दिर्घ अनुभव आणि विचाराचे सार म्हणजेच पुस्तक...

काही पुस्तके हे अनुभव च असतात... मला एकदा कोणतरी विचारले,

 की जीवनात अनुभव महत्वाचे की ज्ञान ,तर मी त्यास सांगितले नक्की अनुभवच श्रेष्ठ असणार कारण मनुष्य स्वतःच्या तर्कवितर्काने जे शिकतो ते नुसतं माहिती पेक्षा जास्त च महत्वाचे ना.
यासाठी एक उदाहरण समजा,

तुम्ही एका पुस्तकात वाचले चहा कसा करायचा ? त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला सर्व काही सांगितले की चहा करण्यासाठी तुम्हाला साखर टाकावी लागेल दूध टाकावे लागेल चहापत्ती टाकावी लागेल आणि चहा गरम करण्यासाठी जाळावर ठेवावा लागेल आणि तोपर्यंत वाट पहावी लागेल हे झाले पुस्तकी ज्ञान
आता पहा अनुभवाचे ज्ञान,

चहा करण्यासाठी तुम्हाला योग्य गोष्टींची माहिती आवश्यक असेल नंतर एक कप चहा साठी किती साखर टाकावी लागेल हे पण तुम्हाला कळेल चहा किती गरम करावा हे पण कळेल
वरील दोन्ही उदाहरणातील आता फरक काढले तर तुम्हाला कळेल की पहिल्या उदाहरणात साखर कमी जास्त होऊ शकेल किंवा चहा पावडर जास्त होऊ शकेल किंवा चहा शिजला जाणारच नाही किंवा अपेक्षा पेक्षा जास्त चांगला बनेल

परंतु दुसऱ्या उदाहरणात 99 ते 100 टक्के चहा चांगलाच बनेल कारण येथे सोबत आहे अनुभव...!
आता तुम्हाला कळले असेल मला काय म्हणायचे होते,
म्हणून म्हणतो मी अनुभव हाच श्रेष्ठ असेल. पण एक गोष्ट ही महत्वाची आहे की आपल्याला आयुष्यभर घेतलेले तितके अनुभव कमीच पडत राहतील आणि आपल्या बाकी मिळलेल्या वेळेचा अपव्यय ठरत जाईल कारण मित्रांनो आपण आयुष्यात अनुभव मिळण्यासाठी जितका आपला वेळ लावावे त्यासाठी जिंदगी भर मिळणारे अनुभव कमीच पडतील...

पण पृथ्वीतलावरील बुद्धिमान प्राण्यासाठी यासाठी पण एक उपाय आहेच. मित्रांनो एक मनुष्य सगळी अनुभव नक्कीच नाही घेऊ शकणार कारण एक मनुष्य एक वेळेस फक्त एकच कर्तव्य निभाव शकतो. आणि त्याचे सीमाही एकाच अनुभव पुरती मर्यादित आहे कारणही तसेच कारण की एका कर्तव्याम मध्ये एकच अनुभव तो मनुष्य ग्रहण करू शकेल. म्हणून यासाठी एक उपाय असा आहे की मनुष्यांनी एकमेकांमध्ये आपल्या अलग अलग अनुभवांचे प्रसारण करावे किंवा देवान घेवाण करावे त्यामुळे एक उदाहरण समजा,

एका घंट्या पूर्वी,
एका ठिकाणी दहा माणसे जमली आहेत त्या दहा माणसात प्रत्येकी एकाकडे एक गुण किंवा एक अनुभव आहे . ते सर्व मनुष्य आपापले गुण किंवा अनुभव इतर नऊ जणांत शेअर करतात आणि एका घंट्या नंतर त्या प्रत्येकाकडे 10 अनुभव असतील. मित्रांनो अनुभव हाच माहिती चा समानार्थी आहे जितके माहिती महत्त्वाची असते तितकाच अनुभव हा महत्त्वाचा असतो आणि काही अनुभव म्हणजे पुस्तक वाचणे म्हणजेच अनुभव मिळवने इतकं श्रेष्ठ होय...

तात्पर्य :
एक सुत्र -
{अनुभव = माहिती = पुस्तक}
हे तिन्ही सम अर्थाचे आहेत...

__________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी