दृष्टिकोन किती महत्वाचा पहा........गणित तर समजून घ्या ..."मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित" पहा, सोडवा किंवा सोडून द्या पण आनंद जरूर घ्या.* आपण असे मानू या की.... A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z = अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. म्हणजेच A=1, B=2, C=3 असे मानले तर माणसाच्या कोणत्या गुणाला पूर्ण शंभर गुण मिळतात हे पाहू या.... आपण असे म्हणतो की, आयुष्यात *"कठोर मेहनत / HARDWORK"* केले तरच आयुष्य यशस्वी होते. आपण *"HARDWORK* चे गुण पाहु या. H+A+R+D+W+O+R+K = 8+1+18+4+23+15+18+11 = *98%* आहेत पण पूर्ण नाहीत. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे *"ज्ञान" किंवा 'Knowledge'.* याचे मार्क्स पाहु या K+N+O+W+L+E+D+G+E = 11+14+15+23+12+5+4+7+5= *96%* हे पहिल्या पेक्षा कमी. काही लोक म्हणतात *"नशिब"/ LUCK* हेच आवश्यक. तर लक चे गुण पाहु या. L+U+C+K = 12+21+3+11 = *47%*,"नशिब" तर एकदमच काठावर पास. काहींना चांगले आयु
آپ کا بلاگ بہت اچھا ہے میں ہمیشہ اسے پڑھتا ہوں آپ بہت اچھی معلومات شیئر کرتے ہیں میں پاکستان سے ہوں میرا نام عرفان شیخ ہے میں عبدالکلام کا بہت بڑا مداح ہوں
उत्तर द्याहटवा