Featured Post

◾कविता :- ये रे मेघराजा

 ये रे मेघराजा 

झाली अक्षय तृतीया, कष्टाची झाली चाहुल 
नांगरट कुळवट करून,झाली मशागत फुल ...
तयार झाले वाफे ,बांध बंदिस्त झाले 
 रानोमाळ साधे घात  ,सर्जा राज्य भले भले...
रोहिणीचा साधण्या  पेरा ,बळीराजा धजावला 
पिकवायला तो  मोती ,बोलवीतो मेघराजाला ..
तिपणी  कुरी पुजण्या, सांगे सुवासिनिला 
राणी बळीची पुजुनी ,देती हाक पावसाला...
 बरसात होऊदे रे ,दे साथ तु  धन्याला . ..
पावशा पक्षाची रे ,  साथच माझ्या कुळीला 
अंगणी नाचुनी  मोर ,देई साथ सदा बळीला...
नाचून मोर जेंव्हा,फुलवितो तो पिसारा 
अगमना पावसाची , देई इशारा बळीला..
 वृक्ष वेली आणि पक्षी,बोलवती मेघमाला 
घे घात साधुनीया ,पेरणीला उशीर झाला....
रोहिणीचा साधे पेरा ,पीके मोत्याचा तुरा 
साधले पाऊस पाणी ,येई लक्ष्मी घराला....
ये रे ये रे मेघराजा , धाव तुच  अखेरीला 
एक हाती घेतो भाकर ,दुसरा हात पेरणीला...

रचना
 संतराम पाटील 
केनवडे ता.कागल जि .कोल्हापूर 
मो.नं 9096769554


_________________________________

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी