WhatsApp विषयी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तीन सत्य
तेंव्हा श्रीकृष्णाने अर्जुनास तीन सत्ये समजावली...
- ज्यांना तु आवडतोस, ते न वाचताही तुझ्या मेसेजला रिप्लाय देतील .
- ज्यांना तुझे मेसेज आवडूनही, जे
नाईलाजास्तव रिप्लाय करू शकणार नाहीत, ते तुझी खाजगीत नक्कीच प्रशंसा करतील..
- जे तुझ्या विरोधी विचारसरणीचे आहेत, त्यांना तुझा मेसेज कितीही आवडला तरी ते कधीच रिप्लाय करणार नाहीत..!!
म्हणून हे पार्था !
तु लिहीत रहा !
तु पाठवत रहा !
तु फॉरवर्ड करीत रहा!
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"
😃😂🤣😜
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा