◾सुविचार :- १५१ नवीन मराठी सुविचार

  जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
         
   *पिंजरे में रहने का* दर्द क्या होता है, आज तू भी जान ले ए इंसान...! आजाद कर दे अब भी उन परिंदों को जिनका छीना है तूने आसमान...!_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
            
   _*वैसे दुनिया में सलाह देने वाले लाखो मिल जाएंगे, लेकिन मुसीबत के वक्त आपका खास ही आपके साथ होता है, जो आपको दिल से चाहता है..! आज कोरोना के मुसीबत की घडी में आप जिनके साथ हो, वो ही हमारे अपने है उन्हें कभी ना भूलें...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
        
   _*जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पहा.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
            
   _*मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
      
   _*बडा गहरा रिश्ता है, सियासत से तबाही का, जिस्म जले या मजहब, घर जले या शहर, हमेशा कुर्सियां मुस्कुराती हैं... !*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
       
   _*"अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो."*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*मन की लिखूँ तो शब्द रूठ जाते हैं... और सच लिखूँ तो अपने रूठ जाते हैं...! जिंदगी को समझना बहुत मुश्किल हैं जनाब, कोई सपनों की खातिर "अपनों" से दूर रहता हैं और कोई "अपनों" के खातिर सपनों से दूर...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
   _*पोट कसही भरता येऊ शकत पण काळीज भरायला माणसा जवळ  माणूसच असावा लागतो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*कळी सारखे उमलुन*
*फुला सारखे फुलत जावे*!
        *क्षणा क्षणांच्या लाटांवर*
        *आयुष्य झुलत जावे* !
*अश्रु असो कोणाचेही* 
*आपण विरघळुन जावे*!
         *नसो कोणीही आपले*,
         *आपण मात्र सर्वांचे व्हावे* ... !!
*" स्वप्नं माणसाला एकदाच बदलतात पण इच्छा मात्र मनुष्याला रोज थोडं - थोडं बदलण्यासाठी भाग पाडत असतात."*
 •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा बाऊ न करणं हा खरा आनंद.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजे आनंद.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं? आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
     
   _*जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    
 माना कि आप किसी का भाग्य नहीं बदल सकते लेकिन अच्छी प्रेरणा देकर किसी का मार्गदर्शन तो कर सकते हैं l
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 जीस दिन हम ये समज जायेंगे की सामने वाला गलत नही है सिर्फ उसकी सोच हमसे अलग है उस दिन जिवन से दुख समाप्त हो जायेंगे, 'बडप्पन' वह गुण है, जो पद से नही 'संस्काराे' से प्राप्त होता है।।

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
            
 जो माणूस शक्ती नसतानाही आपल्या मनाचा हार मानत नाही, जगातली कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नाही._
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 जंगलामध्ये एका सुगंधित झाडाचा वास संपूर्ण जंगलाला येतो, त्याच प्रकारे, एका सद्गुणी मुलामुळे संपूर्ण कुटूंबाचे नाव वाढते.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 तो तुमच्यापासून फार लांब राहुन लांब नाही आणि जो तुमच्या मनात नाही तो तुमच्याजवळ असून खूप दूर आहे.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
      
   _*तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
     
 यदि आप के चंद मीठे बोलों से किसी का रक्त बढता है तो यह भी रक्त दान है.. यदि आप के द्वारा किसी की पीठ थपथपाने से, उसकी थकावट दूर होती है तो यह भी श्रम दान है... यदि आप कुछ भी खाते समय कुछ भी व्यर्थ ना जाए, उतना ही प्लेट में लिया जाए, कि तो यह भी अन्न दान है...!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
सुंदरता और सरलता की तलाश चाहे हम सारी दुनिया घूमके कर ले, लेकिन अगर वो हमारे अंदर नहीं तो फिर सारी दुनिया में कही नहीं है।

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
        
_*1) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) तुमच्या डोक्यात कोणतीही वाईट गोष्ट राहू देण्यासाठी आनंद सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहत नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
       
   _*आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे. टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं ! म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका वेस्ट तर ते तसंही होतच आहे....!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
           
_*1) जन्म होने पर बटने वाली मिठाई से शुरू हुआ जिंदगी का यह खेल श्राद्ध की खीर पर आकर खत्म हो जाता है... यही जीवन की मिठास है और बडे दुर्भाग्य की बात है कि बंदा इन दोनों ही मौके पर ये दोनों चीजें नहीं खा पाता...! जिंदगी का क्या है, आ कर नहाया और नहा कर चल दिया फिर इतना घमंड किस बात का...?*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) किसी को गलत समझने से पहले खुद को संतुष्ट कर लेना चाहिए.. कि, मैं सही हूं या नहीं...! क्योंकि आप तब तक नहीं समझ पाते की आपके लिए कौन सही है... जब तक आप वास्तव में उन्हें खो नहीं देते..!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
          
_*1) संतुलित मनासारखा साधेपणा नाही, समाधानासारखा आनंद नाही, लोभासारखा आजार नाही आणि दयेसारखे पुण्य नाही.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) अशिक्षित व्यक्तीचे आयुष्य एखाद्या कुत्र्याच्या  शेपूटाप्रमाणे आहे जो आपल्या पाठीवर पांघरूण म्हणून ठेवता येत नाही किंवा कीटकांपासून त्याचे संरक्षण करत नाही.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) व्यक्ती एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरण पावतो. आणि तो स्वत: त्याच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांचे फळ भोगतो. आणि तो एकटाच नरकात किंवा स्वर्गात जातो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
       
   _*माणसाचा सर्वात चांगला सहकारी, त्याची प्रकृती आहे... तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझे होत असतो... म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या, व सुखाने जगा...*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) खूबसूरत चेहरा भी बूढा हो जाता है ताकतवर जिस्म भी एक दिन ढल जाता है ओहदा और पद भी एक दिन खत्म होता है लेकिन एक अच्छा इंसान हमेशा अच्छा इंसान ही रहता है।*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) सर झुकाने से नमाजे अदा नहीं होती, दिल झुकाना पडता है इबादत के लिए......!*_


•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) जर कुबरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्यास सुरवात केली तर तोही एक कंगाल बनू शकेल.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) शत्रूकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोष मुक्त आहे हे समजले जाऊ नये.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
   _*हसणे फार सुंदर आहे, दुसऱ्याला हसविणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे.. मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे. स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे... मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे. जीवनात हसणे, रडणे अटळ आहे. फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे...*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
        
_*1) भ्रम हमेशा रिश्तों को बिखेरता है, और प्रेम से अजनबी भी बंध जाते है, किसी के लिए समर्पण करना मुश्किल नहीं है, मुश्किल है उस व्यक्ति को ढूंढना जो आप के समर्पण की कद्र करे!*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) कभी कभी उदासी की आग हैं जिंदगी कभी कभी खुशियों का बाग हैं जिंदगी हंसता और रुलाता राग हैं जिंदगी कडवे और मीठे अनुभवों का स्वाद हैं जिंदगी पर अंत मे तो अपने किये हुए कर्मो का हिसाब है जिंदगी "सदा मुस्कुराते रहिये"*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
_*1) तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका. तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हदयात आहे अन्यत्र नाही.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) कोणावरही द्वेष करू नका. द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
   _*जीवनांत तुम्ही कधीच निराश होऊ नका... काय माहिती, उद्याचा येणारा दिवस तोच असेल... ज्याची तुम्ही कित्येक वर्षे वाट पहात होतात..*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
_*1) दिमाग में आप क्रोध, लोभ, मोह, अभिमान और किसी के प्रति जलन न रखें। दिमाग एक खजाना है जिसमें प्यार, सम्मान, अपनापन दया, मानवता जैसी बहुमूल्य चीजें रखनी चाहिए...!*_
    •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•           
_*2) जिंदगी तो सस्ती है ! बस गुजारने के तरीके महंगे हैं !*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
_*1) नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत रहा. म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याच प्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*फाटलेल्या कपड्याला सांधताना क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात राहते... पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाही कधीच दिसत नाही... आणि दोन नात्यांना अजोड व अबाधित ठेवणारा तो पवित्र धागा अखंड राहो...!!!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) जिम्मेदारी एक ऐसा सत्य है, जो कर्तव्य से मोहब्बत और बहानों से नफरत करता है, सच और झुठ को अच्छी तरह से जानता है, मगर फिर भी सभी को जोडे रखने की फितरत रखता है... बस इसे ही जिम्मेदार कहा जाता है..!*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) हमेशा हमें इतने छोटे बनने की कोशिश करनी चाहिए कि, हर छोटा और बडा व्यक्ति हमारे साथ बैठ सके... और इतने बडे बनने की कोशिश करनी चाहिए की, हम जब उठे तो सन्मान लिए सब उठ जाएं..!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
_*1) दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    
   _*चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याच प्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो. त्याच प्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
     
_*1) किसी में कोई कमी दिखाई दे, तो उसे समझाओ... और... यदि हर किसी में कोई कमी दिखाई दे, तो खुद को समझाओ...*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) नकली मुस्कुराहट है और उधार की हसी है, असलियत और फरेब के बीच जिंदगी फसी है...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
         
_*1) आपण काय विचार करतो त्याच प्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही. पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
           
   _*ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
_*1) जो लोग आपकी सही बातों का भी गलत मतलब निकालते है, उनको सफाई देने में अपना समय बर्बाद न करे।*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) अच्छा और बुरा वक्त दोनों याद रखने चाहिए. बुरे वक्त में अच्छे समय की यादें सुकून देती है, और अच्छे वक्त में बुरे समय की यादें आपको चौकन्ना रखती है...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
           
_*1) रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा. अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) एक हजार पोकळ शब्दांपेक्षा एका चांगल्या शब्दाने मनाला शांंतता मिळते. त्यामुळे नेहमी चांगलेच बोला. वाह्यात बोलून शब्दसंपदा खर्च करू नका.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते. कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
   _*कोणतीही गोष्ट न चिडता, न रागावता दुसऱ्याला सांगणे, हे ज्याला जमले त्याला आयुष्य जगायचं जमले, कारण समोरच्यावर चिडण खूप सोप्प आहे, परंतु त्याच मन न दुखावता, त्याला ती गोष्ट सांगणं तेवढेच अवघड.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    
_*1) मूस्कराहट का कोई मोल नहीं होता, कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता. लोग तो मिल जाते है हर मोड पर, लेकिन हर कोई आप की तरह अनमोल नही होता.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) समय कभी नहीं रुकता, आज यदि बुरा चल रहा है तो कल अवश्य अच्छा भी आएगा।*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत. आणि यशस्वी होणारे लोकं “कारणं” सांगत नाहीत.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*"नम्रपणा" हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती व मौल्यवान आहे... तो ज्याच्याकडे आहे, त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो...*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
       
_*1) आयुष्याची पहिली आंघोळ आणि शेवटची अांघोळ माणूस स्वता:च्या हाताने करू शकत नाही मग एवढा घमंड कशाचा..!!*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) झाडांची पानं गळावीत अशी चांगली माणसं आपल्या मधुन निघुन जात आहेत...*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
     
   _*आपलं मन हलकं करायचं असेल तर भावना समजणारी माणसं हवी असतात.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे सर्वात पहिले स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी रहा.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
_*1) पहचान बडे लोगो से नहीं, साथ देने वालो से होनी चाहिए...!*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) बडे दौर गुजरे हैं जिंदगी के... यह दौर भी गुजर जायेगा, थाम लो अपने पांव को घरों में.. कोरोना भी थम जाएगा...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
_*1) जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
   
   _*प्रतिभा परमेश्वराकडून  मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा..! प्रतिष्ठा समाजाकडुन मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा... परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडुन मिळतो, त्यापासुन सावध रहा...*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
            
_*1) नये रिश्तें हमें इसलिए अच्छे लगते है, क्योंकि हम उनकी कमियां नहीं जानते है.. कमजोरी को देखते ही कटुता आ जाती हैं...! इसलिए घर के अंदर जी भर के रो लो पर दरवाजा हँस कर ही खोलो….!!*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) ऊंचाई पर पहुँचने के पश्चात बादल बनकर भलाई के लिए बरसो।*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
   _*पोट कसही भरता येऊ शकत पण काळीज भरायला माणसा जवळ  माणूसच असावा लागतो.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
   _*" ओझं " आणि " मन " अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
   
   _*प्रत्येकावर 'विश्वास ठेवणे' हे खतरनाक, 'कोणावरही विश्वास न ठेवणे' हे त्याहूनही अधिक खतरनाक.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
   
_*1) तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असाल तर तुम्ही त्या दिशेनेच चालत राहायला हवं.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) अशी कल्पना करा की जगातील प्रत्येक व्यक्ती ही तुम्हाला प्रकाश देत आहे. त्यामध्ये तुमचे मार्गदर्शक, शिक्षक, मित्रमैत्रिणी प्रत्येक जण तुम्ही चांगलं करावं यासाठी मदत करत असतात.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) भूतकाळात रमू नका आणि भविष्याची स्वप्नं सतत पाहू नका. वर्तमानकाळात जगा.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
   _*नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी, आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) तकलीफ देने वाले को भले ही भूल जाना लेकिन तकलीफ में साथ देने वाले को कभी मत भूलना।*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) पानी की तरह बनो जो अपना रास्ता खुद बनाता है, पत्थर की तरह नही जी दुसरो का रास्ता भी रोक देता है।*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
_*1) लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत. कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्ही परिणाम होणार असतो.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) केवळ कल्पना म्हणून केलेली कल्पना राहणं योग्य नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्यात आली तर त्याला महत्त्व आहे.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) मूर्खांशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*रस्ता चुकणं चुकिचं नसतं. मात्र रस्ता चुकत आहे हे समजून, पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचं आहे. विश्वास ठेवा की, श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा, माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. सुख मिळालं तर उपभोगायचं मिरवायचं नाही आणि दु:ख मिळालं तर पचवायचं, गिरवायचं तर मुळीच नाही.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
 
_*1) तुझे रोकने के लिए हजारो लोग आएंगे, पर रुकने का विचार मन मे एक बार भी नही आना चाहिए.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) कभी माता-पिता की याद आए तो भाई-बहन मिलकर बैठा करो... किसी के चेहरे पर माँ मुस्कुराती नजर आएगी, तो किसी के लहजे में पिता दिख जायेंगे...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
  
_*1) श्रीमंत आणि गरीब ही दोन्ही माणसं सारखीच आहे. दोघांवरही दया करा. कारण संकटं आणि त्रास हे सगळ्यांनाच असतात.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) नकारात्मक विचार तुम्हाला कधीच चांगलं आयुष्य देणार नाहीत त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारच करा.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) मी केलेल्या चुकांमधूनच मी मोठा झालो आहे. त्यातच माझं यश आहे.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*"प्राजक्ताची फुले गुंफताना दोरासुद्धा रंगीत होतो, गंधीत होतो. त्याप्रमाणे चैतन्यमय माणसांत राहिल्याने मन सदैव टवटवीत राहते, प्रत्त्येक घरात अशी माणसे असावीत ज्यांच्या असण्यानेच त्यांच्या  घरातील व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्त्येकांची मने विवेक-विचारांनी, ज्ञानाच्या अमृतकणांनी भरल्याशिवाय राहणार नाहीत...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) एक चाहत होती है... अपनों के साथ जीने की, वरना पता तो हमें भी है... कि मरना अकेले ही है... मित्रता एवं रिश्तेदारी सम्मान की नहीं, भाव की भूखी होती है... बशर्तें लगाव दिल से होना चाहिए दिमाग से नही...!*_ 
    
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•  
    
_*2) व्यक्ति छोटा या बडा नहीं होता, छोटे बडे होते हैं हमारे विचार.. जब हम किसी के बारें में अच्छा सोचते है, तब वो हमें अच्छे लगते हैं.. और जब किसी के बारे बुरा सोचते है, तब वो हमे बुरे लगते है...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*उघडून वाचल्या शिवाय पुस्तक आणि समजून घेतल्याशिवाय 'माणूस' कळत नाही.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*भाग्यशाली वे नही होते जिन्हें सब कुछ अच्छा मिलता है! बल्कि भाग्यशाली तो वे होते हैं, जिन्हें जो मिलता है, उसे वो अच्छा बना लेते हैं!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसऱ्याचे मन जिंकता येणारे मन काही ठराविक लोकांनाच दिले आहे आणि मी त्यातलाच एक.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*किसी में बुराई तलाश करने वाले इंसान की मिशाल उस मक्खी की तरह है, जो सारे खूबसूरत जिस्म को छोडकर केवल जख्म पर बैठती है ...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
     
_*1) तुमच्या संकटांवर तुम्हीच उपाय शोधा इतरांच्या मदतीची अपेक्षा करू नका. यश नक्की मिळेल.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) कधीही शिकायचे थांबू नका कारण आयुष्य कधीच शिकवायचे थांबवत नाही. यश असेच मिळते.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*3) तुम्ही लोकांसाठी किती करता याकडे ते पाहत नाहीत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केले नाही हे ते पाहतात.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

   _*कोणतीही गोष्ट न चिडता, न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं... कारण समोरच्यावर चिडणं खुप सोप्पं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड !*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

_*1) अगर जिंदगी में सुकून चाहते हो तो फोकस अपने काम पर करो लोगों की बातों पर नहीं ।*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
_*2) जीवन में यदि कुछ करना चाहते है तो अकेले रह कर करे क्योंकि जो अकेले चलते है उनकी रफ्तार दुसरो से अधिक होती है।*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
            
   _*निवड कशाचीही असो ती फक्त आपल्या खिशाला पेलवणारी पाहिजे.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    
   _*जब बगैर किसी वजह  के खुशी महसूस करो तो यकींन करलो, कि कोई न कोई, कहीं न कहीं तुम्हारे लिए दुआ कर रहा है...!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    

_____________________________________________

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट