पोस्ट्स

प्रेम म्हणजे काय श्रीकृष्ण आणि इतर महान व्यक्तीमत्वांचा दृष्टिकोन...

इमेज
प्रेम म्हणजे काय याविषयी आजपर्यंत जगात होऊन गेलेल्या काही दूरदृष्टी ठेवलेल्या व्यक्तींचे मत व दृष्टिकोन जाणून घेऊया... - अर्जुन आप्पाराव जाधव            प्रे म म्हणजे काय असते ,प्रेम म्हणजे एक आपुलकी असते ,एक दुसऱ्याविषयी आदर असतो ,आपल्या मध्ये इतर कोणीतरी सामावते व इतरांमध्ये आपण सामावतो . त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आपल्या होतात व आपल्या आवडीनिवडी त्या व्यक्तीच्या होतात जाऊद्या हे माझं व्यक्तिगत मत अनुभव होता.‌... आता आपण जाणून घेऊया काही जगप्रसिद्ध Genius व्यक्तींची मतं कारण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवणार पण या लोकांवर नक्की विश्वास ठेवता येईल कारण ही लोकं जगासाठी जे होते ते निस्वार्थ व सर्व सत्य जगत होते. श्रीकृष्ण स्टिफन हॉकींग महादेव १. श्रीकृष्ण : जगातील आत्तापर्यंतचा सर्वात महान genius व्यक्ती कोण आहे असा कोणाचा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर आहे श्रीकृष्ण... कारण, श्रीकृष्ण म्हणजे बुद्धी, श्रीकृष्ण म्हणजे सामर्थ्य, श्रीकृष्ण म्हणजे सौंदर्य, श्रीकृष्ण म्हणजे नेतृत्व, श्रीकृष्ण म्हणजे मैत्रीत्व, चौसष्ट कलांत पारंगत, सर्व वेदाचे ज्ञान, श्रीकृष्ण म्हणजे उत्तम राजा, श्रीकृष्ण म्ह

असं का होतं...?

इमेज
  असं का होतं...?  असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते, नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते." एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो? पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी घोकणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो? आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी आर्थिक फटका बसतोचं बसतो, कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्‍याच्या नशिबातंच श्रम आणि राबणं असतं का बरं असत?  का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं? का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतातं?  तर ह्या सगळ्यासाठी एकचं कारण आहे, आणि ते कारण आहे *आकर्षणाचा सिद्धांत* लॉ ऑफ अट्रॅक्शन..    तुम्हाला माहीतीय का ?...जगातील फक्त तीन टक्के लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? "तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट,घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीचं आकर्षित केलेली असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं,

आठवणी २६ नव्हेंबर च्या ...कहाणी एका अज्ञात नायिकेची. | स्टाफ नर्स अंजली कुल्थे

इमेज
आठवणी २६ नव्हेंबर च्या ...  कहाणी एका अज्ञात नायिकेची.          ❗स्टाफ नर्स अंजली कुल्थे ❗           ( माझी खरीखुरी सेलिब्रिटी )  ही शौर्यकथा आहे, स्टाफनर्स अंजली कुल्थे यांची! अंजलीला आवर्जून आठवायला ती कुणी चकचकीत दुनियेतली हिरॉईन नाही. तिच्या शौर्याची आठवण करून द्यावी लागणं, हेच मन विषण्ण करणारं आहे. अंजली ही सीएसटी स्टेशन जवळच्या कामा व अल्ब्लेस रुग्णालयात रात्री ८ ते सकाळी ८ अशी रात्रपाळी करणारी नर्स. हे स्त्री व बालरुग्णालय असल्यानं प्रसूतिवेदना सुरू झालेल्या बाळंतपणासाठी आलेल्या २० महिला त्यावेळी अंजलीच्या देखरेखीखाली लेबर रूममध्ये आपल्या बाळाच्या जन्माच्या प्रतीक्षेत होत्या. अंजली नेहमीपमिाणे तिची जबाबदारी पार पाडत होती. ती काळरात्र होती, २६ नोव्हेंबर २००८ची! एवढ्यात, मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब कामा रुग्णालयाच्या परिसरात आल्यानं एकच गोंधळ उडाला. हातात बंदूक घेऊन माथेफिरूसारख्या गोळ्या चालवणाऱ्या, कसाबनं रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनाच गोळ्या घातल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यानं एका नर्सलाही जखमी केलं. ‘आता आपल्यालाही हा गोळ्या घालणार,’ या

रुस मधील विवाह | सुधा मूर्ती यांचा अनुभव

इमेज
रुस मधील विवाह सुधा नारायण मूर्ती आपला अनुभव सांगताना लिहितात : "नुकतीच मी रशिया मधील माॅस्को येथे गेले होते. तेथे एक दिवस मी बागेत गेले. त्या दिवशी रविवार होता.  उन्हाळ्याचा महिना होता, पण हवामान थंड होते व  थोडा रिमझीम पाऊस पडत होता. मी छत्रीखाली उभी राहून तेथील परिसराच्या सुंदरतेचा आनंद घेत होते. तेव्हा अचानक माझी दृष्टी  एका तरूण जोडप्यावर पडली.   मला स्पष्टपणे दिसत होते, की त्यांचे नुकतेच लग्न झालेले होते. ती तरुणी वीस वर्षाची वाटत होती. दाट केस, निळे डोळे व सडपातळ बांध्यामुळे ती खूपच आकर्षक दिसत होती.  तरुणही तिच्याच वयाचा दिसत होता.आणि सुंदर अशा लष्करी गणवेषात होता.  त्या तरुणीने पांढऱ्या रंगाचा सुंदर सॅटिनचा वेडींग गाऊन घातला होता. जो मोत्यांनी आणि सुंदर अशा लेसने सजवलेला होता. तिच्या मागे दोन तरुण करवल्या उभ्या होत्या, ज्यांनी  वेडींग गाऊन खराब होऊ नये म्हणून, त्याचे काठ उचलून धरले होते. त्या युवकाने भिजू नये म्हणून आपल्या डोक्यावर छत्री धरली होती आणि ती तरुणी एक पुष्पगुच्छ घेऊन उभी होती. दोघेही आपले हात जोडून उभे होते.  ते दृश्य खूपच सुंदर होते.  त्यांना बघून मला खूप आश्

हाँगकाँगचे लोक अजूनही भारतीयांचा तिरस्कार का करतात?

इमेज
👍🏻हाँगकाँगचे लोक अजूनही भारतीयांचा तिरस्कार का करतात? हाँगकाँगमध्ये जवळपास एक वर्ष घालवल्यानंतर माझ्या मित्राने बर्‍याच लोकांशी मैत्री केली. पण तरीही त्याला वाटलं की तेथील लोकांनी त्याच्यापासून काही अंतर ठेवले आहे. कोणत्याही मित्राने त्यांना कधीही त्यांच्या घरी बोलावले नाही? शेवटी त्याने जवळच्या मित्राला याचे कारण विचारले.  सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर थोड्या विलंबानंतर त्याने जे सांगितले त्यावरून त्या भारतीय मित्राला स्वतःची लाज वाटली. हाँगकाँगच्या मित्राने विचारले की, "150 वर्षे राज्य करण्यासाठी किती ब्रिटिश भारतात राहिले?" तो म्हणाला, "सुमारे 10,000 ब्रिटिश होते." "मग सुमारे 150 वर्षे राज्य करताना तुझ्या 32 कोटी लोकांवर अत्याचार कोणी केले? ब्रिटिशांनी की ब्रिटिशांच्या हाताखाली असलेल्या भारतीय हिंदूंनी? ते तर तुझे स्वतःचेच लोक होते ना? जेव्हा जनरल डायर "फायर" म्हणाला, तेव्हा, 1300 निशस्त्र लोकांना गोळ्या घालून कोणी ठार केले? ब्रिटीश सेना तर तेथे नव्हती? हे सर्व सैनिक भारतीय होते ना? एकाही गनरने मागे वळून जनरल डायरवर ती गोळी का झाडली नाही?" &

भविष्य बदलता येते का ?

इमेज
भविष्य बदलता येते का ? भविष्य म्हणजे काय ? भविष्य कसं पाहता येते ? भविष्य कसं घडवता येते ?   - अर्जुन आप्पाराव जाधव ________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

त्या इवल्याशा मनात...

इमेज
त्या इवल्याशा मनात साठवून तरी किती साठवायचं साठवण्याधी त्या मनाला एकदातरी विचारून बघायचं मन काहीत बोलत नाही म्हणून साठवतच राहतो  काहीच कामच नसत साठवलेलं ते तरी मन जपून ठेवतो साठवून साठवून मन जड होतं  रिकाम कधी होत नाही आपलच गाऱ्हाण  मनाला सांगतो   पण त्या मनाच गाऱ्हाण कोणी एकत नाही काय होत असेल त्या मनाची तगमग त्या मनालाच माहीत  त्या मनाला होणाऱ्या वेदना मात्र कोणी समजून घेत नाहीत  रोज कितीतरी घाव असतात मनावर मन मुकाट्याने सहन  करून घेत अश्रुंचा बांध फुटल्यावर मन बिचारं आतल्या अत रडून घेतं किती त्रास द्यायचा  त्या मनाला कधीतरी त्या मनाचही ऐकले पाहिजे मन सांगेल तस वागंल पाहिजे मन तर रोज जखमी होतं पण कठोर होत नाही काहीजरी झाल तरी ते कोणापासूनही वेगळ ऱ्हात नाही संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _______________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

मित्र मैत्रिणींनो आपल्याला आयुष्य एकदाचं मिळते...

इमेज
मित्र मैत्रिणींनो आपल्याला आयुष्य एकदाचं मिळते. ते भरभरून जगता आले पाहिजे आणि हे भरभरून जगणे अनेक नात्यांच्या स्पर्शाने शक्य होते नाती अनेक प्रकारची असतात आईवडिल मुलं पती पत्नी सासू सूना नणंद भावजय आजीआजोबा नातवंड मामा भाचे काका पुतण्या दिर भावजय मित्र मैत्रिणी अनेक नात्यात आपण गुतलेलो असतो या सर्व नात्यातून एक मला भावलेले नाते म्हणजे मैत्रीच नाते या सर्व नात्यांत मैत्रीचं नाते फुलंले तर काय जादू होईल कुणीच दु:खी दिसणार नाही मैत्रीच्या नात्यात अपेक्षांचे ओझं नसते आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही हे नातं अधिक घट्ट बनवू शकतो मैत्रीला काळाची वेळाची वयाची काहीच बंधने नसतात लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंत कोणाशीही मैत्री होऊ शकते आयुष्यात असंख्य लोक आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात त्यातील अनेकांशी ताटातूट होते पण मैत्री झाल्यावर मात्र ते संबंध कायम रहातात मैत्रीला वयाचं बंधन नसतेच लहान वयातले पहिले मित्रमैत्रिण आपले असतात म्हणजे आजी आजोबा नातवंडाबरोबर आपलंही गोड मैत्रीचं नातं निर्माण होते नंतर शालेय जीवनातील मैत्री आपल्याला बाहेरच्या जगातल्या मैत्रीची ओळख शालेय जी

हिंदू धर्म नेमके म्हणजे आहे तरी काय ?

इमेज
हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा. एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या एका तथाकथित 'सेक्युलर' स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं:   पत्रकार: "इस्लामचा संस्थापक कोण आहे?" स्वामीजी:  मोहम्मद पैगंबर. पत्रकार:   आणि ख्रिस्ती धर्माचा? स्वामीजी:   येशु ख्रिस्त. पत्रकार:   आणि हिंदु धर्माचा संस्थापक ? आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली : "या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही हेच सिद्ध होतं." स्वामीजी म्हणाले, "अगदी बरोबर.!हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी. हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे.मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे. त्या महिला पत्रकाराला कांहीच कळलं नाही  . आता स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली. स्वामीजी: "भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण?" पत्रकार: "कुणाही एका व्यक्तीचं नांव नाही सांगता येणार ." स्वामीजी:-  बरं रसायन शास्त्राचा संस्थापक कोण?" पत्रकार: " इथंही कुणा एका व्यक्तीचं नांव नाही सांगता य

कविता :- पुर्वीच्याकाळी माणूसकीच्या गावात | संजय धनगव्हाळ

इमेज
पुर्वीच्याकाळी माणूसकीच्या गावात एकाच घरात दहा कुटुंब एकत्र रहायचे दिवसभर काम करूनही आनंदातच दिसायचे आपुलकीचं नात  काळजीने जपायचे प्रेम जिव्हाळा देवून एकमेकांना सांभाळायचे थकूनभागून आल्यावर साऱ्यांची विचारपूस व्हायची सारे सगळे जमल्यावर  जेवाणाची पंगत बसायची चांदण्यांच्या छताखाली आजीआजोबांच्या मागेपुढे साऱ्या कुटुंबाचा घोळका असायचा ओसरीवर बैठक मांडून गप्पांचा फड रंगायचा रामराम म्हणतं रात्री सुखाने झोपायचे भल्या पहाटे कोंबड्याने बांग दिल्यावर सारे कुटुंब एकत्र उठायचे बायकाही डोक्यावयचा पदर खाली पडू देत नव्हते कुटूंब प्रमुखांना विचारल्याशिवाय  कोणी काहीच करत नव्हते काहीही झाल तरी  घर परिवार आपलेपणात बांधून ठेवायचे वडिलधाऱ्यांचा आदर करून त्यांच्या धाकात रहायचे त्याकाळी घरसंसार सर्वांचा गुण्यागोविंदाने चालायचा एकत्र कुटुंबात समाधानाचा सुगंध घरभर दरवळायचा आज भारताच्या इंडियात कुटुंब विभक्त झाले आहे फेसबुक इंटरनेटच्या चक्रव्यूहात फसला आहे घरात राहूनही कोणी एकमेकाशी बोलत नाही मोबाईलशिवाय त्यांना कोणीच काही लागत नाही जग बदलले म्हणून माणसांच्या माणूसकीला आपुलकीचा ओलावा  राहीला नाही म्हणून हरवल

महान व्यक्तीमत्व नेहमी साधीच असतात | आ. पडळकर साहेब

इमेज
मी लहान पणापासून एक गोष्ट ऐकत आलो होतो ती गोष्ट अशी की एका जंगलाला आग लागली होती, ती आग इतकी प्रचंड होती की सर्व प्राणी दूर दूर पळून जात होते मात्र एक लहानशी चिमणी मात्र आपल्या चोचीमध्ये तलावातील पाणी भरू भरू ती आग विझविण्याचा तिचा जीव तोडून प्रयत्न करत होती हे पाहून जंगलातील इतर प्राणी त्या चिमणीवर हसतात. त्यावर चिमणी त्यांना अतिशय सुंदर उत्तर देते  हे जंगल तुमचे पण आहे या जंगलाने मला जे काही दिलं आहे ते तुम्हाला पण दिले आहे पण याच जंगलाला आज संकटाचा सामना करावा लागत आहे तेव्हा तुम्ही सर्व त्याला विसरून जात आहात पण मला माझे कर्तव्य माहित आहे जर उद्या याची इतिहासात नोंद झाली तर उद्या माझे नाव निदान आग (वनवा) पाहणार यात नसून आग (वनवा) विझविण्याचा प्रयत्न करणारयात नक्की घेतलं जाणार पण हे समाजाच्या दृष्टीने आहे परंतु माझ्या दृष्टीने मी माझे कर्तव्य करत आहे आणि माझे कर्तव्य मला पूर्ण माहीत आहे असे म्हणून चिमणी परत आपल्या कामाला लागते _________________________________________ : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सगळ्यांचे लाडके व्हा .....

इमेज
सगळ्यांचे लाडके व्हा ..... रोज एक मिनिटे ही एक गोष्ट करा आणि आपण सगळ्यांचे लाडके व्हा. सासू आणि "सुनेने" तर ही गोष्ट आवर्जून करावी ! रमेश एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर, आपल्या आई वडिलांबरोबर राहात असतो. त्याचे मेघा नावाच्या एका मुलीवर प्रेम जडते. मेघा सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असते. त्या दोघांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते.  दोघेही जॉब करत असल्यामुळे त्यांना दिवसातले १० ते १२ तास घराबाहेर राहावे लागे. रमेशचे वडील अजून रिटायर झाले नव्हते त्यामुळे *घरातली बरीचशी कामे रमेशची आई करायची. सकाळी सगळ्यांसाठी डबा बनवणे, घरातले सगळे बाहेर गेल्यानंतर घरातली छोटी मोठी कामे करणे, इत्यादी इत्यादी* ... संध्याकाळी मेघा घरी आल्यानंतर घरातला स्वयंपाक करायची. पण सॉफ्टवेअर क्षेत्रात असल्यामुळे कधी कधी तिला घरी यायला खूप उशीर होत असे. *तेंव्हा रमेशची आई तक्रार न करता स्वयंपाक करून ठेवायची*. एक दिवस मेघाच्या कंपनीमध्ये ८ मार्च या *महिला दिनानिमित्त एक स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणत्या स्त्रीने महत्वाचा वाटा उचलला याबद्दल लिहून द्यायचे होते*. म्हणजे

चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व

इमेज
चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व -डॉ.संजय ओक माझ्या विभागात माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहयोगी प्राध्यापिकेचा आठ वर्षांचा चुणचुणीत मुलगा.. काळानुरूप नव्या मॅक्डोनाल्ड आणि पिझ्झा-हट संस्कृतीचा प्रतिनिधी. ‘दिवाळीच्या सुट्टीत काय किल्ला वगैरे करणार का?’ या माझ्या बाळबोध प्रश्नाला, ‘नाही अंकल, मी पर्सनॅलिटी बिल्डिंगच्या क्रॅश कोर्सला जाणार आहे,’ असे उत्तर देता झाला आणि मला धक्काच बसला.  आमच्या लहानपणी आम्ही विटा, गोणपाट, माती, चिखल यांनी किल्ले बांधायचो. त्यावर छानसे अळीव पेरायचो. मावळे आणि महाराजांचे पुतळे आणायचो. किल्ल्याच्या पायथ्याशी रस्ता असायचा. त्यात आमच्या इम्पाला, फोर्ड अशा जुन्या गाडय़ांची पुन: पुन्हा रंगवलेली खेळण्यातली मॉडेल्स ठेवायचो. ‘महाराजांच्या काळात इम्पाला कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. पण किल्ला बांधणे हा दिवाळीच्या सुट्टीतला सर्वात आनंददायी कार्यक्रम होता, हे खरे!  आता हा आठ वर्षांचा आतिश पर्सनॅलिटी बांधून काढण्याच्या कोर्सला जाऊन आपली दिवाळी सत्कारणी लावणार होता. खूप फरक जाणवला मला त्या क्षणी दोन काळांत., दोन बालपणांत.  आमचे बालपण आमच्या हातात अदृश्य वज्

खंबीर मनाच्या दहा सवयी.

इमेज
खंबीर मनाच्या दहा सवयी. आयुष्यात बरयाच वेळा कठीण प्रसंग येतात. प्रत्येकाची मनाची ताकद वेगवेगळी असते. काही लोक सटपटुन जातात. घाबरुन जातात. काही लोक घाबरुन जीव देण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण संकटाच अवलोकन करतात. नीट विचार करतात आणि संकटाचा सामना करुन त्यावर काबु मिळवतात. ही लोक खंबीर आणि कणखर मनाची असतात. डगमगत नाहीत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ज्याची मनाची ताकद जास्ती तो निवांत आयुष्य तरुन जातो.  काही वर्षांपुर्वी अमेरिका इराक युद्धामध्ये इराकने तेलविहीरींना आग लावुन ठेवल्या होत्या. त्या आगी कुणाला विझवता येईनात. त्याची विशीष्ट पध्दत होती. कारण धाडसी व्यक्तीचं हे काम होत. आगीशी खेळ होता. क्षणार्धात जीव जाऊ शकत होता. जगामध्ये अमेरिकेतील 'काऊ बाॅईज' हे ह्या कामासाठी उत्कृष्ट मानले जातात. खंबीर आणि ताकदवान मनाच्या 'काऊ बाॅईज' ची एकाग्रता जास्त असते. ते क्षणार्धात निर्णय घेतात. पुढं येणारया प्रसंगाला डगमगत नाहीत. भुकंप, वादळ, वारा, पुर वगैरे घटना घडल्यानंतर जी लोकं परत आयुष्य उभ करतात तेही खंबीर मनोवृत्तीचच लक्षण आहे. खंबीर व कणखर मनाची काही लक्षण आहेत. १. त्यांना आवड

भाऊबीजेची कथा...

इमेज
🔸 भाऊबीजेची कथा. 🔸 सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुने नेे त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने

मनातलं शब्दात

इमेज
सहजच मनातलं शब्दात  "उसी रिश्ते की उम्र बड़ी होती हैं, जहां लोग एक-दूसरे को समझते हैं, परखते नहीं ।" •••             अनिता आणि अजय. एक मस्त जोडी . अगदी छान पटत दोघांचे. दोघे एकमेकांना पूरक . मनातलं बोलून आपल्या सर्व अडचणी वेळेवर सोडवतात .इथे तिथे बोलण्यापेक्षा आपापसात बोलायचे हे 'agreement ' लग्नानंतर ठरवले होते दोघांनी . त्यामुळे दोघांच्या मनावर दडपण नसते . खूप साठवून एके दिवशी त्याचा स्फोट व्हायला नको , म्हणून ते दोघेही काळजी घेतात .खरंच किती साधा , सरळ ,सोप्पा उपाय आहे एकमेकांना समजायचा ,वेळेवर आधार द्यायचा , सावरायचा. नाही का ??? म्हणजे लग्नानंतर ठरवून ' made for each other ' झालेली ही जोडी आहे .असं म्हणावं लागेल .••••••                    आई बाबा पण खूप खुश असतात .घर ,आई बाबा , स्वयंपाक, छोटी "राधा " सर्वांना सांभाळून अनिता गणिताच्या ट्युशन घेते . सर्व व्यवस्थित चालू असतं. सर्व एकमेकांना जसं जमेल तशी मदत करत असतात . ट्युशन च्या वेळेस आई राधाला सांभाळतात .म्हणजे एक छान आदर्श कुटुंब म्हणता येईल तसं हे कुटुंब . भरपूर संवा

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...