माझा जन्म का झाला आहे ?
काय माहित ,काय आहे हे जीवन .कधी दुःख कधी सुख काय
शेवट असेल, काय जगणं असेल, जे ठरवलं ते जिवनात असेल का नसेल .
काही गोष्टी हाताने घडतात तर काही आपोआपच घडतात
पण
प्रत्येक गोष्ट आयुष्यात कधीच न विसरतात.
कधी मी चुकेल कधी पुढची व्यक्ती चुकेल म्हणजे काय नातं
संपेल...
एक गोष्ट आयुष्याने मला खूप चांगली शिकवलीय जी गोष्ट आपल्यासोबत होऊ नये वाटते
ती इतरांसोबत वागू नये. ..
आयुष्य एक नाटक आहे का रंगमंच हे आपण आपले आपण ठरवायचे. . .
मान्य आहे सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात पण ती समस्या ती गोष्ट कशी handle करायचे थोडा विचार केला तर नक्की कळेल
✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा