एका स्वप्नातून तीन स्टार्टअप्स: GetExpert, GetExtra आणि FirstDream
या काळात टिकून राहण्यासाठी जगात सर्वात महत्त्वाचे आहे ते काळासोबत अद्ययावत राहणं
आणि
त्याचबरोबरीने आपल्याला आपल्या इतिहास आणि भुतकाळाबद्दल ही माहिती असली पाहिजे.
कारण
भविष्यात जगण्यासाठी खरा प्रेरक आपला भुतकाळ च असतो आणि आपण पुढं काय असणार याचे कारण ही भुतकाळ च असतो.
मित्रांनो , आयुष्यात जे व्हायचं होतं ते झाले गेले
सांगायचे तात्पर्य हे की,
माणसाने आयुष्यात पाहिलेले दिवस विसरू नये व येणारी दिवस वाया जाऊ देऊ नये
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा