◾कविता :- सरत्याला निरोप येणाऱ्याचे स्वागत... | कवी - महेन्द्र सोनेवाने

गंधीत होऊन धरा आपली , 
वारा ही पुलकीत झाला । 
नववर्षाच्या आगमनाला , 
सारा आसमंत उजाळला ।।

आज आहे ते जुने होईल , 
नविन येतील दुसरे । 
नाते मित्रत्वाचे राहो , 
नेहमीसाठी सदा हासरे ॥ 

जे झाले त्याला विसरा , 
नका दोष ही देत राहू । 
नविन काही चांगल्यासाठी , 
येणाऱ्याचे स्वागत करु ॥ 

व्टेंटी व्टेंटी आला गेला , 
प्रेम जिव्हाळा तसाच राहिला । 
यापुढेही तो कायम असूदया , 
नववर्षाचे क्षण घेऊन आला ॥ 

सरत्या वर्षाला निरोप देऊ , 
नविन वर्षाचे स्वागत करुया । 
मागील वर्षाच्या गोष्टी विसरुन , 
नवी नाती , नवे कार्य घडवूया ॥ 

=======================

महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "

गोंदिया

========================

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट