◾कविता : सावित्री ती...सावित्री ही... | ✍संतराम पाटील

कविता :  सावित्री ती ....सावित्री ही....

दुर्गा ,महिशासुर ,मर्दिनी ,रणचंडीका ,अंबा ,
 या नऊ अवतारी रंगून, अनवाणी फिरत ,
नऊदिवस ,नऊराती  ,ऊपाशी रहावुन
 दगड आणि दगडाच्या मुर्ती पुजत राहीली ही ....
हीच्यासाठी ...   दगड गोट्याचे, शेणामातीचे घाव शोषित राहिली ती...!!1!!

 वडाच्या झाडाला फेर्या मारत , देव देवताच्या आरत्या पाठ करून,संतोषी माता ,लक्ष्मी व्रताच्या कथा तोंड पाठ करून, स्व :ताची जन्म तारीख सुद्धा विसरून ,सत्यनारायणाची पुजा घालुन ऐकत बसते ही .....
हातात खडु घेऊन... स्वःता शिकुन भिडे वाड्यात.. ही ... ला शिकवण्या साठी लढत राहीली ती..!2!!

   शिकुन सवरून शहाणी होऊन,बुवा बाजी, अंगारा, धुपारा, कर्म कांड ,गंडे दोरे बांधून 
 बोलती नवस, मारती मंदिरा भोवतीन फेरे ,सबला आसुनही, बनुन आबला ,हातात पारतंत्र्याच्या बेड्या ,सन्माननीय घालते ही .....
स्त्रियांचे शिक्षण आणि स्वातंत्र्य,समानता भेदभावा विरुद्ध संघर्षाची बिजे पेरती ...ती पेटती मशाल...जोतिबाची सावित्री..प्रस्थापित व्यवस्थेची शिकार बनलेली ...आजची सावित्री ही ......!!3!!

अजून एक आहे ती ...वारसा चालवते सावित्रीचा ,लढते पुरूषी अंहकारा विरूध्द,जाती धर्माच्या आधारावर स्त्रीला गुलाम बनवलेल्या ,अनिष्ट प्रथेविरुद्ध, समानतेचा झेंडा घेऊन,फुले शाहु अंबेडकरी विचाराने प्रेरित होऊन ,उचित धेय गाठण्यासाठी समाजात स्त्री मुक्तीचा जागर करते ...ती .... !!4 !!

नवदुर्गा ,चंडीका ,अंबीका ,अहिल्या,क्रांतीमाता सावित्रीचे वास्तव रूप ती ....रणांगणात लढणारी रणचंडिका ती ....

रचना संतराम पाटील 
 मु .पो.केनवडे 
ता.कागल जि.कोल्हापूर 
पिन.416216
मो.नं.9096769554

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट