महान व्यक्तीमत्व नेहमी साधीच असतात | आ. पडळकर साहेब
मी लहान पणापासून एक गोष्ट ऐकत आलो होतो ती गोष्ट अशी की एका जंगलाला आग लागली होती, ती आग इतकी प्रचंड होती की सर्व प्राणी दूर दूर पळून जात होते मात्र एक लहानशी चिमणी मात्र आपल्या चोचीमध्ये तलावातील पाणी भरू भरू ती आग विझविण्याचा तिचा जीव तोडून प्रयत्न करत होती हे पाहून जंगलातील इतर प्राणी त्या चिमणीवर हसतात.
त्यावर चिमणी त्यांना अतिशय सुंदर उत्तर देते
हे जंगल तुमचे पण आहे
या जंगलाने मला जे काही दिलं आहे ते तुम्हाला पण दिले आहे
पण याच जंगलाला आज संकटाचा सामना करावा लागत आहे तेव्हा तुम्ही सर्व त्याला विसरून जात आहात
पण
मला माझे कर्तव्य माहित आहे
जर उद्या याची इतिहासात नोंद झाली
तर उद्या माझे नाव निदान
आग (वनवा) पाहणार यात नसून आग (वनवा) विझविण्याचा प्रयत्न करणारयात नक्की घेतलं जाणार
पण हे समाजाच्या दृष्टीने आहे
परंतु माझ्या दृष्टीने
मी माझे कर्तव्य करत आहे आणि माझे कर्तव्य मला पूर्ण माहीत आहे असे म्हणून चिमणी परत आपल्या कामाला लागते
_________________________________________
: -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा