◾कविता :- जीजाऊच्या लेकी...

जीजाऊच्या लेकी
*****************
मावळे फक्त तेव्हाच होवून गेलेत शिवबाचे आता फक्त कावळे आहेत
ईथेतिथे सारे 
काळ्या नजरेचे बगळे आहेत

इतिहास घडवला तेव्हा
शिवबाच्या मावळ्यांनी
आणि रयेतेची इभ्रत सांभाळली
आताच्या कावळ्यांनी तर
माणूसकीच बाटवली

अरे दाढी वाढवून कोणीपण
शिवबा होत नसतो
गजर गर्जना करून कोणी शिवभक्त म्हटला जातनसतो
शिवबाच्या राज्यात तर
लेकीसुना सुरक्षित होत्या
आता जन्मला येणेही असुरक्षित आहे
स्त्री सन्मानाचे खोटे पुरावे देत आहे

कोणालाही कुठे 
एकटे जाता येत नाही
रक्षणाची हमी देता येत नाही
नाते रक्ताचे नसले म्हणून
छेडायचे नसते
माणूसकी नजरेतून बघायचे असते

परक्याच्या लेकीला हात लावताना 
आपल्याही बहिणबेटीचा विचार करायचा 
तिच्या पाठीशी उभा राहून
रक्षण करणाराच खरा शिवभक्त म्हणायचा
कारण हि भुमी छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी आहे
ईथे प्रत्येक बहिण बेटी जपल्या पाहिजे
या जिजाऊच्या लेकीसुना
पुजल्यागेल्या पाहिजे

संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...