◾कविता :- ध्येयाचा पाठलाग

ध्येयाचा पाठलाग
   
आकाशी घेती झेप
पक्ष्यांचे लक्ष थवे,
सुंदर सकाळ आली
घेऊन नयनी स्वप्न नवे..

तुझ्या प्रत्येक पावलाला 
जरी इथे ठेच आहे ,
ध्येय येईल तोपर्यंत
फक्त चालायचे आहे ...

येतील अनेक अडथळे
या काटेरी मार्गात ,
तरीही तुला उरायच 
आपण ठरवलेल्या सत्कार्यात ...

नव्या मार्गाला गवसणी
जिद्दीने घालशील ,
तूझ्या ध्येयाचा पाठलाग
पूर्ण मेहनतीने करशील ...

ठेव स्वतःवर विश्वास
होणार आहे तू यशस्वी,
गाठणार आहे शिखर कारण
प्रयत्न असतील अगदी मनस्वी...
        
         रचना
भूषण वसंतराव बोबडे
मु.पो.ता.कोरपना.जि.चंद्रपूर
Mo.no.7030109369,8080502076

__________________________________________

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
   
आम्हाला येथे नक्की फॉलो करा

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट