◾कविता :- तो मीच आहे... | कवी - रा. र. वाघ | यशाचा मंत्र

ज्ञान,धन,बल,सत्ता-
या भ्रमाच्या भोपळ्यांना भुलून
ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास
सारख्या अनेक संतांनी स्वानुभूतीने
सांगितलेले सत्य दुर्लक्षून
शिवाजी महाराज,ज्योतिबा फुले,
भगवान बुध्द, डॉ.बाबासाहेब
यांच्या साक्षात कृतियुक्त
जीवनाच्या तत्वज्ञानाचा आपल्याच सोयीचा
अर्थ लावून त्याचाही बाजार
मांडणाऱ्या स्वार्थांध धृतराष्ट्राचा वारसा हक्क जपणाऱ्यांकडून--
माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावून, काल-परवापर्यंत
माझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना
अंधश्रध्दाळूचे लेबल लावण्याचे प्रमाण 
तराजूच्या तागड्यात
जडच झाले--
आणि तराजूचाच समतोल
बिघडला.
जीवांच्या जन्मापासूनच त्यांची
सोबत करणारा मी श्वासरुपात
सो ऽ हम सो ऽ हम
तो मी आहे!तो मी आहे!
अशी हर एक श्वासागणिक
साक्ष देत असुनही --
मायाजालाच्या भ्रमाने भ्रमित होऊन
मलाच नाकारणाऱ्या भ्रमिष्टांसाठी
माझे अस्तित्व सिध्द करणे
मला क्रमप्राप्त आहे.
म्हणूनच फक्त म्हणूनच
आता चेंडू (कोरोनारुपात)
त्यांच्या कोर्टात उसळून
येत आहे! येत आहे!!
                   
निर्मिती:-
रा.र.वाघ,धुळे.
(मो.नं.७५०७४७०२६१)
________________________________________

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट