवनाची सत्यता

तो रोज आॕफीसमधून आला की वैतागलेला असायचा.आॕफीसमध्ये साहेबांनी  ऐनवेळी सांगितलेली एक्स्ट्रा कामे, पेट्रोलच्या वाढत्या किमती, बेशीस्त वाहतुकीमुळे होणारी वाहनांची कोंडी, खड्ड्यांमुळे झालेली रस्त्यांची दूरावस्था, हे आणि ते...कितीतरी कारणांमुळे तो चिडायचा आणि आल्याआल्या दहा मिनीटे संताप व्यक्त करायचा. ती चहा आणेपर्यंत तो बोलायचा.

    काल मात्र नवल झाले.तो मस्तपैकी बाईकची चावी बोटात फिरवत शिट्टी वाजवत घरात शिरला.ती त्याच्याकडे पहातच राहिली.
"काय बघतेस अशी?"

"माझा नवरा एवढा आनंदी होऊन येतोय ते पहातेय. काय झाले? प्रमोशन झाले?"

"नाही गं."

" पेट्रोलचे दर कमी झाले?"

" होतील असे वाटते तुला?"

"आज ट्रॕफीक जाम नव्हत?"

"जास्त होते"

"रस्ते एकदम गुळगुळीत झाले रात्रीतून?"

"कसे शक्य आहे?"

"मग काय झाले. आज रोजच्या समस्यांवर वैतागला नाही."

"समस्या रोजच राहणार.तुम्ही त्याकडे कोणत्या नजरेने पाहतात त्यावर ते अवलंबून आहे."

"अच्छा ,म्हणजे तू एखाद्या महाराजांच्या प्रवचनाला जाऊन आला असेल."

"तितका वेळ आहे का?"

"एखाद्या सायकॕट्रीस्ट कडून कौन्सलींग?"

"तेवढी वेळ आलेली नाही"

" मगअशी कोणती गोष्ट घडली असेल की माझ्या नव-याने आनंदी राहायला सुरूवात केली?"

त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्या डोळ्यांत पहात म्हणाला" स्वीटहार्ट...आपण भारतात राहतो,अफगाणीस्तानमध्ये नाही एवढा एक विचार जरी मनात आला तरी जग सुंदर दिसते."😂😂

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी