◾कविता :- तुला पाहिले जेव्हा मी

तुला पाहिले जेव्हा मी , 
एकटक पाहतच राहिलो । 
मनातील तार वाजत होते , 
मी तर मलाच विसरलो ॥ 

नजर जाते तुझ्याकडे , 
अंतरी माझ्या धडधडते । 
तू समोर येताच माझ्या , 
मन माझा कासाविस होते ॥ 

स्वतःला विसरलो होतो , 
विचार फक्त तुझेच होते । 
भेटशिल का माझ्या जीवनी , 
तुझ्याशिवाय करमत नव्हते ॥ 

तुझा चेहरा वारंवार माझ्या , 
डोळ्यासमोर येत होता । 
तूला सोडून जातांना माझा , 
पायही साथ देत नव्हता ॥ 

वाट पाहिन तुझी मी , 
केव्हा तरी येशीलना । 
माझ्या प्रेमाला समजून , 
माझी होशिल ना ॥ 

-----------------------

महेन्द्र सोनेवाने , ( यशोमन )

गोंदिया

दिनांक : ११/०५/२०२१

--------–--------------

____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट