📍 # *सुक्ष्म_तसेच_लघु_उद्योगांची_यादी* 💼 आपल्याला उद्योग सुरू करायचा असतो परंतु नेमका कुठला व्यवसाय सुरू करावा हे कळत नाही. मुळात आपल्याला ज्या गोष्टींची आवड आणि ज्ञान असेल त्याच क्षेत्रात आपण उद्योगाची सुरुवात करावी. अश्याच विविध क्षेत्रातील उद्योगांची यादी आपल्यासाठी उद्योजक महाराष्ट्र देत आहे. यापैकी आपण आपला उद्योग निवडू शकतात 👉 *खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग –* 🎯कुंभार उद्योग 🎯चुना उद्योग, 🎯दगड फोडणे-कोरणे, 🎯नक्षीकाम करणे व दगडापासून उपयोगी वस्तू तयार करणे, 🎯पाटी पेन्सिल बनविणे, 🎯प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वस्तू तयार करणे, 🎯सरपणासाठी कोळसा तयार करणे, 🎯भांडी साफ करण्यासाठी पावडर तयार करणे, 🎯सोने, चांदी, दगड आणि कृत्रिम धांतूपासून दागिने तयार करणे, 🎯गुलाल-रांगोली तयार करणे 🎯लाखेच्या बांगड्या तयार करणे, 🎯रंग वॉर्निश, 🎯डिस्टेम्पर तयार करणे, 🎯काचेची खेळणी तयार करणे 🎯सजावटीसाठी काच कापणे, काच डिझायनिंग व पॉलिश करणे, 🎯रत्न कटाई करणे. 👉 *वन संपत्तीवर आधारीत उद्योग -* 🎯हातका...