🌺 * आयुष्य ही फार अवघड शाळा आहे ,* *कॉपी करता येत नाही,* *कारण...* *प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते.* *आयुष्य जगायला मिळणं,* *हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे.* *मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे.* *पण लोकांच्या मनात जिवंत राहणं,* *हा फक्त कर्माचा भाग आहे,* *एकट्या सुईचा स्वभाव,* *टोचणारा असतो,* *परंतु धागा सोबतीला आला की,* *हाच स्वभाव बदलून,* *एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो.* *नकारात्मक दृष्टिकोन हा,* *पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो,* *त्याला बदलल्याशिवाय,* *तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.* *चूक ही आयुष्याचं एक पान आहे.* *पण नाती म्हणजे...* *आयुष्याच पुस्तक आहे.* *गरज पडली तर चुकीचं पान,* *फाडून टाका...* *पण एका पानासाठी,* *अख्खं पुस्तक गमावू नका.* *आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे,* *जी जन्मापासून मृत्यूपर्यंत,* *सुख दुःखाच्या फलाटांवर थांबते,* *आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी,* *प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पडते!* *आयुष्य जगायचे असेल,* *तर त्रास हा होणारच,* *नाहीतर मेल्यावर,* *आगीचे चटके सुद्धा जाणवत नाहीत.* *मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की,* *आपण आनंदी होतो,* *विरोधात घडली की दु...