सोडून द्यावं | marathi poem | जीवनावर कविता

 🙏🏻😊 सोडून द्यावं 😊🙏🏻

🍁 एकदोन वेळा समजावून 
सांगूनही पटत नसेल
तर समोरच्याला समजावणं
*सोडून द्यावं* 🍁

🍁 मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे 
निर्णय घेत असतील 
तर पाठीमागे लागणं 
*सोडून द्यावं* 🍁

🍁 मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात,
एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं
*सोडून द्यावं* 🍁

🍁 एका ठराविक वयानंतर 
कोणी नावं ठेवली
तर मनावर घेणं 
*सोडून द्यावं* 🍁

🍁 आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं 
*सोडून द्यावं* 🍁

🍁 इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं
*सोडून द्यावं* 🍁

🍁 प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, 
आकार, रंग सगळंच वेगळं
म्हणूनच म्हणतो तुलना करणं 
*सोडून द्यावं* 🍁

🍁 आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं  
*सोडून द्यावं* 🍁

*समजलं तर ठीक नाहीतर हे ही सोडून द्यावं*
🙏🏻🙏🏻

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट