हाँगकाँगचे लोक अजूनही भारतीयांचा तिरस्कार का करतात?

👍🏻हाँगकाँगचे लोक अजूनही भारतीयांचा तिरस्कार का करतात?

हाँगकाँगमध्ये जवळपास एक वर्ष घालवल्यानंतर माझ्या मित्राने बर्‍याच लोकांशी मैत्री केली. पण तरीही त्याला वाटलं की तेथील लोकांनी त्याच्यापासून काही अंतर ठेवले आहे. कोणत्याही मित्राने त्यांना कधीही त्यांच्या घरी बोलावले नाही? शेवटी त्याने जवळच्या मित्राला याचे कारण विचारले. 

सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर थोड्या विलंबानंतर त्याने जे सांगितले त्यावरून त्या भारतीय मित्राला स्वतःची लाज वाटली.

हाँगकाँगच्या मित्राने विचारले की,
"150 वर्षे राज्य करण्यासाठी किती ब्रिटिश भारतात राहिले?"

तो म्हणाला, "सुमारे 10,000 ब्रिटिश होते."

"मग सुमारे 150 वर्षे राज्य करताना तुझ्या 32 कोटी लोकांवर अत्याचार कोणी केले? ब्रिटिशांनी की ब्रिटिशांच्या हाताखाली असलेल्या भारतीय हिंदूंनी? ते तर तुझे स्वतःचेच लोक होते ना? जेव्हा जनरल डायर "फायर" म्हणाला, तेव्हा, 1300 निशस्त्र लोकांना गोळ्या घालून कोणी ठार केले? ब्रिटीश सेना तर तेथे नव्हती? हे सर्व सैनिक भारतीय होते ना? एकाही गनरने मागे वळून जनरल डायरवर ती गोळी का झाडली नाही?"

"ते असो. आता मला सांग की, किती मुघल आक्रमण करण्यासआले होते ? आणि किती वर्षे त्यांनी भारतावर राज्य करून भारताला गुलाम म्हणून ठेवले? तुमच्या अनेक हिंदूंचे त्यांनी इस्लाममध्ये रूपांतर केले आणि त्यांनाच तुमच्याविरुद्ध वळवले ना? काही संस्थानिकांनी तर स्वच्छेने मुस्लिम धर्म स्वीकारला. तो का? कारण तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पैशाच्या लोभाने स्वत:च्या लोकांचा छळ सुरू केला. स्वार्थापोटी मतलबाने तुम्ही आपल्या प्रियजनांवरही अत्याचार करण्यास मागेपुढे पाहिले नाहीत? तुमचे स्वतःचे लोक पैशांसाठी शतकानुशतके तुमच्याच लोकांना मारत आहेत. हा स्वार्थीपणा, कपटीपणा, देशद्रोहीपणा, गद्दारपणा, दुसऱ्याबरोबर विश्वासघात करणारे तुम्ही, अशा प्रकारच्या तुमच्या वर्तनाने आम्ही भारतीय लोकांचा द्वेष करतो… शक्य तितक्या दूर राहण्याच प्रयत्न करतो."
 
"जेव्हा ब्रिटिश हाँगकाँगमध्ये आमच्या देशात आले तेव्हा आमच्यापैकी एकही व्यक्ती त्यांच्या सैन्यात भरती झाली नाही. कारण हाँगकाँगवासी त्याच्याच लोकांविरुद्ध लढाई करायला तयार नव्हता? पण बव्हंशी भारतीयांचे चरित्र असे आहे की, ते कोणताही विचार न करता पूर्णपणे स्वतःला व देशाला विकायला तयार असतात? आजही भारतात तेच चालू आहे."

"निषेध असो वा एखादा अन्य मुद्दा असो, देशविरोधी कार्य असो आपला फायदा दिसला की, तुम्ही देशाचे हित नेहमीच बाजूला ठेवाता. मी आणि माझे कुटुंब प्रथम मानून जगता... समाज, देश, धर्म यांचे नुकसान झाले तरी चालेल."

माझ्या त्या मित्राकडे याचे कोणतेही उत्तर नव्हते. आपणाकडे आहे काय?
 सर्व भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख

_________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी