◾कविता :- उजळू दे गं पणती...

             उजळू दे गं पणती            

दोन हात‌ जोडूनी करते आई विनंती,
येऊ दे या जगात उजळू दे गं पणती ." धृ "

तुझ्या गर्भातूनी गे जन्म घ्यायचाहे मला,
सार्थक माझ्या जन्माचे दिसणाराहे तुला
असायलाच हवी तुम्हा दोघांची अनुमती!!१!!
येऊ दे या जगात उजळू दे गं पणती....

छान शिक्षण घेईन जन्मा आल्यानंतर,
मिटेल मुलामुलीतील भेदाचे अंतर,
नाही कोणते मागणे ना अपेक्षा कोणती!!२!!
येऊ दे या जगात उजळू दे गं पणती....

प्रगतीच्या भरारीने नसे,हुंड्याचा भार,
मुलीच्या अभावी जगा,आई कशी मिळणार?
अंकुरा कुस्ककरणाऱ्यांची वाढताहे गिणती!!३!!
येऊ दे या जगात उजळू दे गं पणती...

जिजाऊ अहिल्या सावित्रीचा मला दे वारसा,
दाविन मी जगाला बाबांसह तुझा आरसा,
हसू बागळू खेळू दे तुमच्या गे संगती!!४!!
येऊ दे या जगात उजळू दे गं पणती....

कु.दिपाली निरंजन मारोटकर
रा.पळसखेड,ता.चांदूर(रेल्वे),जि.अमरावती

➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...