Featured Post

◾कविता :- धनी माझा धोरणी ...

शेतकरी गीत 
   ....  धनी माझा धोरणी ....
कुरी पुजते धनी मी ,आज नक्षत्र रोहिणी 
मशागत झाली आहे,चला करू पेरणी 
धनी माझा धोरणी ग, धनी माझा धोरणी  !!धु !!
नांगरलेल्या शेतात ,कुळवट झाली भारी 
कष्ट केले आसं की ,उठे मातीवरती  दोरी 
बांध फुटल धनी आणि  ,बंद होतील सारणी 
धनी माझा धोरणी ग, धनी माझा धोरणी !! 1 !!
धुळवाफ पेरणीला ,कुरी तुम्ही चालवा 
सर्जा राज्या थांबतील ,हात तुम्ही हालवा 
मातीत रूजतील बी ,मग चालवा ती फणी 
धनी माझा धोरणी ग ,धनी माझा धोरणी  !! 2 !!
पहिलाच पाऊस झाला,भिजले मी चिंब 
मातीत  मुजतील मोती ,उगवतील कोंब 
उगवलेल्या अंकुराने  , रान दिसे शोभुनी 
धनी माझा धोरणी ग,धनी माझा धोरणी  !! 3 !!
चला दोघं करू काम , पीकवायची शेती 
हातामध्ये मळुया माती, पिकवायचे मोती 
धान्याची पाडु रास , परसातल्या  अंगणी 
धनी माझा धोरणी ग,धनी माझा धोरणी !! 4 !!
ढगांच्या मोसमांचा ,अंदाज तुम्ही बांधला 
शिवारात कणसांचा ,बांधलासा बंगला 
घर भरलं धान्यान ,कुटुंब गेले रंगुनी 
धनी माझा धोरणी ग ,धनी माझा धोरणी !!5 !!

गीतकार 
 संतराम पाटील 
केनवडे ता.कागल जि .कोल्हापूर 
9096769554, 9420339554


_________________________________________

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी